Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI) ◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका.. ◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective ◆ Telegram Id : @mpsc_shrinivas ◆What's App : 8805028886 , 9422128886
Mostrar más8 204
Suscriptores
+1524 horas
+977 días
+31730 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
आज बुद्ध पौर्णिमा असताना वन्यप्राणी गणना करण्यासाठी मचान गणना होत असे.
👍 7
....💐💐💐💐💐💐
21 मे 24 # मागणीचा 121 वा दिवस 👏
🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.
🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे. (सदस्य,स्टाफ वाढवावा)
🚨 One Exam, One Cut off
(याचे महत्व अधोरेखित झाले आहे)
🚨One Candidate, One Post
✅Join & Share @mpsc_sci
👍 15❤ 1
❤️आगामी राज्यसेवा आणि कम्बाईन परीक्षेसाठी पूर्व परीक्षा 2024 साठी Pyq विश्लेषण व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे....
2023-17 (राज्यसेवा कम्बाईन गट ब आणि क प्रश्न यात असतील )
40+ व्हिडिओ उपलब्ध आहेत
उर्वरित व्हिडिओ पुढील पंधरा दिवसांमध्ये ॲप मध्ये आलेले असतील....✅
कोर्स जॉईन करण्यासाठी लिंक दिली आहे....
Validity - Sep 2024✅
Fees- 149 ₹
Views- unlimited
https://pblddw.on-app.in/app/oc/500434/pblddw
👍 3❤ 3
Photo unavailableShow in Telegram
📰 वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी वापरण्यात येणारी मचाण पद्धत बंद झाल्यानंतर जनजागृतीच्या उद्देशाने वनखात्याने सुरू ठेवलेला मचाण उपक्रम वादाला निमंत्रण देतो आहे
➡️ पारंपरिक प्राणी-गणना?
पाणवठ्याजवळ झाडांवर मचाण उभारून त्यावर बसणे आणि येणाऱ्या वन्यप्राण्यांची नोंद तसेच पाऊलखुणांवरून प्राण्यांची ओळख अशी पद्धत दशकभरापूर्वीपर्यंत वापरण्यात येत होती
➡️ नवी पद्धत?
भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या दोन्ही संस्थांनी प्राणीगणनेसाठी ‘ट्रान्झिट लाइन मेथड’ ही वैज्ञानिक पद्धत तयार केली
- 2010 मध्ये पहिल्यांदा या पद्धतीचा वापर करून देशभरात एकाच वेळी प्राणीगणना केली
➡️ मचाण गणना बंद झाली असली तरीही ‘जंगल आणि वन्यप्राण्यांबाबत लोकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने’ बुद्धपौर्णिमेच्या रात्री ‘निसर्गानुभव’ याच नावाने मचाण उपक्रम सुरू ठेवण्यात आला
Join @mpsc_sci
🔥 2👍 1
Repost from Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
📚तंत्रज्ञान आणि संगणक विषयाच्या परिपूर्ण Notes..
✅Technology 360 By CoreMPSC
✅MPSC Exam Oriented
✅2023 मुख्य PYQ Added
✅PYQ आणि संगणक विषयासह
✅Join @mpsc_sci
❤ 4👍 1
Repost from Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
Photo unavailableShow in Telegram
✅ विज्ञान क्रमिक बॅच (30 Hour Batch)
✅Batch फक्त Serious विद्यार्थ्यांसाठी आहे
✅Only at 1 Rs/-
https://dojow.on-app.in/app/home?orgCode=dojow&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral
Join & Share @mpsc_sci
✅आपल्या सहकारी मित्रांना ही बॅच share करा 👏
👍 1🔥 1