𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
Открыть в Telegram
6 973
Подписчики
+624 часа
+17 дней
+1730 день
Архив постов
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - पदाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक १२ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
⭕️📌#Important Instructions to Candidates for Marathi and English #Typing Skill Test.
@TYPING_GROUP_C
https://t.me/TYPING_GROUP_C
मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ,
शीशे से कब तक तोड़ोगे
मिटने वाला मैं नाम नहीं,
तुम मुझको कब तक रोकोगे..
तुम मुझको कब तक रोक़ोगे 🔥🔥
IAS तुकाराम मुंढे सर ❤️
✍GCC_TBC_40_170615.pdf
Typing
✍❣या PDF मध्ये मराठी ,इंग्रजी आणि हिंदी असे सर्व प्रकारच्या TYPING चे Lessons आहेत.....
ज्यांना रूमवर प्रॅक्टिस करायची आहे त्यांनी LESSONS ची प्रिंट काढून प्रॅक्टिस करावी ,,
📌 Typing Institute 1 तास च्या वर बसु देत नाहीत त्यामुळे घरी सराव करण्यावर भर द्यावा ....
✍ ज्यांची मराठी typing आहे,,ज्यांनी आतापर्यंत कधीही टायपिंग केली नाही ,,पण तरीही सर्टिफिकेट आहेत..🙈 त्यांनी निदान 1 महीना तरी Typing Institute मध्ये सराव करावा ,,😄
आपलाच -Mangesh K..❣🔥
╔════════════╗
▒ Join:@Setumpsc ▒
╚════════════╝
जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब ( अराजपत्रित) सेवा मुख्य-२०२४ या परीक्षेतील पोलिस उपनिरीक्षक पदाच्या शारिरीक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Join @mpscguidnce
गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२4 मध्ये जेवढ्या विध्यार्थीनी परीक्षा दिली तेवढ्या मुलांची मेरिट लिस्ट आहे.. त्यामुळे सर्वाना आपल्या आपल्या caste असणाऱ्या जागा नुसार फायनल निकाल सुद्धा समजू शकतो ❓
+2
♦️जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ मधील उद्योग निरीक्षक & तांत्रिक सहायक तात्पुरती निवड यादी..🔥
♦️जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ मधील तांत्रिक सहायक सर्वसाधारण गुणवत्ता यादी..
♦️जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ मधील उद्योग निरीक्षक सर्वसाधारण गुणवत्ता यादी..
परीक्षचे दिनांक 🔥🔥
गट ब पूर्व - 4 जानेवारी : मुख्य - 17 मे 2026
गट क पूर्व - 11 जानेवारी : मुख्य- 7 जून 2026
जो होगा सो होगा अब रुकना नही 🔥🔥🔥
परीक्षा दिनांक 🔥🔥
गट ब पूर्व - 4 जानेवारी : मुख्य - 17 मे 2026
गट क पूर्व - 11 जानेवारी : मुख्य- 7 जून
जो होगा सो होगा अब रुकना नही 🔥🔥🔥
फेब्रुवारी ची चर्चा येथेच समाप्त😂😂😂
फेब्रुवारीत फक्त आमच्या मित्राचं लग्न बाकी काही नाही 😂😂😂😂
- आयोग
