𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
Открыть в Telegram
6 973
Подписчики
+624 часа
+17 дней
+1730 день
Архив постов
यू ही नहीं कोई पुतीन बन जाता...❤️
देशाच्या सुरक्षिततेचे खरे आधारस्तंभ सैनिकच आहेत हे जाणणारा जगातील सर्वाधिक शक्तिशाली नेता...🔥
Repost from Umesh Kudale
आज न्यू इंग्लिश स्कूल,पुणे या ठिकाणी रयत प्रबोधिनीच्या टेस्ट सिरीज चा पेपर सकाळी पार पडला..
पेपरच्या वेळेला एका फोटोने लक्ष वेधून घेतलं.. फोटो होता हुतात्मा नारायण दाभाडे यांचा..
हा देश स्वतंत्र व्हावा म्हणून कित्येकांनी आपले तारुण्य उधळून टाकले.
त्यांनी बलिदान दिलं म्हणून आपण हे स्वातंत्र्य आज उपभोगत आहोत..
फार काही करू शकलो नाही तरी हरकत नाही पण या सगळ्यांनी केलेल्या कष्टाची जाणीव जाणीव कधीही विसरू नका .
जय हिंद 🙏
एक गोष्ट स्पष्ट आहे EXAM पुढे जाणार आहे आणि ती कधी होणार हे फक्त आयोगच कळणार आहे ....
मग पुढचा प्रश्न असा आहे की आयोग कधी कळवणार आहे ?
त्याच उत्तर - येत्या आठवड्यातच (आज किंवा उद्या किंवा पर्वा अशी वाट बघत बसू नका 🙏 )
अजून एक शेवटचं वाक्य जे सर्वच ज्ञानी लोक सांगून मोकळे होतात 😂😁
👇🏼👇🏼👇🏼
Keep Focus on STUDY....
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करणेबाबत...
🛑 21 डिसेंबर परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम...
📌सकाळ बातमी...
जॉईन:- 👉 @MPSCTrueGuide
Repost from Science PreCall™
आज 6 डिसेंबर निमित्त 6️⃣ Coupons
6️⃣0️⃣🔣 OFF
🔗 Course Link: PYQ महासंग्राम
📱Demo session: 2018 PYQ ANALYSIS
🎨 2018 pdf analysis
(15 day's PreCall Validity वर कोणतीही ऑफर नसेल)
Repost from Science PreCall™
🔬 SCIENCE PreCall By Akash Jadhav
📚 Batch Notes (Bilingual) 🎯 Priority Sequence⚡ भौतिकशास्त्र (Physics)
🔅 प्रकाश (Light) 🔊 ध्वनी (Sound) ⚡ वीज (Electricity)🧪 रसायनशास्त्र (Chemistry)
🔬 अणू व आवर्त सारणी (Atom & Periodic Table) 🔗 रासायनिक बंध (Chemical Bonding) 🔥 रासायनिक प्रतिक्रिया (Chemical Reactions) ⚙️ धातू व अधातू (Metal & Nonmetals) ⛽ हायड्रोकार्बन (Hydrocarbons) 🧂 अम्ल, क्षार व मीठे (Acid, Base & Salts)🌿 वनस्पतिशास्त्र (Botany)
📖 श्रेणीकरण (Classification) 🌱 वनस्पती वर्गीकरण (Plant Classification) 🌿 नियंत्रण व समन्वय (Control & Coordination)🐾 प्राणिशास्त्र (Zoology)
🦠 प्राणी वर्गीकरण (Animal Classification) 💨 श्वसन (Respiration) 🥗 पोषण (Nutrition) 🧠 नियंत्रण व समन्वय (Control & Coordination)🏥 आरोग्यशास्त्र (Hygiene)
🧼 आरोग्य व स्वच्छता (Hygiene) 🦠 रोग व प्रतिबंध (Diseases)💘💘💘💘💘 (सामान्य विज्ञान Bilingual Notes)
तुम्ही धोरणे आणा इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्र, इंडिया, पर्यटन महाराष्ट्र आणि तुमची गुंतवणूक कुठे बहरीन वा भाई वा
वाड्या वस्त्यांतूनी, खेड्या पाड्यातूनी वाहणाऱ्या ओढ्यांचे, तुम्ही समुद्र केले.!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🏻💐
"आज नोटिफिकेशन" वाले सगळे झोपले की कोणी अजून पण ठाम आहे 😁😂😂
आजच्या सगळ्या घडामोडीवरून एक गोष्ट CRYSTAL CLEAR झाली आहे.
👇🏼👇🏼👇🏼
आयोग बोलते सब टेलिग्राम ADMIN को एकसाथ कोलते.....
🛑सध्याच्या सत्य परिस्थितीवर...✅
⭕️आयोगाचा जो कारभार चालू आहे जे लोक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्या पदावर बसले आहेत त्यांनी विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यायला हवा.
🔰हे लोकसेवा आयोग आहे हे लोकांसाठी आहे म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी जो काही विद्यार्थ्यांसमोर पेज प्रसंग निर्माण होतो त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो अनेक सोशल मीडिया मार्फत जसे की न्यूज पेपर, डिजिटल मीडिया यांच्यामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचते त्या माहितीची खरी परिस्थिती काय आहे हे लवकर विद्यार्थ्यांना सांगायला हवी त्यामध्ये इतका वेळ घेणे हा नैतिकदृष्ट्या योग्य नाही.
👉सध्याची विद्यार्थ्यांची मानसिकता इतकी खराब आहे की काय होणार आहे हे काही समजत नाही आणि त्यामध्ये आयोग आज जवळपास चार दिवस झाले तरीही अंतिम निर्णयापर्यंत का पोहोचला नाही...?
📌Note:-👉 it is a public service commission...
not
private service commission...
नक्कीच हे कुठेतरी चुकत आहे...❌
📌आयोगामध्ये सुधारणा होण्याची खूप गरज आहे...✅
धन्यवाद...🙏
भागवत जोकारे...🙏🌱
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी...
4 डिसेंबर गेले नि 5 डिसेंबर गेले,
तरी "नोटीफिकेशन" नाही आले....
समजले का तुले,
"आयोग" म्हणतात मले...📌
😂😂😂😂
#काजूकतली
♦️आज 6:30 वाजेपर्यंत आयोगाकडून नोटिफिकेशन यायची वाट पाहू शकता, शक्यता कमी दिसत आहे आज पण परीक्षा बाबतीत नोटिफिकेशन यायची..
परीक्षा 21 डिसेंबर 2025 रोजी होणारी परीक्षा पुढे गेली आहे हे समजत आहे. किती दिवस पुढे गेली हे आयोगाकडून समजेल.. तोपर्यंत अभ्यास बंद करू नका..🙏🙏👉 बातमी लिंक: CLICK HERE
