cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝

◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI) ◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका.. ◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective ◆ Telegram Id : @mpsc_shrinivas ◆What's App : 8805028886 , 9422128886

Больше
Рекламные посты
8 195
Подписчики
+1524 часа
+977 дней
+31730 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

आज बुद्ध पौर्णिमा असताना वन्यप्राणी गणना करण्यासाठी मचान गणना होत असे.
Показать все...
👍 7
सौजन्य: Radio MPSC
Показать все...
👍 2
....💐💐💐💐💐💐 21 मे 24 # मागणीचा 121 वा दिवस 👏 🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे. 🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे. (सदस्य,स्टाफ वाढवावा) 🚨 One Exam, One Cut off      (याचे महत्व अधोरेखित झाले आहे) 🚨One Candidate, One PostJoin & Share @mpsc_sci
Показать все...
👍 15 1
❤️आगामी राज्यसेवा आणि कम्बाईन परीक्षेसाठी पूर्व परीक्षा 2024 साठी Pyq विश्लेषण व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे.... 2023-17 (राज्यसेवा कम्बाईन गट ब आणि क प्रश्न यात असतील ) 40+ व्हिडिओ उपलब्ध आहेत उर्वरित व्हिडिओ पुढील पंधरा दिवसांमध्ये ॲप मध्ये आलेले असतील....✅ कोर्स जॉईन करण्यासाठी लिंक दिली आहे.... Validity - Sep 2024Fees- 149 ₹ Views- unlimited https://pblddw.on-app.in/app/oc/500434/pblddw
Показать все...
👍 3 3
Фото недоступноПоказать в Telegram
Be Careful about Point No. 4
Показать все...
👍 7 1
Фото недоступноПоказать в Telegram
📰 वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी वापरण्यात येणारी मचाण पद्धत बंद झाल्यानंतर जनजागृतीच्या उद्देशाने वनखात्याने सुरू ठेवलेला मचाण उपक्रम वादाला निमंत्रण देतो आहे ➡️ पारंपरिक प्राणी-गणना? पाणवठ्याजवळ झाडांवर मचाण उभारून त्यावर बसणे आणि येणाऱ्या वन्यप्राण्यांची नोंद तसेच पाऊलखुणांवरून प्राण्यांची ओळख अशी पद्धत दशकभरापूर्वीपर्यंत वापरण्यात येत होती ➡️ नवी पद्धत? भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या दोन्ही संस्थांनी प्राणीगणनेसाठी ‘ट्रान्झिट लाइन मेथड’ ही वैज्ञानिक पद्धत तयार केली - 2010 मध्ये पहिल्यांदा या पद्धतीचा वापर करून देशभरात एकाच वेळी प्राणीगणना केली ➡️ मचाण गणना बंद झाली असली तरीही ‘जंगल आणि वन्यप्राण्यांबाबत लोकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने’ बुद्धपौर्णिमेच्या रात्री ‘निसर्गानुभव’ याच नावाने मचाण उपक्रम सुरू ठेवण्यात आला Join @mpsc_sci
Показать все...
🔥 2👍 1
📚तंत्रज्ञान आणि संगणक विषयाच्या परिपूर्ण Notes.. ✅Technology 360 By CoreMPSC ✅MPSC Exam Oriented ✅2023 मुख्य PYQ Added ✅PYQ आणि संगणक विषयासह ✅Join @mpsc_sci
Показать все...
4👍 1
👆👆👆👆
Показать все...
🔥 3
18 एप्रिल
Показать все...
👏 2
Фото недоступноПоказать в Telegram
✅ विज्ञान क्रमिक बॅच (30 Hour Batch) ✅Batch फक्त Serious विद्यार्थ्यांसाठी आहे ✅Only at 1 Rs/- https://dojow.on-app.in/app/home?orgCode=dojow&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral Join & Share @mpsc_sci ✅आपल्या सहकारी मित्रांना ही बॅच share करा 👏
Показать все...
👍 1🔥 1