ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Открыть в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Больше
Нет данных
Подписчики
Нет данных24 часа
+1 3827 дней
+6 65530 дней
Архив постов
photo content

Q.120)
Anonymous voting

photo content

Q.119) लोकसभा शासनाविरुद्ध खालीलपैकी कोणत्या मार्गाने अविश्वास व्यक्त करु शकत नाही ?
Anonymous voting

Q.118)'पंचायती राज संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात पंचायती राज मंत्री नियुक्त करावा'. अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली ?
Anonymous voting

Q.117) भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठीच्या निर्वाचक गणांमध्ये (इलेक्टोरल कॉलेज) ......... समावेश होतो.
Anonymous voting

Q.116) भारताच्या निवडणूक आयोगासंदर्भात दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Anonymous voting

Reasoning Live Lecture Link 👍 https://youtu.be/w0f8mIP8NDo

Q.115) खालीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट नाही ?
Anonymous voting

Q.114) "माणसाच्या कर्तव्यांच्या जाहीरनाम्याने सुरवात करा आणि मी खात्री देतो की जसा हिवाळ्यानंतर वसंत ऋतु येतो तसे हक्क मागोमाग येतील", असे कोणी म्हटले होते ?
Anonymous voting

Q.113) खाली केंद्र राज्य यांच्यातील वित्तीय विवादासंबंधी दोन विधाने दिलेली आहेत. योग्य ते निवडा. a) वित्तीय दृष्ट्या प्रभावी केंद्र आणि प्रभावहीन घटक राज्ये निर्मितीसाठी भारतीय राज्यघटना जबाबदार आहे. b) केंद्र सरकार अनावश्यक विभागाची द्विरुक्ती करीत आहे.
Anonymous voting

Q.112) खालीलपैकी कोणती सुधारणा ही 1991 च्या नरसिंहम समितीच्या शिफारशीचा भाग नाही?
Anonymous voting

Q.111) संपूर्ण किंवा जास्तीत जास्त मागासवर्गीय एकाच मतदारसंघात येतील अशी मतदारसंघाची फेररचना करणे, ही शिफारस खालील आयोगाची होती.
Anonymous voting

Q.110) सरपंचाविरुद्धचा अविश्वासाचा प्रस्ताव दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने संमत झाला नाही तर पुढीलपैकी काय होऊ शकते ?
Anonymous voting

Q.109) पंचायत राज व्यवस्थेचा मुख्य कार्यकारी भाग जिल्हा परिषदेच्या स्वरूपात जिल्हा पातळीवर स्थापित असावा अशी शिफारस खालीलपैकी प्रथम कोणी केली ?
Anonymous voting

Q.108) काही राज्य कायदेमंडळे द्विगृही आहेत. त्यांच्यामध्ये विधेयक पारित करण्यासंदर्भात असहमती असल्यास, कोणता पर्याय उपलब्ध असतो ?
Anonymous voting

Q.107) संसदेकडे खालीलपैकी कोणाला पदावरून काढून टाकण्याचे अधिकार आहेत? अ) महालेखापाल ब) मुख्य निवडणूक आयुक्त क) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ड) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
Anonymous voting

सुरू आहे👆