5 481
Подписчики
Нет данных24 часа
-107 дней
-8730 день
Архив постов
5 481
Repost from basic2building
सेवानिवृत्त अग्निवीरांना शासकीय नोकरीची संधी
राज्य सरकारकडून 1 हजार अधिसंख्य पदे मंजूर
गृह, वन, राज्य उत्पादन शुल्क आणि नगर विकास विभागांचा समावेश
5 481
Repost from basic2building
कोणतच राज्य पेपरफुटी करण्यात कसर सोडणार नाही.
कर्नाटक लोकसेवा आयोग(KPSC)च्या 400 पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या भरती परीक्षेतील कथित गैरप्रकारप्रकरणी IAS अधिकारी ज्ञानेंद्र कुमार गंगवार यांना CIDने अटक केली आहे. परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत असताना OMR शीट्स, परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमिततेबाबत त्यांची दोन दिवस चौकशी करण्यात आली.
5 481
Repost from basic2building
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणी
दि.01 एप्रिल, 2026 ते 30 जुन, 2026 अखेरची गट
निहाय मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची माहिती..
Join 👉https://t.me/basic2building
5 481
👉Get full पोलीस भरती अबतक 86+ (2026 पोलीस भरती पेपर सेट) Book from basic2building Now.
Link - https://basic2building.classx.co.in/books/10
5 481
Repost from basic2building
मिस युनिव्हर्स इंडिया 2026 स्पर्धेमध्ये केरळची काजिया लीज मेजो विजयी झाल्या.
5 481
Repost from basic2building
▶️ नेपाळमध्ये महाप्रलय 🙏🙏
➡️ आपण जे पर्यावरणाची हानी करतोय त्याचा हा जिवंत पुरावा 💯 ✅
5 481
Repost from basic2building
🛑Imp....👇👇
🔰काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे बहुप्रतीक्षित आत्मचरित्र 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' (Belonging: A Journey of Love) भारतातील 'पेंग्विन रँडम हाऊस इंडिया' (PRHI) या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेने छापण्यास नकार दिला आहे.
