ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Открыть в Telegram

By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Whatspp : 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Канал "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 13 013 подписчиков, занимая 15 365 место в категории Образование и 29 137 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 13 013 подписчиков.

Согласно последним данным от 26 ноября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 120, а за последние 24 часа — -8, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 15.49%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 9.83% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 2 015 просмотров. В течение первых суток публикация набирает 1 278 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Whatspp : 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthun...”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 27 ноября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

13 013
Подписчики
-824 часа
-117 дней
+12030 дней
Архив постов
photo content
11 окт., 07:03
11 окт., ~12:23

चौकशी समिती मध्ये हे अधिकारी पाहिजेतच @Thempscdecoded
चौकशी समिती मध्ये हे अधिकारी पाहिजेतच @Thempscdecoded
11 окт., 06:01
13 окт., ~13:01

https://www.freepressjournal.in/education/mpsc-paper-leak-case-under-secretary-abhijit-lendhves-past-as-maharashtra-police-si
https://www.freepressjournal.in/education/mpsc-paper-leak-case-under-secretary-abhijit-lendhves-past-as-maharashtra-police-sid-official-under-probe MPSC मध्ये येण्यापूर्वी “अभ्या लेंडव्या” महाराष्ट्र पोलिसांच्या राज्य गुप्तवार्ता विभागात (SID) कार्यरत होता आणि त्याने ATS (Anti-Terrorism Squad) ट्रेनिंग देखील घेतले होते! तपास यंत्रणा आता त्याच्या मागील सर्व पोस्टिंग्ज आणि कार्यकाळाची कसून छाननी करत आहेत. या प्रकरणातील इतर आरोपींशी त्याचे जुने किंवा अंतर्गत संबंध होते का, हे सगळं बाहेर आल पाहिजे . @Thempscdecoded
11 окт., 03:01
22 окт., ~03:40

अतिशय उच्चकोटिचे आणि सोयीस्कर 'Sunday Wisdom'! पेपरफुटीच्या चिखलात संपूर्ण यंत्रणा गळत असताना, मूळ चोरांना “अभय” द्यायचे आणि भर रस्त्यावर न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांनाच "शांत राहा आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करा" असे मोरल सायन्सचे धडे पाजायचे—वाह रे प्रशासकीय भक्ती! हे म्हणजे एखाद्याच्या घरात दरोडा पडावा, घरमालकाचे सर्वस्व लुटावे आणि वर त्यालाच "अरे, कपाटाची चिंता सोडून तू शांतपणे ध्यान लावायला शिक" असे सांगण्यासारखे आहे. आंदोलन लांबल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते हे सांगायला भारी सुसंस्कृत बौद्धिक लागते, पण हे आंदोलन 'तुटेपर्यंत ताणले' कोणी? ज्या लायकीच्या खुर्चीवर बसून पारदर्शक परीक्षा घेण्याची जबाबदारी पूर्णपणे झोपून पार पाडली, त्यांना जाब विचारण्याऐवजी, हक्क मागणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हा कसला उच्च दर्जाचा न्याय? यंत्रणेतील सडलेला गाभा तसाच ठेवायचा, प्रशासनाला क्लीन चिट द्यायची आणि वरून विद्यार्थ्यांना "या गदारोळात विचलित होऊ नका" असा सुसंस्कृत मलमपट्टीचा सल्ला द्यायचा—थक्क करणारी कला आहे ही! नुकसान करणाऱ्या यंत्रणेचे लांगूलचालन करून विद्यार्थ्यांच्या सहनशक्तीची अशी थट्टा करणारी ही 'सुसंस्कृत बौद्धिक कसरत' खरोखरच तोडस आणि लाजवाब आहे! @Thempscdecoded
11 окт., 01:35
13 окт., ~13:01

photo content
11 окт., 01:35
13 окт., ~13:01

SWAYAM STUDY PLAN राज्यसेवा आणि Combined B/C साठी Vimp Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here हा P
SWAYAM STUDY PLAN राज्यसेवा आणि Combined B/C साठी Vimp Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here हा Plan कसा use करायचा, ते खालील video मध्ये सांगीतल आहे . 👇 👇 https://www.youtube.com/live/mzbt9l3kPN8?si=xo3TUs8EFzY9eIHJ
11 окт., 01:15
12 окт., ~02:12

ज्याप्रमाणे तेजस्विनी सातपुते(IPS) मॅडम ह्यांनी Press conference घेऊन अशोक खरात प्रकरणातली तपासाची माहिती समोर आणली, ज्याप्रक
+2
ज्याप्रमाणे तेजस्विनी सातपुते(IPS) मॅडम ह्यांनी Press conference घेऊन अशोक खरात प्रकरणातली तपासाची माहिती समोर आणली, ज्याप्रकारे तुकाराम मुंडे सरांनी Press conference घेऊन भेसळी संबंधी सर्व तपासाची माहिती समोर आणली, ज्याप्रकारे CID ने 7 महिन्यापूर्वी अजित दादांच्या अपघाताच्या तपासाशी संबंधित माहिती press conference मधून सांगितली. 👇👇👇 त्याप्रमाणेच आता सुद्धा  "SIT/CID" ने सुद्धा press conference घेऊन तपासा संबंधी काहीतरी update द्यावी. Mpsc ने सुद्धा press conf घेऊन काहीतरी clarity द्यावी. @TheMpscDecoded
10 окт., 12:28

ज्याप्रमाणे तेजस्विनी सातपुते(IPS) मॅडम ह्यांनी Press conf घेऊन अशोक खरात प्रकरणातली तपासाची माहिती समोर आणली, ज्याप्रकारे तुकाराम मुंडे सरांनी Press conf घेऊन भेसळी संबंधी सर्व तपासाची माहिती समोर आणली, ज्याप्रकारे CID ने 7 महिन्यापूर्वी अजित दादांच्या अपघाताच्या तपासाशी संबंधित माहिती press conf मधून सांगितली. 👇👇👇 त्याप्रमाणेच SIT/CID ने सुद्धा press conference घेऊन तपासा संबंधी काहीतरी update द्यावी. Mpsc ने सुद्धा press conf घेऊन काहीतरी clarity द्यावी. @TheMpscDecoded
10 окт., 12:20
10 окт., ~12:29

आता आम्हाला कसल्याही बंद खोलीतल्या Meetings आणि शिष्टमंडळ नकोत . सकारात्मक चहा नको. आता जे काही होईल ते सर्व विद्यार्थ्यांसमोर होईल. एस एम जोशी पुलावर होईल . सरकारने आता रस्त्यावर येवून पोरांचे प्रश्न समजून घ्यावेत . पेपर फुटलाय. पोर रस्त्यावर आलीत. आणि , तरीसुद्धा हे राजकीय आंदोलन आहे , अस बोलून आम्हाला seriously घेतल जात नाहीये. आता नको तुमचा सकारात्मक चहा 🍵. बस झाल. या, पोरांना भेटा, समजून घ्या . 10-15 जणांच्या meeting बस झाल्या आता . हजारो विद्यार्थ्यांसोबत meeting करा आता .
10 окт., 09:06
22 окт., ~03:40

आता आम्हाला कसल्याही बंद खोलीतल्या Meetings आणि शिष्टमंडळ नकोत सकारात्मक चहा नको. आता जे काही होईल ते सर्व विद्यार्थ्यांसमोर होईल. एस एम जोशी पुलावर होईल . सरकारने आता रस्त्यावर येवून पोरांचे प्रश्न समजून घ्यावेत .
10 окт., 09:02
10 окт., ~09:07

ह्याचा अर्थ Departmental Excise Sub Inspector “Marking Pattern Leak” वाल्या परीक्षेचा सुद्धा तपास सुरू आहे @Thempscdecoded
ह्याचा अर्थ Departmental Excise Sub Inspector “Marking Pattern Leak” वाल्या परीक्षेचा सुद्धा तपास सुरू आहे @Thempscdecoded
10 окт., 08:39
22 окт., ~03:40

photo content
10 окт., 08:33
10 окт., ~08:34

जरा माहिती काढा कुणीतरी. अजूनही महाराष्ट्राच्या जनतेला माहीत नाही की हा माणूस कुठून शिकला आहे . Mpsc chairman कुठून शिकला आहे
जरा माहिती काढा कुणीतरी. अजूनही महाराष्ट्राच्या जनतेला माहीत नाही की हा माणूस कुठून शिकला आहे . Mpsc chairman कुठून शिकला आहे, ही माहिती public domain मध्ये असायलाच हवी @Thempscdecoded
10 окт., 05:59
22 окт., ~03:40

महाराष्ट्राच राजकारण Mpsc च्या पोरांना जेवढ समजत तेवढ कुणालाच समजत नाही. राजकारणी स्वार्थी असतात, कुणाचेच नसतात हे सगळं आम्हाला माहीत आहे . राजकारण आधी पण झालय आणि होत राहणार. पण हा रोहित दादा पोरांसाठी ज्या प्रकारे लढत आहे , अस आतापर्यंत कुणीच लढल नाही . @Thempscdecoded
10 окт., 05:30
16 окт., ~00:11

जे अजून सुद्धा बाहेर आहेत, पकडले गेले नाहीत 👉 त्यांना किती वेळ भेटतोय ना पुरावे नष्ट करायला. 🤔. काय विचार करत असतील ते. फाटली तर असणार 100%. आज ना उद्या धरले जातीलच. System मध्ये कितीही corrupt officers असू द्यात, कितीही राजकीय दबावाखाली काम करू द्यात. पण, चांगली माणसं पण system मध्ये आहेत. ज्यांनी कुणी तपासात हलगर्जी पणा केला असेल, manage झाले असतील. त्यांची सर्वांची कुंडली बाहेर येणार. 12 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या career चा प्रश्न आहे हा. कुणी कितीही राजकीय दबावाखली काम करा. Genuine officers आहेत system मध्ये. आणि त्यांच्यामुळेच हे राज्य सुरळीत सुरू आहे. @TheMpscDecoded
10 окт., 04:00
22 окт., ~03:38

Dept PSI
09 окт., 15:34
22 окт., ~03:40

😳 😳 @TheMpscDecoded
09 окт., 14:54
22 окт., ~03:40

9 October: डबल गर्दी
09 окт., 14:10

09 окт., 09:19
22 окт., ~03:40

29 जुलै चा RTI औषध निरीक्षक (Drug Inspector, Group-B) पदभरतीतील कथित गैरप्रकार आणि त्या अनुषंगाने सुरु असलेल्या पोलीस तपास/चौ
+1
29 जुलै चा RTI औषध निरीक्षक (Drug Inspector, Group-B) पदभरतीतील कथित गैरप्रकार आणि त्या अनुषंगाने सुरु असलेल्या पोलीस तपास/चौकशीबाबत दाखल केलेल्या प्रथम अपीलाचा MPSC कडून अधिकृत आदेश (FAA Order) प्राप्त झाला आहे. माहिती नाकारताना आयोगाने ही माहिती "प्रलंबित चौकशी/तपास प्रक्रियेशी संबंधित आहे" असे स्पष्ट नमूद केले आहे. म्हणजेच या भरतीप्रकरणात पोलीस तपास अधिकृत स्तरावर सुरु आहे, यावर आयोगाचे अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. RTI कायद्यातील कलम ८(१)(ह) (Pending Investigation) तसेच GAD च्या ६ सप्टेंबर २००८ च्या परिपत्रकाचा दाखला देत आयोगाने माहिती देण्यास असमर्थता दर्शवली आहे. @Thempscdecoded
09 окт., 06:54
09 окт., ~07:14