ru
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Открыть в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 111 753 подписчиков, занимая 1 166 место в категории Образование и 2 162 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 111 753 подписчиков.

Согласно последним данным от 21 сентября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 1 612, а за последние 24 часа — 10, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 24.89%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 13.45% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 27 813 просмотров. В течение первых суток публикация набирает 15 026 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 54.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 22 сентября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

111 753
Подписчики
+1024 часа
+1877 дней
+1 61230 дней
Архив постов
+1
f671473e-1144-4ce1-9e99-ebf5d427f07b.pdf7.53 KB

Darpan_2026_Sample_Copy_Watermarked.pdf7.10 MB

रयत दर्पणची दुसरी आवृत्ती 🔥 ‘रयत दर्पण’ च्या पहिल्या आवृत्तीला तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दुसरी आवृत्ती प्रकाश
रयत दर्पणची दुसरी आवृत्ती 🔥 ‘रयत दर्पण’ च्या पहिल्या आवृत्तीला तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दुसरी आवृत्ती प्रकाशित होताना आनंद होत आहे. सदर आवृत्तीमध्ये एप्रिल 2026 ते जुलै 2026 मधील चालू घडामोडींचा समावेश आहे. या पुस्तकाचा भविष्यातील परीक्षांमधील चालू घडामोडींचे प्रश्न सोडवण्यासाठी 100% फायदा होईल, याचा विश्वास वाटतो. या आवृत्तीची Sample Copy देखील तुमच्यासोबत शेअर केलेली आहे.

स्पर्धा परीक्षा शिक्षकांच्या 18 कलमी मागण्यांवर आधारित सर्वात पहिले यश म्हणजे 7 सदस्यीय व्ही.राधा समिती 1 सप्टेंबर 2026 च्या
स्पर्धा परीक्षा शिक्षकांच्या 18 कलमी मागण्यांवर आधारित सर्वात पहिले यश म्हणजे 7 सदस्यीय व्ही.राधा समिती 1 सप्टेंबर 2026 च्या पत्रकार परिषदेत ही मागणी आपण केली होती परीक्षा पारदर्शकता, पेपर फुटीला आळा, परीक्षा केंद्र पायाभूत सुविधा हे सर्व विषय निलेश निंबाळकर सरांनी आणि आम्ही मांडले होते. ही समिती म्हणजे त्या मागणीचे यश म्हणता येईल. ही समिती कोणत्या जिल्ह्यात कधी असणार आहे याचे वेळापत्रक वर दिलेले आहे.आपले प्रश्न सोडवून घ्याचे असतील तर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या,आपल्या सूचना अधिक ठळकपणे या समितीच्या समोर मांडणे अत्यावश्यक आहे. तसेच लवकरच स्पर्धा परीक्षा प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते अंतिम निकालापर्यंत नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन होणार असण्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. DI आणि ईतर संशयित परीक्षा संबंधित भ्रष्ट अधिकारी आणि एजंट्स यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यासाठी SIT स्थापन करणार आहेत. हे सगळे बदल घडत असताना देखील अध्यक्ष नैतिकदृष्ट्या खुर्चीवर राहू शकत नसल्याने त्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना,पुणे 🙏

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

MPSC पेपरफुटी प्रकरणी स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी यांची मुख्यमंत्र्यांसोबत ४५ मिनिटे महत्वपूर्ण चर्चा! महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित MPSC पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना तातडीने चर्चेसाठी आमंत्रित केले. या बैठकीत शिक्षकांनी व विद्यार्थ्यांच्या वतीने उपलब्ध असलेली माहिती व पुरावे मुख्यमंत्री महोदयांसमोर सादर केले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि MPSC मध्ये आवश्यक असलेल्या सुधारणांसंदर्भात मागणीपत्र सादर करण्यात आले. यावेळी अनेक पुरावे व माहीती मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि MPSC परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी संघर्ष सुरूच राहणार! सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या मोर्चा मधून पेपर फुटी संदर्भात आणखी काही माहिती आणि पुरावे प्राप्त झाल्यास मुख्यमंत्री महोदयांना आपण पुन्हा भेटणार आहो आज विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षकांकडील माहिती व पुरावे तसेच त्यांच्या मागण्या स्वतःहून जाणून घेण्यासाठी वेळ देऊन संवाद साधल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार आणि निखिल पाटील सरांचे आभार... लढेंगे और जितेंगे 🙏

photo content
+2

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

20) प्रतिष्ठित 'स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा' जिंकणारा १४ वर्षीय भारतीय-अमेरिकन विद्यार्थी खालीलपैकी कोण आहे?
Anonymous voting

19) प्रतिष्ठित 'वुल्फ पुरस्कार २०२५ (भौतिकशास्त्र)' पटकावणारे पहिले भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ खालीलपैकी कोण ठरले आहेत?
Anonymous voting

18) 'नॉन-लिनिअर इव्होल्यूशन इक्वेशन्स' मधील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी गणितातील 'ऑस्कर' समजला जाणारा 'ब्रेकथ्रू प्राइज २०२६ (गणित)' खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला?
Anonymous voting

17) 'क्वांटम मेकॅनिक्स' आणि 'स्ट्रिंग थिअरी' मधील क्रांतिकारी संशोधनासाठी विज्ञानातील 'ऑस्कर' मानला जाणारा 'ग्लोबल ब्रेकथ्रू प्राइज (मूलभूत भौतिकशास्त्र)' खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?
Anonymous voting

16) संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांच्या सन्मानार्थ 'स्वरसाम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार' सुरू करण्याचा निर्णय खालीलपैकी कोणत्या राज्य शासनाने घेतला आहे?
Anonymous voting

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

15) 'टायलर पुरस्कार २०२६' संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ) हा पुरस्कार 'पर्यावरणासाठी नोबेल पुरस्कार' म्हणून ओळखला जातो. ब) २०२६ चा हा पुरस्कार अमेरिकन जीवशास्त्रज्ञ 'टोबी कियर्स' यांना प्रदान करण्यात आला आहे. योग्य पर्याय निवडा :
Anonymous voting

14) पुणे हौशी ॲथलेटिक संघटनेतर्फे सुरू करण्यात आलेला 'पहिला सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कार' खेळाडू श्रेणीमध्ये खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला?
Anonymous voting

13) 'डिजिटल अरेस्ट' सायबर गुन्ह्यावर आधारित 'trAPPeD' या सचित्र वृत्तांतासाठी 'पुलित्झर पुरस्कार २०२६' खालीलपैकी कोणत्या दोन भारतीयांना जाहीर झाला आहे?
Anonymous voting

अर्थशास्त्र विषयाचे लाइव्ह lecture सुरू झाले आहे, सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 👆

गट क मुख्य परीक्षा 2025 चा प्रश्न आहे. आजच्या टॉपिक चे महत्व वरील प्रश्नावरून लक्षात येईल. Concept - Facts - PYQ 🤞
गट क मुख्य परीक्षा 2025 चा प्रश्न आहे. आजच्या टॉपिक चे महत्व वरील प्रश्नावरून लक्षात येईल. Concept - Facts - PYQ 🤞

1991 चे LPG धोरण ज्याने भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा - उद्योग - खाजगीकरण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले. त्या LPG धोरणावर
1991 चे LPG धोरण ज्याने भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा - उद्योग - खाजगीकरण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले. त्या LPG धोरणावर आयोग गट ब व गट क पूर्व आणि मुख्य परीक्षेत सातत्याने प्रश्न विचारत आहे. त्यावर आज चर्चा करुयात. वेळ : लिंक : https://youtube.com/live/iIoNDx78XQY?feature=share