ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

THE STUDY CIRCLE FOUNDATION YEOLA

THE STUDY CIRCLE FOUNDATION YEOLA

الذهاب إلى القناة على Telegram

POLICE BHARTI,MPSC,PSI,STI,ASO.

إظهار المزيد
2 096
المشتركون
+124 ساعات
-47 أيام
+430 أيام
أرشيف المشاركات
सर्व नोट्स प्रिंट करुन घ्या उद्या क्लास मध्ये लागणार आहेत

krushi mruda notes.pdf4.80 MB

कृषी.pdf1.89 MB

महाराष्ट्रातील_उद्योगधंदे_१.pdf3.08 KB

वरील सर्व पुस्तके उपलब्ध झाली आहे

photo content

photo content

photo content

दोन्ही बॅच एकत्र होतील

'सीस्मोग्राफ' (Seismograph) या यंत्राचा वापर कशाची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो?
Anonymous voting

'तापी नदी' महाराष्ट्रातून कोणत्या दिशेने वाहते?
Anonymous voting

'प्रार्थना समाजाची' स्थापना मुंबई येथे १८६७ मध्ये कोणी केली?
Anonymous voting

'पेनिसिलिन' (Penicillin) या पहिल्या अँटीबायोटिकचा (प्रतिजैविक) शोध कोणी लावला?
Anonymous voting

संविधानातील कोणत्या कलमानुसार 'राज्यपाल' राज्याच्या विधानसभेत अध्यादेश (Ordinance) जारी करू शकतात?
Anonymous voting

महाराष्ट्रातील 'मुळा-मुठा' या नद्यांच्या संगमावर कोणते प्रसिद्ध शहर वसलेले आहे?
Anonymous voting

'विद्युत दिव्याच्या आत' साधारणपणे कोणता निष्क्रिय (Inert) वायू भरलेला असतो?
Anonymous voting

मानवी शरीरात 'आयोडीनच्या' कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
Anonymous voting

'गदर पार्टीची' स्थापना अमेरिकेत कोणी केली होती?
Anonymous voting

महाराष्ट्रातील 'सर्वात मोठे नैसर्गिक सरोवर' कोणते आहे?
Anonymous voting

'ध्वनीचा प्रवास' खालीलपैकी कशातून होऊ शकत नाही?
Anonymous voting