fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر
اطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

General_Science_Handbook_Sample_Copy.pdf2.97 MB

आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती... आजच्याच दिवशी 2023 मध्ये माझं पहिलं पुस्तक जे आज मुख्य परीक्षेचा अभ्यास अभ्यास करणाऱ्य
आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती... आजच्याच दिवशी 2023 मध्ये माझं पहिलं पुस्तक जे आज मुख्य परीक्षेचा अभ्यास अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या टेबल वर दिसेल. (ICT आणि रिमोट सेन्सिंग) आज पुन्हा त्याच दिवशी अजून एक पुस्तक महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देताना अत्यंत आनंद होतोय... फक्त गट ब आणि गट क पूर्व तसेच मुख्य परीक्षेसाठी समर्पित असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक असणार आहे... विशेष म्हणजे केवळ 160 पानांमध्ये , गरजेपुरता content आणि विद्यार्थ्यांना परवडेल इतक्या दरात याला उपलब्ध करून देण्यात येत आहे... हे पुस्तक येत्या सोमवार दिनांक 28 सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पुस्तक दुकानात उपलब्ध होईल... आपले प्रेम असेच राहू द्या... आणि फायदा वाटत असेल तर आपल्या स्टेट्स का ठेऊन हे पोहचवण्यासाठी प्रयत्न करा... धन्यवाद आपलाच केदार बारोळे 🫡

सेवेसाठी ज्ञानार्जन..सेवेसाठी ज्ञानार्पण.. 🙏

Lecture सुरू झाले आहे सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 👆

https://youtube.com/live/UQIizFgsuKU?feature=share आज संध्याकाळी 4:00 वाजता भेटूयात.. महाराष्ट्रात येऊ घातलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुरू होत आहे.. त्याला अनुषंगून आजच्या लेक्चर मध्ये दुष्काळ फंडाची घोषणा करणार आहे.. सेवेसाठी ज्ञानार्पण आणि ज्ञानार्जन ही त्रिसूत्री आज मांडूयात' आवर्जून उपस्थित रहा.. उमेश कुदळे 🙏

आण्णा.. तुम्ही महाराष्ट्राच्या कडेकपाऱ्या धुंडाळल्या आणि झोपड्या - झोपड्यातून सापडलेले माणिकमोती गोळा करून आणलेत.ज्ञानगंगा घरा घरा पर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही अहोरात्र झिझलात.. तुमचा विचार कृतीमध्ये उतरवता यावा यासाठी रयत प्रबोधिनीची स्थापना झाली आण्णा.. मागचा 7/8 वर्षाचा प्रवास तुम्ही घालून दिलेल्या मार्गावर तत्वनिष्ठ पद्धतीने सुरु आहे आणि नेहमी सुरु राहील.. आज तुमची जयंती आण्णा आजच्या दिवशी जर आम्ही ज्ञानाची गंगा कड्या कोपऱ्यापर्यंत  पोहोचवायला कमी पडलो तर मग आम्ही करंटे ठरु.. 'आज रयतचा 1 रुपयाचा 50 दिवसीय Revision Mentorship Program RMP 8.0 घोषित करत आहोत..' तुम्ही जे केले ते वटवृक्षासारख आहे. आम्हाला त्या वटवृक्षाची एक पारंबी होता आले तरी आयुष्य सार्थकी लागलं.. जयंतीदिवशी विनम्र अभिवादन आण्णा  🙏 तुमचाच, उमेश रयत सेवक..

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

रयत दर्पण (Sample Copy)

*रयत दर्पणची दुसरी आवृत्ती* ‘रयत दर्पण’ च्या पहिल्या आवृत्तीला तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दुसरी आवृत्ती प्रकाशि
*रयत दर्पणची दुसरी आवृत्ती* ‘रयत दर्पण’ च्या पहिल्या आवृत्तीला तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दुसरी आवृत्ती प्रकाशित होताना आनंद होत आहे. सदर आवृत्तीमध्ये एप्रिल 2026 ते जुलै 2026 मधील चालू घडामोडींचा समावेश आहे. या पुस्तकाचा भविष्यातील परीक्षांमधील चालू घडामोडींचे प्रश्न सोडवण्यासाठी 100% फायदा होईल, याचा विश्वास वाटतो. या आवृत्तीची Sample Copy देखील मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ‘रयत दर्पण’ च्या पहिल्या आवृत्तीला तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दुसरी आवृत्ती प्रकाशित होताना आनंद होत आहे. सदर आवृत्तीमध्ये एप्रिल 2026 ते जुलै 2026 मधील चालू घडामोडींचा समावेश आहे. या पुस्तकाचा भविष्यातील परीक्षांमधील चालू घडामोडींचे प्रश्न सोडवण्यासाठी 100% फायदा होईल, याचा विश्वास वाटतो. या आवृत्तीची Sample Copy देखील मी तुमच्यासोबत शेअर करत आहे.

https://www.youtube.com/live/VLdchgJ3-o0?si=UWLMMXEYIJ-GT_Dn गणित विषयाच्या ज्याला मूलभूत अडचणी आहेत अशा लोकांनी नक्की करावे असे सत्र..

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

टेस्ट सिरीज संदर्भात माहितीसाठी पुढील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा: https://t.me/rayat2026

उद्यापासून मुख्य परीक्षेसाठीचा टेस्ट सिरीज रणसंग्राम सुरू होत आहे, गट ब मुख्य परीक्षा देणाऱ्या व ज्यांचा मुख्य परीक्षांचा अभ्
उद्यापासून मुख्य परीक्षेसाठीचा टेस्ट सिरीज रणसंग्राम सुरू होत आहे, गट ब मुख्य परीक्षा देणाऱ्या व ज्यांचा मुख्य परीक्षांचा अभ्यास झालेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज लावण्याचा विचार करावा. प्रवेश प्रक्रिया- rayattest.in वर Login करून प्रवेश घेता येईल. टेस्ट सिरीज संदर्भात माहितीसाठी पुढील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा: https://t.me/rayat2026

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

येत्या 20 सप्टेंबर पासून, वेळापत्रक व्यवस्तिथ पाहून घेणे अत्यावशक आहे. 🙏 प्रवेश प्रक्रिया- rayattest.in वर Login करून प्रवेश
येत्या 20 सप्टेंबर पासून, वेळापत्रक व्यवस्तिथ पाहून घेणे अत्यावशक आहे. 🙏 प्रवेश प्रक्रिया- rayattest.in वर Login करून प्रवेश घेता येईल. टेस्ट सिरीज संदर्भात माहितीसाठी पुढील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा: https://t.me/rayat2026 अधिक माहितीसाठी संपर्क: 9216950101 / 9216950303