fa
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

رفتن به کانال در Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

کانال "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 11 892 مشترک است و جایگاه 16 987 را در دسته آموزش و رتبه 35 288 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 11 892 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 17 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 326 و در ۲۴ ساعت گذشته برابر 0 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 39.56% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 32.50% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 4 703 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 3 864 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 18 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

11 892
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+4917 روز
+1 32630 روز
آرشیو پست ها
आपल्या App कालपासून 96HR ची Offer सुरू झाली आहे . वर दिलेल्या poster मधील कुठलेही कोर्सेस किंवा subscriptions घेवू शकता. 96HR
आपल्या App कालपासून 96HR ची Offer सुरू झाली आहे . वर दिलेल्या poster मधील कुठलेही कोर्सेस किंवा subscriptions घेवू शकता. 96HR नंतर आपल्या App वरून 5 मार्च पर्यंत कुठलाही कोर्स किंवा Subscription घेता येणार नाही . So, नीट विचार करून आपल्या गरजेनुसार courses आणी Subscription plans घ्या . जय हिंद, जय महाराष्ट्र 🫡

4 फेब्रुवारी [Current DNA] Mpsc Oriented महत्वाच्या चालू घडामोडी Join @TheMpscDecoded

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचे व्यवस्थापन आणि अशा आपत्तींमधील समन्वयाची प्राथमिक जबाबदारी खालीलपैकी कोणत्या संस्थेकडे आहे?
Anonymous voting

आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ (Disaster Management Act, 2005) नुसार, या टँकर अपघाताचे वर्गीकरण कोणत्या प्रकारच्या आपत्तीत केले जाईल?
Anonymous voting

अपघातग्रस्त टँकरमधून गॅस दुसऱ्या रिकाम्या टँकरमध्ये सुरक्षितपणे हस्तांतरित करण्याच्या तांत्रिक प्रक्रियेला काय म्हणतात, जी या अपघातादरम्यान राबवण्यात आली?
Anonymous voting

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Expressway) ३ फेब्रुवारी २०२६ रोजी अपघातग्रस्त झालेला टँकर खालीलपैकी कोणत्या ज्वलनशील वायूची (Flammable Gas) वाहतूक करत होता?
Anonymous voting

App Check करा. वरील तिन्ही Subscription Plans वर 96HR Offer आता active झाली आहे . 1) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 Subscriptio
+2
App Check करा. वरील तिन्ही Subscription Plans वर 96HR Offer आता active झाली आहे . 1) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 Subscription (Validity : परीक्षेपर्यंत) 2) Combined मुख्य 2025 Subscription (Validity : परीक्षेपर्यंत) 3) Combined पूर्व परीक्षा 2026 Subscription (Validity : परीक्षेपर्यंत) प्रत्येक plan मध्ये कोणते कोणते कोर्सेस मिळतील ते वर poster मध्ये mention केल आहे. वरील तिन्ही plans ची validity संबंधित परीक्षेपर्यंत आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढे जास्त दिवस access मिळेल. एकच plan घ्यायचा आहे . दोन किंवा तीन plans घेवू नका. 96HRs ची ऑफर दिली आहे. अवश्य लाभ घ्यावा. Application Link

Day 3 : 4 फेब्रुवारी 👆 👆 Topic : Schemes, Budget, Current , चौरी चौरा etc

चौरी-चौरा घटनेतील आरोपींचा खटला अलाहाबाद उच्च न्यायालयात खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध वकिलाने लढवला आणि अनेकांची फाशीची शिक्षा वाचवली?
Anonymous voting

चौरी-चौरा घटनेनंतर महात्मा गांधींनी चळवळ स्थगित करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकारी समितीची (CWC) बैठक कोठे बोलावली होती, जिथे ऐतिहासिक 'ठराव' संमत करण्यात आला?
Anonymous voting

पर्यायी उत्तरे:
Anonymous voting

प्रश्न १. ४ फेब्रुवारी १९२२ रोजी घडलेल्या ऐतिहासिक 'चौरी-चौरा' घटनेबाबत खालील विधाने विचारात घ्या: अ) ही घटना संयुक्त प्रांतातील (United Provinces) गोरखपूर जिल्ह्यात घडली. ब) या घटनेमुळे महात्मा गांधींनी सुरू असलेली 'सविनय कायदेभंग' (Civil Disobedience) चळवळ स्थगित केली. क) या हिंसक घटनेत २२ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

राज्य शासनाने आज जाहीर केलेल्या 'लेक लाडकी' योजनेच्या सुधारित निकषांनुसार, मुलीला वयाच्या १८ व्या वर्षानंतर मिळणारी एकूण रक्कम (Lump Sum) ७५,००० रुपयांवरून वाढवून किती करण्यात आली आहे?
Anonymous voting

२ फेब्रुवारी रोजी झालेल्या 'जागतिक पाणथळ भूमी दिना'च्या (World Wetlands Day) पार्श्वभूमीवर, आज (४ फेब्रुवारी) पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील 'रामसर स्थळांची' एकूण संख्या ८० वरून वाढून किती झाली आहे?
Anonymous voting

आज राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, 'मुख्यमंत्री वयोश्री योजना' (Mukhyamantri Vayoshri Yojana) आता कोणत्या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू करण्यात आली आहे?
Anonymous voting

केंद्र सरकारने आज (४ फेब्रुवारी) कांदा निर्यातीवरील बंदी (Onion Export Ban) उठवताना कोणती महत्त्वाची अट घातली आहे, ज्याचा थेट परिणाम नाशिकच्या बाजारपेठेवर झाला आहे?
Anonymous voting

हवामान विभागाने (IMD) आज दिलेल्या इशाऱ्यानुसार, 'अल निनो' (El Nino) चा प्रभाव ओसरत असून आगामी मान्सूनवर 'ला निना'चा (La Nina) प्रभाव पडण्याची शक्यता आहे. भारतीय शेतीसाठी याचा अर्थ काय होतो?
Anonymous voting

आगामी 'हिवाळी ऑलिम्पिक २०२६' (Winter Olympics 2026) साठी आज भारतीय पथकाची घोषणा करण्यात आली. या स्पर्धा ६ फेब्रुवारीपासून कोणत्या देशात सुरू होत आहेत?
Anonymous voting

केरळ उच्च न्यायालयाने आज (४ फेब्रुवारी) दिलेल्या एका ऐतिहासिक निकालात, 'प्रसूती रजेचा हक्क' (Right to Maternity Leave) हा संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत 'मूलभूत अधिकार' असल्याचे स्पष्ट केले आहे?
Anonymous voting

४ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झालेल्या निर्णयानुसार, भारताचे पहिले 'नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क' (NSHIP) कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे, ज्यासाठी 'विशेष हेतू वाहन' (SPV) स्थापन करण्यात आले आहे?
Anonymous voting