es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Ir al canal en Telegram

By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Whatspp : 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

El canal "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 13 016 suscriptores, ocupando la posición 15 720 en la categoría Educación y el puesto 29 798 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 13 016 suscriptores.

Según los últimos datos del 24 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 120, y en las últimas 24 horas de -7, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 17.47%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 9.95% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 2 273 visualizaciones. En el primer día suele acumular 1 294 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Whatspp : 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthun...”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 25 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

13 016
Suscriptores
-724 horas
-77 días
+12030 días
Archivo de publicaciones
काल ऋषिकेश ने किनगर चे मार्क्स सांगून खरोखरच बॉम्ब टाकला आहे. Mpsc करणारा प्रत्येक विद्यार्थी Group B चा पेपर देतोच. Actually खरं म्हणलं तर Group B म्हणजेच Mpsc आणि Mpsc म्हणजेच Group B. आणि हा पेपर फुटलाय. म्हणजे आता Mpsc कडे सुद्धा गमावण्यासारखं काहीच नाही राहील. संपलं आहे सगळ. 90 प्रश्न attempt होत नाही इकडे आणि ह्या यडझव्या किनगर नी 90 मार्क्स काढलेत. गब्बर मुव्ही सारखी एखादी गँग बनवून ही कीड आपल्या पद्धतीनेच नष्ट करावी, अस वाटायला लागलंय आता. SIT/CID ची अजून काहीच अपडेट नाही. कोणाला वाचवताय. कशाला एवढा time घेताय. SIT काय नुसती show off करायला स्थापन केली आहे का. एवढ सगळ होऊन सुद्धा भीमनावर, वाघ आणि बाकीचे सदस्य कस काय Mpsc ofc मध्ये राहू शकतात. फडणीस साहेब, कृपया तात्काळ ही body बरखास्त करा. "तुकाराम मुंडे समिती" मार्फत सर्व चौकशी झालीच पाहिजे. प्रत्येक माणसाची आणि प्रत्येक परीक्षेची. @TheMpscDecoded
08 oct, 23:51
22 oct, ~03:40

👆 👆 👆 👆 पेपर फुटीत जे पकडले आहेत आणि जे अजून पकडले जाणार आहेत, त्यांना सध्याच्या कायद्यानुसार max to max जी काही शिक्षा होणार आहे, ती माझ्या मते कमीच आहे . कर्णिक घोटाळ्यातील बरेच आरोपी निवांत जीवन जगत आहेत, कोर्टात केस अजून सुद्धा सुरू आहे . महाराष्ट्राच्या इतिहासातील ही केस सुद्धा सर्वाधिक काळ चालणारी केस बनली आहे . सध्याच्या Mpsc पेपर फुटीत जे syndicate आहे , ते खूप powerful आहे . आणि ह्याचा कायमचा बंदोबस्त व्ह्यायला हवा . जी काही लोक पकडली गेली आहेत, ती फक्त विद्यार्थ्यांचा राग शांत करण्यासाठी पकडली गेली आहेत. Actually हे आपल्या कल्पेनच्या पलीकडे आहे . खूप मोठ आहे . पोलिसांना विनंती आहे, की विद्यार्थ्याना कायदेशीर परवानगी द्या. तुमच्या घरी पण तुमची मुल असतील, भाऊ बहिणी असतील जे Mpsc करत असतील. Plz सर्वांनी एकेमेकांना सहकार्य करा. सर्व एकत्र रहा . आपण सर्व एका अशा syndicate शी deal करत आहोत, ज्यांचे हाथ सगळीकडे पोहचले आहेत . जे काही अजून पुरावे असतील ते रोहित दादा आणि ऋषी कडे द्या . असा platfrom आपल्याला परत मिळणार नाही . आपल्यासाठीच ते रस्त्यावर आले आहेत . पोलिसांना विनंती आहे . Plz आम्हाला सहकार्य करा . पोरांना नोटीस आणि केसेस ची भीती दाखवू नका . Already व्यवस्थेने आमच्या स्वप्नांचा बळी घेतला आहे . आता गमावण्यासारख काही राहीलच नाही. तुम्हाला कर्णिक घोटाळा माहितच असेल. तुम्हाला dept मधून सर्व माहिती सापडेल . तुम्ही स्वतः अभ्यास करा . हे प्रकरण इतकं सोप्पं नाही . विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढू द्यावं. @Thempscdecoded
08 oct, 13:55
22 oct, ~03:40

ज्याप्रमाणे GML मध्ये प्रत्येक उमेदवाराचे Marks दिसतात, तसेच पूर्व परीक्षेच्या निकालात सुद्धा दिसायला हवेत . आपण सर्वांनी ही मागणी लावून धरली तर नक्कीच हे शक्य आहे. खूप साधी मागणी आहे ही . @TheMpscDecoded
08 oct, 12:58

https://x.com/RahulAsks/status/2108047912907526168?s=20 Descriptive Pattern चे विद्यार्थी आणि मास्तर जर Objective Pattern मध्ये अभ्यास करणाऱ्या पोरांची(Group B/C, Old राज्यसेवा) "लायकी" काढणार असतील, तर Objective वाल्यांनी पण त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावे. मुद्द्याला मुद्द्याने खोडून काढा. समोरचे जर लायकी काढणार असतील तर त्याचं वस्त्रहरणच केलं जाईल. आयोगाने शिस्तीत Paper चेक केले असते, तर पोरांनी Objective ची मागणी केलीच नसती. दोन्ही pattern चांगलेच आहेत. पण "आमचा pattern च भारी आणि दुसरे नुसते घोकंपट्टी वाले" असली भाषा केलीत, तर उत्तर सुद्धा तसंच मिळेल. आणि ह्या video मध्ये सुद्धा तुकाराम मुंडे सर म्हणत आहेत की तत्कालीन अध्यक्ष कबुल करत आहेत की Descriptive paper च्या evaluation साठी Mpsc ची capability नव्हती. आणि, आता सुद्धा FSO/Agri/RS च्या 2024/2025 च्या चेकिंग वरुन सुद्धा कळतंय की Mpsc ची capability अजून सुद्धा नाहीये. Mpsc ने capable व्हावं, लवकरात लवकर capable व्हावं. आणि घ्या descriptive. पोर अभ्यासाला आणि answer writing ला कंटाळा करत नाहीत. करतात ते अभ्यास आणि आहेत त्यांच्यात तेवढी धमक. उगाच descriptive च्या मास्तरांनी कसलेही baseless लेबल्स लावू नका Mpsc च्या पोरांना. आपण सगळे एकच आहोत. राज्यसेवेत परप्रांतीयांची घुसखोरी टाळण्यासाठी "मराठी व्याकरण" चा एक 250 मार्कांचा पेपर सुद्धा add करा, ज्याचे मार्क्स मोजले जातील . Objective काय आणि Descriptive काय. काय घंटा फरक पडत नाही. महाराष्ट्र राज्य "Governence आणि Administration" मध्ये नेहमी टॉप राज्यांमध्येच आहे. कशाला उगाच एकमेकांची बौद्धिक दिवाळखोरी काढत बसलाय. सगळेच IAS/IPS होत नाहीत. IAS/IPS ची तयारी करणारेच नंतर Attempt संपल्यावर Group B/C करतात, Post काढतात. आणि, नंतर कळत की Life is bigger than any exam. Life is bigger than this **** hierarchy in Beaurcracy. Note 👇👇 वर मी **** च्या जागी "Indian Beaurcracy मधील Hierarachy" ला मराठीत एक घाण शिवी दिली आहेत. काहीही असेल. @TheMpscDecoded
08 oct, 03:57
22 oct, ~03:38

08 oct, 02:32
08 oct, ~03:08

सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विवेकानंद पाटील ची सरकारकडे मागणी 👇👇👇 MPSC च्या सर्व सदस्यांची चौकशी करण्यासाठी सुद्धा समिती नेमावी. आणि, ह्या समिती मध्ये "तुकाराम मुंडे" असायला हवेत. 🫡🫡🤗🤗🙌🙌 @TheMpscDecoded
07 oct, 15:18
22 oct, ~03:40

क्या तस्वीर बनानी थी, क्या तस्वीर बना डाली, खाली पण भरते भरते, हम रेह गये खुद खाली खाली, रंग-बिरंगी सपनों का ऐ फिका सा व्यवहार था, जिसने हमको फेल किया, वो हमारा भीमनवार था.
07 oct, 12:01
22 oct, ~03:40

आपल्या App चा थोडा Technical issue झाला आहे. उद्या दुपारपर्यंत solve होईल
07 oct, 10:30
22 oct, ~03:40

जवळपास ७० हजार रिक्त पदांची भरती प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने कशी राबवणार, याचा सविस्तर आराखडा ३ आठवड्यांत सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.
07 oct, 05:50
22 oct, ~03:40

पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. इथे दूरदूरहून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. अनेक विद्यार्थी संघर्ष करत स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. त्यामुळे त्यांच्या मनात व्यवस्थेबद्दल विश्वास निर्माण करा पालक मुलांना शिक्षणासाठी पुण्यात पाठवतात. त्यामुळे त्यांचीही चिंता आणि अडचण समजून घ्यायला हवी. सरकारने जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पारदर्शक पद्धतीने घ्यावा.
07 oct, 05:47

‘विद्यार्थी समाजकंटक नाहीत. परीक्षेत काही घोळ झाला असेल तर आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे,’ - मुख्य न्यायाधीश महेश चंद्र त्रिपाठी (मुंबई उच्च न्यायालय)
07 oct, 05:45

आमच्या भाळावरच्या रक्ताळलेल्या घामाचा तुम्ही तुमच्या खुर्च्यांसाठी लिलाव मांडलात, आणि एमपीएससीच्या पवित्र मातीवर तुमच्या घाणेरड्या राजकारणाचा चिखल उधळलात! पेपर फुटला तव्हा माझ्या बापाचा पाठीचा कणा मोडला, आणि तुम्ही? तुम्ही आमच्या आक्रोशावर तुमच्या पक्षांचे झेंडे फडकवलेत! आमच्या पेटलेल्या संतापाची रसद तोडून तुमच्या स्वार्थासाठी या आंदोलनाचे तुकडे-तुकडे केलेत! एका बाजूला अभ्यासिकांच्या अंधारात जळणारे डोळे, मायच्या गळ्यातल्या गहाण पडलेल्या मण्यांची कहाणी, आणि दुसऱ्या बाजूला... आमच्याच अश्रूंच्या तळ्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजणारे हे क्षुद्र वृत्तीचे गिधाड! अरे, लाज बाळगा थोडी! आमचा लढा हा जगण्याचा आणि स्वाभिमानाचा आहे, तुमच्या निवडणुकांच्या गणितांचा कोणताही खेळ इथे चालणार नाही! आंदोलनात फूट पाडणाऱ्या या निकृष्ट मानसिकतेला आता हा उद्विग्न तरुण रस्त्यावर उघडं पाडणार आहे. हा पोरांचा राग फक्त पेपर फुटीविरोधात नाही, तर तुमच्या या लाचार, स्वार्थी आणि नीच राजकारणावरचा प्रहार आहे! आम्ही कोणत्याही पक्षाची लाचारी पत्करणार नाही, तुमची ही घाणेरडी मानसिकता मुळासकट उखडून फेकणार! फेका तुमचे झेंडे, बंद करा तुमचा राजकीय तमाशा! एमपीएससीच्या मातीतला हा उफाळलेला संताप आता तुमच्या भ्रष्ट सत्तेची आणि क्षुद्र मानसिकतेची राख केल्याशिवाय शांत होणार नाही! @TheMpscDeCoded
07 oct, 04:40
07 oct, ~12:34

नवनाथ बन साहेब, 20% Genuine विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी तरी आज "SM च्या Night Show" मध्ये या.
07 oct, 04:37
07 oct, ~12:34

+2
“महाज्योती/सारथी/बार्टी/TARTI” सगळ्या परीक्षा अशाच पद्धतीने घ्या , आम्ही अजून 5 वर्ष असाच अभ्यास करत राहतो. Mpsc चे पेपर फुटू द्यात, आम्ही अजून 5 वर्ष असाच अभ्यास करत राहतो. अध्यक्ष आणि सदस्यांची हकालपट्टी करू नका, आम्ही अजून 5 वर्ष असाच अभ्यास करत राहतो. 50-50 लाख घेवून जागा भरा, आम्ही अजून 5 वर्ष असाच अभ्यास करत राहतो. आम्हाला काहीच problem नाही, तुम्ही तुमच राजकारण सुरू ठेवा , आम्ही अजून 5 वर्ष असाच अभ्यास करत राहतो. तुम्ही तुमची घनिष्ठ मैत्री जपा, आम्ही अजून 5 वर्ष असाच अभ्यास करत राहतो. @Thempscdecoded
07 oct, 03:50
15 oct, ~09:16