ch
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

显示更多
421
订阅者
-324 小时
-37 天
-130 天
帖子存档
♦️पेपरफुटी बाबतीत Press Note by Teachers पुणे

MPSC GROUP-C PRACTICE PAPER -1.pdf1.26 MB

👆👆 निवड झालेल्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आणि स्वतः ज्यांनी मागील गट क मुख्य 5 वेळेस दिलेली आहे असे आपले अनुभवी सहकारी सह आपण वरील टेस्ट सिरीज मागील स्पेशली गट क Pyq आधारित ही टेस्ट सिरीज तयार केली आहे. ✅आपल्या तलाठी ,AMVI, संयुक्त गट क पूर्व 2026 अभ्यासाला या टेस्ट सिरीजची जोड द्या. 📝 टेस्ट सिरीजचे वैशिष्टे 👇👇 आपले comprehensive Explanation जे तुम्हाला पेपर सोडवल्यावर prediction based option टाकलेले आहे त्याचे विस्तृत विश्लेषण, जेणेकरून तुमची 360 degree चांगली तयारी होईल. ✨प्रश्न तयार करताना आपण 2021 ते 2025 गट क पेपर समोर ठेवूनच प्रश्नाची रचना केली आहे.
☯आजचा पहिला पेपर फ्री आहे,
👉सर्वांनी आज तो डाउनलोड करून प्रिंट घेऊन या आणि बरोबर 1 तास वेळ लावून उत्तरपत्रिका घेऊनच Solve करा. 📌त्यानंतर विश्लेषण PDF आपणास देण्यात येईल. त्यातून स्वतःचे आलेले मार्क्स आणि झालेल्या चुका नोंद करा आणि तुम्हाला जी माहिती विश्लेषणात दिली आहे वाचून घ्या. 💥 तलाठी , RTO AMVI किंवा इतर गट क तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की Share करा. धन्यवाद 🙏🙏 For Enquiry - @Augustus58

DLS Programme आणि MPSC महासराव संयुक्त विद्यमाने 🎯 MPSC महासराव आयोजित संयुक्त गट क पूर्व 2026 टेस्ट सिरीज (तलाठी आणि RTO AM
DLS Programme आणि MPSC महासराव संयुक्त विद्यमाने 🎯 MPSC महासराव आयोजित संयुक्त गट क पूर्व 2026 टेस्ट सिरीज (तलाठी आणि RTO AMVI विशेष) तलाठी | AMVI RTO | लिपिक-टंकलेखक | कर सहाय्यक | उद्योग निरीक्षक | तांत्रिक सहाय्यक | इतर गट - क सेवा पदे ​🔥 पहिली टेस्ट पूर्णपणे फ्री... फ्री... फ्री...! 🔥 📅 १ सप्टेंबर रोजी उपलब्ध होत आहे! ​✨ टेस्ट सिरीजची ठळक वैशिष्ट्ये: ✅ आयोगाच्या नवीन पॅटर्नवर आधारित टेस्ट ✅ PYQ आणि महत्त्वाच्या टॉपिक्सवर विशेष भर ✅ प्रत्येक टेस्टचे सविस्तर विश्लेषण आणि स्पष्टीकरण ✅ आपल्या अभ्यासाची आणि तयारीची अचूक पातळी तपासा ​यश मिळवण्याच्या दिशेने आजच एक पाऊल पुढे टाका! ​🔗 टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी क्लिक करा: Join - t.me/MPSC_MAHASARAV (किंवा सोबतच्या इमेजमधील QR कोड स्कॅन करा)

रोहित दादा पवार.. https://x.com/RRPSpeaks/status/2094362619394281755
रोहित दादा पवार.. https://x.com/RRPSpeaks/status/2094362619394281755

2024 पासून झालेल्या इतर परीक्षाची पण कठोर चौकशी करायली हवी..🙏
2024 पासून झालेल्या इतर परीक्षाची पण कठोर चौकशी करायली हवी..🙏

MPSC च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह. Today लोकसत्ता.
MPSC च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह. Today लोकसत्ता.

ठाणे महापालिका. 708 पदांसाठी 24000 अर्ज. ठाणे महानगरपालिका सप्टेंबर मध्ये लेखी परीक्षा
ठाणे महापालिका. 708 पदांसाठी 24000 अर्ज. ठाणे महानगरपालिका सप्टेंबर मध्ये लेखी परीक्षा

👉 दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर यांचा इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला. 👉 ठिकाण: न्यूपोर्ट, रोड आयलंड (अमेरिका) 👉
👉 दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर यांचा इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला. 👉 ठिकाण: न्यूपोर्ट, रोड आयलंड (अमेरिका) 👉 फेडरर हे हॉल ऑफ फेमचे २७१ वे सदस्य ठरले. 👉 एकेरी ग्रँडस्लॅम विजेतेपदे: २० 👉 ग्रँडस्लॅम कामगिरी: ८ विम्बल्डन, ६ ऑस्ट्रेलियन ओपन, ५ यूएस ओपन, १ फ्रेंच ओपन

♦️जात पडताळणी आता होणार सोपी.
♦️जात पडताळणी आता होणार सोपी.

♦️आश्रमशाळांतील मृत्यू रोखण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’,वसतिगृहांमध्येच मेस..
♦️आश्रमशाळांतील मृत्यू रोखण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’,वसतिगृहांमध्येच मेस..

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ पूर्व परीक्षा: २५ ऑक्टोबर २०२६ पूर्व परीक्षेला आता ५६ दिवस बाकी आहेत...

((अग्निपथ योजना )) 👉 महाराष्ट्र सरकारचा निर्णय: 4 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या माजी अग्निवीरांसाठी 1,000 हून अधिक सरकारी व न
((अग्निपथ योजना )) 👉 महाराष्ट्र सरकारचा निर्णय: 4 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या माजी अग्निवीरांसाठी 1,000 हून अधिक सरकारी व निमशासकीय पदे निर्माण करण्यास मंजुरी. 👉 प्राधान्य विभाग: पोलीस, अग्निशमन, वन विभाग तसेच विविध गट-क संवर्ग. 👉 25% अग्निवीरांना सैन्यात कायमस्वरूपी संधी; उर्वरित 75% सेवामुक्त होतील. 👉 सेवामुक्त अग्निवीरांच्या प्रशिक्षण व कौशल्यांचा उपयोग करून पुनर्वसनासाठी राज्य सरकारी सेवेत संधी. 👉 संबंधित विभागांना निकषांनुसार पदनिर्मिती व नियुक्ती प्रक्रिया राबवता येईल. 👉 पदनिर्मितीसाठी वित्त विभागाच्या पुनर्मान्यतेची आवश्यकता नाही.

वेळ काढून नक्की बघावे