ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Tait_basic2building

Tait_basic2building

前往频道在 Telegram
5 353
订阅者
无数据24 小时
-97 天
-4030 天
帖子存档
Repost from basic2building
🔰 बॅलन डी'ओर सोहळ्यातील 2026 चा सॉक्रेटिस पुरस्कार 🔸पुरस्कार: सॉक्रेटिस पुरस्कार (2026) 🔹विजेता: बुकायो साका (इंग्लंड) 🔸क
🔰 बॅलन डी'ओर सोहळ्यातील 2026 चा सॉक्रेटिस पुरस्कार 🔸पुरस्कार: सॉक्रेटिस पुरस्कार (2026) 🔹विजेता: बुकायो साका (इंग्लंड) 🔸क्लब: आर्सेनल फुटबॉल क्लब (इंग्लंड) 🔹पुरस्कार प्रदान करणारी संस्था: France Football आणि Peace and Sport. 🔸 पुरस्काराची सुरुवात: 2022 मध्ये. 🔹 पुरस्काराचे नाव: ब्राझीलचे माजी फुटबॉलपटू सॉक्रेटिस यांच्या नावावरून. ✅सामाजिक कार्यातील योगदान : नायजेरियातील गरजू मुलांसाठी 120 हून अधिक शस्त्रक्रियांना आर्थिक मदत (2022). मुलांच्या आरोग्य व शिक्षणासाठी मदत. ✅मागील काही विजेते : 2023 – विनिसियस ज्युनियर 2024 – जेनी हर्मोसो 2025 – झाना फाउंडेशन 2026 – बुकायो साका 🔰 Join - @basic2building ❌पाठच करून ठेवा कारण यावर प्रश्न विचारण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे

Repost from basic2building
💥 SUNDAY WISDOM 💥
💥 SUNDAY WISDOM 💥

Repost from basic2building
🔰 ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव 🔸दिनांक – 31 ऑक्टोबर 2026 🔹पद – भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) 🔸ठिकाण – नवी दिल्ली (मल्लिकार्जुन खरगे यांचे निवासस्थान) 🔹आयोजक – INDIA विरोधी पक्ष आघाडी 🔸अध्यक्षस्थान – माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार 🔹प्रस्ताव मांडणारे – मल्लिकार्जुन खरगे 🔸मुख्य आरोप – मतदार यादीतील कथित अनियमितता, SIR प्रक्रियेतील गोंधळ व निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणाचा आरोप. 🔹निकाल – विरोधी पक्षांच्या मॉक संसदेत पदावरून हटविण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर. 🔸संविधानिक तरतूद – कलम 324(5) (मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया). ❌टीप – हा विरोधी पक्षांचा प्रतीकात्मक महाभियोग होता; संसदेतील अधिकृत प्रस्ताव नव्हता. ❤️👍🚨जास्तीत जास्त शेअर करा... ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━📱 𝗝𝗼𝗶𝗻 :-https://t.m/basic2building

Repost from basic2building
🔹ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर
🔹ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर

🚨"शौर्यकन्या" - पोलीस भरती मोफत प्रशिक्षण योजना!🚨 महाराष्ट्रातील गरजू, होतकरू आणि ध्येयवादी मुलींच्या स्वप्नांना बळ देण्यास
🚨"शौर्यकन्या" - पोलीस भरती मोफत प्रशिक्षण योजना!🚨 महाराष्ट्रातील गरजू, होतकरू आणि ध्येयवादी मुलींच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी. 🔴 आधी ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी परत भरू नये. ➡️ फक्त मुलींसाठी 👩‍🎓 ✨योजनेची वैशिष्ट्ये: स्व. गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आ. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या सौजन्याने पोलीस भरतीसाठी 📌मोफत प्रशिक्षण📲नोंदणी कशी करावी? 🔗 खालील Link 🔗 वर Click करुन Google Form भरावे. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScWXmVseml2ttMv5rBG0flBC5QE0gmt3PmUc-Cg5wWSwTOaVA/viewform?usp=header 📩वरील QR Code स्कॅन करून Google Form द्वारे आजच आपली नोंदणी पूर्ण करा! 📞अधिक माहितीसाठी संपर्क: 9881815809

photo content

photo content

photo content

photo content

+2
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘

Repost from basic2building
संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

नंदुरबार जिल्हा परिषद dv
नंदुरबार जिल्हा परिषद dv

Repost from basic2building
photo content