5 392
المشتركون
-124 ساعات
-67 أيام
-5530 أيام
أرشيف المشاركات
5 392
Repost from basic2building
+1
सन 2026-2027 साठी नवीन पोलीस भरती वेळापत्रकाबाबत बैठक.
● जॉईन @basic2building
5 392
Repost from basic2building
📍 सर्वोच्च न्यायालयात 3 नव्या न्यायमूर्तींची नियुक्ती...
📍 कार्यरत न्यायमूर्तींची संख्या 37 झाली; मंजूर 38 पैकी
📍 नवीन नियुक्त झालेले न्यायमूर्ती: सुनीता अग्रवाल, देवेंद्र कुमार उपाध्याय आणि अपरेश कुमार सिंह.
📍 नागपूरकर न्या. नितीन सांबरे दिल्ली उच्च न्यायालयाचे राष्ट्रपतींच्या पुढील निर्णयापर्यंत कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती असतील.
