en
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

Open in Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

Show more
6 973
Subscribers
+624 hours
+17 days
+1730 days
Posts Archive
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - पदाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक १२ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

💢#Clerk_Tax provisional निकाल आज लागू शकतो ☑️☑️👍

⭕️📌#Important Instructions to Candidates for Marathi and English #Typing Skill Test. @TYPING_GROUP_C https://t.me/TYPING_GROUP_C

बाबा....❤️❤️💐💐
बाबा....❤️❤️💐💐

मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, शीशे से कब तक तोड़ोगे मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे.. तुम मुझको कब तक रोक़ोगे 🔥🔥 IAS तुकाराम मुंढे सर ❤️

GCC_TBC_40_170615.pdf Typing ✍❣या PDF मध्ये मराठी ,इंग्रजी आणि हिंदी असे सर्व प्रकारच्या TYPING चे Lessons आहेत..... ज्यांना रूमवर प्रॅक्टिस करायची आहे त्यांनी LESSONS ची प्रिंट काढून प्रॅक्टिस करावी ,, 📌 Typing Institute 1 तास च्या वर बसु देत नाहीत त्यामुळे घरी सराव करण्यावर भर द्यावा ....ज्यांची मराठी typing आहे,,ज्यांनी आतापर्यंत कधीही टायपिंग केली नाही ,,पण तरीही सर्टिफिकेट आहेत..🙈 त्यांनी निदान 1 महीना तरी Typing Institute मध्ये सराव करावा ,,😄 आपलाच -Mangesh K..❣🔥 ╔════════════╗ ▒  Join:@Setumpsc  ▒    ╚════════════╝

जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब ( अराजपत्रित) सेवा मुख्य-२०२४ या परीक्षेतील पोलिस उपनिरीक्षक पदाच्या शारिरीक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. Join @mpscguidnce

गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२4 मध्ये जेवढ्या विध्यार्थीनी परीक्षा दिली तेवढ्या मुलांची मेरिट लिस्ट आहे.. त्यामुळे सर्वाना आपल्या आपल्या caste असणाऱ्या जागा नुसार फायनल निकाल सुद्धा समजू शकतो ❓

⚠️Clerk Open 135+ जाण्याची शकता 🔥🔥🔥

♦️जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ मधील उद्योग निरीक्षक & तांत्रिक सहायक तात्पुरती निवड यादी.
+2
♦️जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ मधील उद्योग निरीक्षक & तांत्रिक सहायक तात्पुरती निवड यादी..🔥

♦️जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ मधील तांत्रिक सहायक सर्वसाधारण गुणवत्ता यादी..

♦️जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ मधील उद्योग निरीक्षक सर्वसाधारण गुणवत्ता यादी..

परीक्षचे दिनांक 🔥🔥 गट ब पूर्व - 4 जानेवारी : मुख्य - 17 मे 2026 गट क पूर्व - 11 जानेवारी : मुख्य- 7 जून 2026 जो होगा सो होगा अब रुकना नही 🔥🔥🔥

परीक्षा दिनांक 🔥🔥 गट ब पूर्व - 4 जानेवारी : मुख्य - 17 मे 2026 गट क पूर्व - 11 जानेवारी : मुख्य- 7 जून जो होगा सो होगा अब रुकना नही 🔥🔥🔥

परीक्षा पुढे गेली तर जागावाढ विसरा 😂😂😂😂😁😁😁😁😂😂😂
परीक्षा पुढे गेली तर जागावाढ विसरा 😂😂😂😂😁😁😁😁😂😂😂

फेब्रुवारी ची चर्चा येथेच समाप्त😂😂😂 फेब्रुवारीत फक्त आमच्या मित्राचं लग्न बाकी काही नाही 😂😂😂😂 - आयोग