THE STUDY CIRCLE FOUNDATION YEOLA
Открыть в Telegram
2 093
Подписчики
+224 часа
+47 дней
+3330 дней
Архив постов
वास्तव म्हणून नेहमी सांगत असतो लवकर नोकरी मिळवा बापाने किती दिवस काम करायचे ते घरातला मुलगा ठरवत असतो
टाईमपास बंद करा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या
Fastrack भूगोल पेपर हा ऑफिस मध्ये होणार आहे उन्हामुळे सर्वांनी ऑफिस कडे यावे
वरील app हजेरी साठी सर्वांनी download करा सर्वांच्या मोबाईल मध्ये हे अँप पाहिजे
फास्टट्रॅक बॅच चा सकाळी ११ वाजता महाराष्ट्राचा भूगोल या भागावर पहिला पेपर होणार आहे सकाळी वेळेवर हजर राहणे
उद्या पोलीस भरती संध्याकाळची बॅच पंचायत राज सुरू होणार आहे तरी त्याच्या नोट्स पगारे सर यांच्याकडून घ्याव्यात
उद्या पोलीस भरती संध्याकाळची बॅच पंचायत राज सुरू होणार आहे तरी त्याच्या नोट्स पहारे सर यांच्याकडून घ्याव्यात
खालीलपैकी कोणता प्रकल्प महाराष्ट्राची ‘भाग्यलक्ष्मी’ म्हणून ओळखला जातो?
खालीलपैकी कोणता सिंचन प्रकल्प सातारा जिल्ह्यात आहे?
महाराष्ट्रातील कोणत्या धरणाच्या जलाशयास ‘यशवंतसागर’ असे नाव देण्यात आले आहे?
खालीलपैकी कोणते सरोवर/धरण मुंबई शहराला पाणीपुरवठा करत नाही?
