THE STUDY CIRCLE FOUNDATION YEOLA
Ir al canal en Telegram
2 096
Suscriptores
+124 horas
-47 días
+430 días
Archivo de publicaciones
'सीस्मोग्राफ' (Seismograph) या यंत्राचा वापर कशाची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो?
'तापी नदी' महाराष्ट्रातून कोणत्या दिशेने वाहते?
'प्रार्थना समाजाची' स्थापना मुंबई येथे १८६७ मध्ये कोणी केली?
'पेनिसिलिन' (Penicillin) या पहिल्या अँटीबायोटिकचा (प्रतिजैविक) शोध कोणी लावला?
संविधानातील कोणत्या कलमानुसार 'राज्यपाल' राज्याच्या विधानसभेत अध्यादेश (Ordinance) जारी करू शकतात?
महाराष्ट्रातील 'मुळा-मुठा' या नद्यांच्या संगमावर कोणते प्रसिद्ध शहर वसलेले आहे?
'विद्युत दिव्याच्या आत' साधारणपणे कोणता निष्क्रिय (Inert) वायू भरलेला असतो?
मानवी शरीरात 'आयोडीनच्या' कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
'गदर पार्टीची' स्थापना अमेरिकेत कोणी केली होती?
महाराष्ट्रातील 'सर्वात मोठे नैसर्गिक सरोवर' कोणते आहे?
'ध्वनीचा प्रवास' खालीलपैकी कशातून होऊ शकत नाही?
