ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 111 728 مشتركاً، محتلاً المرتبة 1 170 في فئة التعليم والمرتبة 2 165 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 111 728 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 688، وفي آخر 24 ساعة بمقدار 11، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 22.89‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 13.04‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 25 573 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 14 570 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 46.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

111 728
المشتركون
+1124 ساعات
+2927 أيام
+1 68830 أيام
أرشيف المشاركات
17) 'क्वांटम मेकॅनिक्स' आणि 'स्ट्रिंग थिअरी' मधील क्रांतिकारी संशोधनासाठी विज्ञानातील 'ऑस्कर' मानला जाणारा 'ग्लोबल ब्रेकथ्रू प्राइज (मूलभूत भौतिकशास्त्र)' खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?
Anonymous voting

16) संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांच्या सन्मानार्थ 'स्वरसाम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार' सुरू करण्याचा निर्णय खालीलपैकी कोणत्या राज्य शासनाने घेतला आहे?
Anonymous voting

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

15) 'टायलर पुरस्कार २०२६' संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ) हा पुरस्कार 'पर्यावरणासाठी नोबेल पुरस्कार' म्हणून ओळखला जातो. ब) २०२६ चा हा पुरस्कार अमेरिकन जीवशास्त्रज्ञ 'टोबी कियर्स' यांना प्रदान करण्यात आला आहे. योग्य पर्याय निवडा :
Anonymous voting

14) पुणे हौशी ॲथलेटिक संघटनेतर्फे सुरू करण्यात आलेला 'पहिला सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कार' खेळाडू श्रेणीमध्ये खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला?
Anonymous voting

13) 'डिजिटल अरेस्ट' सायबर गुन्ह्यावर आधारित 'trAPPeD' या सचित्र वृत्तांतासाठी 'पुलित्झर पुरस्कार २०२६' खालीलपैकी कोणत्या दोन भारतीयांना जाहीर झाला आहे?
Anonymous voting

अर्थशास्त्र विषयाचे लाइव्ह lecture सुरू झाले आहे, सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 👆

गट क मुख्य परीक्षा 2025 चा प्रश्न आहे. आजच्या टॉपिक चे महत्व वरील प्रश्नावरून लक्षात येईल. Concept - Facts - PYQ 🤞
गट क मुख्य परीक्षा 2025 चा प्रश्न आहे. आजच्या टॉपिक चे महत्व वरील प्रश्नावरून लक्षात येईल. Concept - Facts - PYQ 🤞

1991 चे LPG धोरण ज्याने भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा - उद्योग - खाजगीकरण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले. त्या LPG धोरणावर
1991 चे LPG धोरण ज्याने भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा - उद्योग - खाजगीकरण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले. त्या LPG धोरणावर आयोग गट ब व गट क पूर्व आणि मुख्य परीक्षेत सातत्याने प्रश्न विचारत आहे. त्यावर आज चर्चा करुयात. वेळ : लिंक : https://youtube.com/live/iIoNDx78XQY?feature=share

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

Repost from N/a
येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

अ) डॉ. परवीन शेख यांना दुर्मिळ 'इंडियन स्किमर' पक्षी व चंबळ खोऱ्यातील पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. ब) डॉ. बरखा सुब्बा यांना पूर्व हिमालयातील दुर्मिळ 'अल्फाइन उभयचरांच्या' संवर्धनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
Anonymous voting

11) 'ग्रीन ऑस्कर' म्हणून ओळखला जाणारा प्रतिष्ठित 'व्हिटली पुरस्कार २०२६' (Whitley Award) खालीलपैकी कोणत्या दोन भारतीय महिला पर्यावरणवादींना प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous voting

10) 'आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२६' बाबत खालील विधाने विचारात घ्या : अ) हा पुरस्कार मिळवणारी 'Taiwan Travelogue' ही तैवानच्या मॅंडरिनमधून भाषांतरित झालेली पहिलीच कादंबरी ठरली आहे. ब) या पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद 'लिन किंग' यांनी केला आहे.
Anonymous voting

9) 'Taiwan Travelogue' या कादंबरीसाठी प्रतिष्ठित 'आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२६' खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?
Anonymous voting

8) ७९ व्या कान चित्रपट महोत्सवात (Cannes 2026) सर्वोच्च मानला जाणारा 'पाल्मे डी ओर' (Palme d'Or) पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?
Anonymous voting

7) चिंचेच्या बियांपासून बायोडिग्रेडेबल चुंबकीय पावडर विकसित करून प्रतिष्ठित 'अर्थ प्राईझ २०२६' (ग्लोबल विनर) जिंकणारी पहिली भारतीय टीम कोणती ठरली आहे?
Anonymous voting

मुंबई,नवी मुंबई आणि ठाण्यातील विद्यार्थांच्या आग्रहास्तव.. रयतची पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज आता ठाण्यात सुरु होतोय.. प्रवेश घे
मुंबई,नवी मुंबई आणि ठाण्यातील विद्यार्थांच्या आग्रहास्तव.. रयतची पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज आता ठाण्यात सुरु होतोय.. प्रवेश घेण्यासाठी वेबसाईट - rayattest.in या वेबसाईटला क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा. आपले प्रवेश आपण लवकरात लवकर घेऊन सहकार्य करावे, हॉल तिकीट आणि पेपरची व्यवस्था करणे आम्हला सोईचे जाईल. धन्यवाद 🙏

ठाणे जिल्हा 🔥 YouTube live सुरु झाले आहे... जास्तीत जास्त लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा

"तलावांचे शहर : ठाणे" 🔥 जिल्हा विशेष सिरीजचा आपला पुढचा जिल्हा आहे - "ठाणे जिल्हा" 🏢🚦 भेटूया उद्या सकाळी ठीक 10.30 वाजता...🙏 YouTube live लेक्चरची लिंक - https://www.youtube.com/live/dbUQLdWA1sc?si=fbONm6BTrjLg_yQy Join : https://t.me/rayatsaralseva