ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Открыть в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Больше
Нет данных
Подписчики
Нет данных24 часа
+1 3827 дней
+6 65530 дней
Архив постов
Live Lecture Link 👍 https://youtu.be/OJYcoRhknIw सुरू आहे👆

photo content

आज दुपारी 2 वाजता 'चालू घडामोडी' विषयाचे 'संयुक्त पूर्व' परीक्षेच्या संदर्भाने Strategy लेक्चर होणार आहे. Live On Rayat Prabodhini's YouTube Channel मार्गदर्शक - प्रतिक भड @pratikbhad9422

प्रश्न व्यवस्थित वाचा 🙏

जे विद्यार्थी पूर्वी ४२-४५ या दरम्यान मार्क होते आणि आता त्यांचे मार्क कमी अथवा जास्त झाले आहेत त्यांनी प्रामाणिकपणे आपली मार्क वाढले अथवा कमी झाले ते नोंदवा..
Anonymous voting

सुरू आहे👆

Live link 👍👆 https://youtu.be/w20D4dEa67Y

आज दुपारी 2 वाजता 'भूगोल' विषयाच्या Strategy वर लेक्चर होणार आहे.. Live On Rayat Prabodhini's YouTube Channel मार्गदर्शक - सचिन खिलारी सर Link - https://youtu.be/-rzz0gC3L8Q

Q.106) परिसीमन आयोगासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अ) परिसीमन आयोगाच्या आदेशांना न्यायालयात आव्हान देता येत नाही. ब) जेंव्हा परिसीमन आयोगाचे आदेश लोकसभेपुढे सादर केले जातात, तेंव्हा लोकसभा त्या आदेशात काहीही बदल करू शकत नाही.
Anonymous voting

Q.106) संसदीय शासन पद्धतीचे खालीलपैकी कोणते दोष समजले जातात ? अ) अस्थिर शासन ब) मंत्रिमंडळाची हुकूमशाही क) जुलूमशाही ड) कौशल्यहिनांचे शासन इ) सत्ता विभाजनाच्या विरुद्ध
Anonymous voting

Q.105) खालीलपैकी कोणते वाळवंट सोडियम नायट्रेटच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे ?
Anonymous voting

Q.104) संसदीय शासन पद्धतीचा प्रमुख लाभ............. हा आहे.
Anonymous voting

Q.103) क्युरोसिओचा प्रवाह कोठे आढळतो ?
Anonymous voting

Q.102) आवर्तात वाऱ्याची दिशा दक्षिण गोलार्धात कशा प्रकारे आढळते ?
Anonymous voting

Q.101) खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयास अगोदर दिलेल्या कोणत्याही निर्णयाचे अथवा काढलेल्या आदेशाचे परीक्षण (पुनर्विलोकन) करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous voting

Q.100) महाराष्ट्रामधे आढळणारी अभयारण्ये/राष्ट्रीय उद्याने यांचा पुर्वेकडून पश्चिमेकडे असणारा क्रम सांगा.
Anonymous voting

Q.99) 2011 च्या जनगणनेनुसार चढत्या क्रमाने लोकसंख्येची घनता असणारे जिल्हे कोणते ?
Anonymous voting

https://youtu.be/M5j36mIYMII सुरू आहे..

आज 2 वाजता 'राज्यव्यवस्था' विषयाचे Strategy Lecture होणार आहे.. Live On Rayat Prabodhini's YouTube Channel मार्गदर्शक - सुभाष पवार सर Link - https://youtu.be/O087LK9cHDw

Q.98) खालीलपैकी कोणती संज्ञा आर्थिक विकासाचे वर्णन करते पण आर्थिक वाढीचे नाही ?
Anonymous voting