ru
Feedback
ShekruTV

ShekruTV

Открыть в Telegram

आम्ही शेकरू टीव्हीच्या माध्यमातून दीर्घकालीन वेबिनार मालिका सुरु केली आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांसमोर असणारी आव्हाने, समस्या, संधी, यश या विषयावर शेतकरी आणि तज्ञ यांच्याशी संवाद साधला जातो आहे. प्रयत्न करतो आहे आमच्या उपक्रमात शेतकरी प्रथम असेन.

Больше
655
Подписчики
Нет данных24 часа
-37 дней
-1330 день
Архив постов
कृषि विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे), यवतमाळ-२ आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *हुमणी अळीचे एकात्मिक व्यव
कृषि विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे), यवतमाळ-२ आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन* हुमणी किडीची ओळख. कोणकोणत्या पिकावर आढळते? नुकसानीची तीव्रता. जीवनक्रम. नुकसानीचा प्रकार. हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन. यात जैविक, तांत्रिक व रासायनिक उपाय. इतर घरगुती उपाययोजना. नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर. भुंगेऱ्यांचा सामुहिक बंदोबस्त यासाठी उपाययोजना. हुमणी नियंत्रणासाठी मान्सूनपूर्व करावयाची कामे. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *डॉ. विपुल वाघ* विषय विशेषज्ञ, पिक संरक्षण, कृषि विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे), यवतमाळ-२ दिनांक: २९/०५/२०२६ वेळ : सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09 Meeting ID: 830 4845 5730 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv युट्युब https://youtube.com/live/wJI8J5KpD3k लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरडवाहु शेतीसाठी हवामान अनुकुल तंत्रज्ञान कोरडवाहू शेती म्हणजे काय? कोरडवाहू शेतीसाठी पिके व पीक पद्धतीची निवड. कोरडवाहू शेतीचे सुधारित तंत्र‌ज्ञान. कोरडवाहू शेतीसाठी हवामान अनुकुल तंत्रज्ञान कोणते व कसे वापरावे? एल निनोच्या पार्श्वभूमीवर कोणते शेती तंत्रज्ञान वापरावे? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष डॉ. इन्द्र मणि मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी प्रमुख उपस्थिती डॉ. खिजर बेग संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते डॉ. अनिता चोरे मुख्य शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला समन्वयक डॉ. आनंद गोरे प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक प्रा. प्रितम भुतडा सहायक प्राध्यापक, वनामकृवि, परभणी दिनांक: २६/०५/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/hUE2Q-q0yXQ

भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मान्सूनपूर्व कोरडी
भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मान्सूनपूर्व कोरडी पेरणीची तंत्र मान्सूनपूर्व कोरडी पेरणीचे तंत्र म्हणजे काय? कोरडी पेरणी पद्धतीचे नैसर्गिक शेतीतील महत्व. कोरडी पेरणी पद्धतीत पिकांची विविधता. कोरडी पेरणीसाठी बिजामृत व घनजीवामृत निर्मिती व वापर. कोरडी पेरणीसाठी सीड पेलेटिंग तंत्र याची तयार करण्याची पद्धती. नेमकी कशी केली जाते कोरडी पेरणी. कोरड्या पेरणीचे फायदे. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. संग्राम भा. चव्हाण वरिष्ठ शास्त्रज्ञ (वनशेती) भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती, पुणे, महाराष्ट्र गौरी रवळे संशोधन सहाय्यक, नैसर्गिक शेती प्रकल्प भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती, पुणे, महाराष्ट्र धनश्री नेवसे संशोधन सहाय्यक, नैसर्गिक शेती प्रकल्प भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती, पुणे दिनांक: २२/०५/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82566374395?pwd=ZURmV2Z5L3RsamRvd2pFM014QUlYZz09 ID: 825 6637 4395 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/LlavqGIvJBE

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर व ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांग
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर व ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पशुधनातील प्रकाशसंवेदनशीलता लक्षणे आणि उपाय प्रकाशसंवेदनशीलता (फोटोसेन्ससटायझेशन) म्हणजे काय? प्रकाशसांवेदनशीलता. सनबर्न व फोटोडार्मटिटिस वेगवेगळे आहेत का? कोणत्या पशूंमध्ये जास्त प्रभाव दिसून येतो. प्रकाशसांवेदनशीलतेची कारणे. प्रकाशसंवेदनशीलता करणाऱ्या वनस्पती. प्रकाशसंवेदनशीलता निर्माण करणारे घटक. प्रकाशसंवेदनशीलतेचे प्रकार. प्राथमिक प्रकाशसंवेदनशीलता. दुय्यम (यकृतजन्य) प्रकाशसंवेदनशीलता. प्रकाशसांवेदनशीलतेची लक्षणे. त्यांचा पशुधनावर होणार परिणाम. प्रथोमोपचार. उपाय आणि बचाव. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. डॉ. स्वाती उमप सहायक प्राध्यापिका, पशु औषधशास्त्र व विषशास्त्र विभाग, नागपुर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपुर दिनांक: २१/०५/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09 Meeting ID: 875 8444 5186 Passcode: 12345 युट्युब शेकरू https://youtube.com/live/ZAYZX52WiYs

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *एल निनो आणि खरीप २०२६ साठी हवामान अंदाज* एल निनो म्हणजे काय? त्याचा एकंदरीत पावसावर कसा परिणाम होतो? खरीप २०२६ साठी हवामान अंदाज. पिकांवरील संभाव्य परिणाम. आपत्कालीन पीक नियोजन व व्यवस्थापन उपाय. अ‍ॅग्रोमेट अ‍ॅडव्हायझरी/सल्ला व शेतकरी मार्गदर्शन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष *डॉ. इन्द्र मणि* मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी प्रमुख उपस्थिती *डॉ. खिजर बेग* संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते *डॉ. कैलास डाखोरे* कृषी हवामान तज्ज्ञ, अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी समन्वयक *डॉ. आनंद गोरे* प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक *डॉ. पपिता गौरखेडे* मृदा शास्त्रज्ञ, वनामकृवि, परभणी दिनांक: १९/०५/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/UhBlIcHUD3I

संस्कृति संवर्धन मंडळ, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
संस्कृति संवर्धन मंडळ, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *पशुधनाकरिता उन्हाळ्यातील पर्यायी चारा व्यवस्थापन* टंचाई काळात चारा जनावरांच्या चाऱ्यासाठी विविध पर्याय. यात अझोला, मुरघास आणि हायड्रोपोनिक्स इ. समावेश. काटे विरहित निवडुंगाचा वापर कसा करावा? कोरडा चारा तसेच कृषी अवशेषांचा वापर कसा करावा? वृक्षाधारित चाऱ्याचा वापर करता येईल का? टंचाई काळात चाऱ्याचे नियोजन कसे करावे? चाऱ्याची पचनियता वाढवण्याच्या प्रक्रिया. निकृष्ट चारा सकस कसा करावा? चाऱ्यातील विषारी घटक कमी करण्यासाठीचे उपाय. चाऱ्याची साठवणूक कशी करावी? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *डॉ. निहाल मुल्ला* विषय विशेषज्ञ, पशुवैद्यक शास्त्र, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी दिनांक: १५/०५/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09 Meeting ID: 836 3932 3824 Passcode: 12345 युट्युब शेकरू https://youtube.com/live/PMDVOhKFd_I कृविकें, सगरोळी https://youtube.com/live/e_0xhA_1yNI

ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *उष्णता सहनशील गाईंची निर्मिती* उष्ण
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *उष्णता सहनशील गाईंची निर्मिती* उष्णतेचा पशुधनांवर होणारा परिणाम. उष्णतेमुळे दूध उत्पादनावर होणारा परिणाम. उष्णता सहनशील गाई निर्माण करणे शक्य आहे का? पशुधनातील स्लिक जीन उष्णता सहनशीलतेचे रहस्य. स्लिक जीन म्हणजे काय? याचा उष्णता सहनशील गाईंची निर्मिती करण्यासाठी कसा फायदा होतो? नक्की यावर काय संधोधन सुरु आहे? याबाबत महाराष्ट्रातील उल्लेखनीय उदाहरणे. उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण कसे करावे? हवामान बदल आणि उष्णता सहनशील गाई निर्मितीची भविष्यातील दिशा. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *डॉ. अब्दुल समद* माजी संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता, (पशुवैद्यक) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर दिनांक: १४/०५/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09 Meeting ID: 875 8444 5186 Passcode: 12345 फेसबुक शेकरू https://www.facebook.com/shekrutv ब्ल्यू क्रॉस https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli युट्युब शेकरू https://youtube.com/live/8dK53rENv_M

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *शाश्वत पीक उत्पादनासाठी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर* बीबीएफ (Broad Bed & Furrow) तंत्रज्ञानाची ओळख. बीबीएफ तंत्रज्ञानाची गरज. रुंद वाफे व सरींची रचना कशी असावी? माती व पाणी व्यवस्थापनातील फायदे. बीबीएफसाठी उपयुक्त पिके. बीबीएफ पेरणी यंत्र वापरताना होणाऱ्या चुका व घ्यावयाची काळजी. शाश्वत शेतीतील बीबीएफचे योगदान. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष डॉ. इन्द्र मणि मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी प्रमुख उपस्थिती डॉ. खिजर बेग संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते इंजि. वैभव सुर्यवंशी प्र. वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, जळगाव समन्वयक डॉ. आनंद गोरे प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक डॉ. मधुकर मोरे वरीष्ठ शास्त्रज्ञ, वनामकृवि, परभणी दिनांक: १२/०५/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/busbKJbdtHc

ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पशु औषधोपचारातील प्रतिजैविके प्रतिका
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पशु औषधोपचारातील प्रतिजैविके प्रतिकार व आयुर्वेद प्रतिजैविके किंवा जीवाणू विरोधी औषधे म्हणजे काय? प्रतिजैविके (अँटी मायक्रोबिअल) औषधांचा अतिरेकी वापर कसा केला जातो? त्याचे दुष्परिणाम काय होतात? प्रतिजैविके प्रतिकार Antimicrobial Resistance/AMR म्हणजे काय? जनावरांच्या आजारपणात वापरलेली प्रतिजैविक व त्यांचा प्राणीजन्य पदार्थांतील (दूध, मांस, मटण, अंडी व शेण इ.) अंश. प्रतिजैविकांचा वापर कमी करण्यासाठी पशु चिकित्सेमध्ये आयुर्वेदिक औषध उपचार. घरगुती स्तरावर व शेतांच्या बांधावर औषधी वनस्पतींची लागवड व त्यातून जनवारांवर आयुर्वेदिक उपचार. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. डॉ. स्मिता जिंतूरकर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (से.नि.) गुण नियंत्रण प्रयोगशाळा, आरे, गोरेगांव, मुंबई दिनांक: ०७/०५/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09 Meeting ID: 875 8444 5186 Passcode: 12345 युट्युब शेकरू https://youtube.com/live/t15amGQwXNc

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *शाश्वत पीक उत्पादनासाठी मृद व जलसंधारण* शाश्वत शेतीसाठी मृद व जलसंधारण कामांचे महत्व. मृद व जलसंधारणाची विविध कामे. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे काय? ते कसे केले जाते? पाण्याची उपलब्धता आणि अंदाजपत्रक. ठिबक व तुषार पद्धतीने सिंचनासाठी पाण्याचा कार्यक्षम वापर. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष *डॉ. इन्द्र मणि* मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी प्रमुख उपस्थिती *डॉ. खिजर बेग* संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी वक्ते *डॉ. मधुकर मोरे* वरीष्ठ शास्त्रज्ञ, कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, वनामकृवि, परभणी समन्वयक *डॉ. आनंद गोरे* प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी दिनांक: ०५/०५/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv युट्युब https://youtube.com/live/EddzF1V8rkY

ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अस्सल पनीर विरुद्ध कृत्रिम (Analog)
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अस्सल पनीर विरुद्ध कृत्रिम (Analog) व भेसळयुक्त पनीर पनीरचे प्रकार आणि फरक. सुरक्षित कृत्रिम Analog (दुग्धविरहित पर्याय) पनीरसाठी वापरले जाणारे घटक. अस्सल दुधापासून बनलेले पनीर आणि कृत्रिम (Analog) पनीर यातील फरक व यातील भिन्न पोषणमूल्ये. पनीरमधील भेसळीच्या पद्धती. पनीर भेसळ ओळखण्यासाठी घरगुती व जलद पद्धती. कृत्रिम (Analog) पनीर विक्रीला परवानगी आहे का? पनीर बनविण्यासाठी अन्न औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना व परवाने. ग्राहक जनजागृती. ग्राहक अधिकार आणि नियम. ग्राहकांकडून तक्रार नोंदणी कशी केली जाते? आणि त्याचे निवारण कसे केले जाते? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. डॉ. भूषण मोरे सहायक आयुक्त अन्न अन्न व औषध प्रशासन, मुंबई दिनांक: ३०/०४/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09 Meeting ID: 875 8444 5186 Passcode: 12345 युट्युब शेकरू https://youtube.com/live/Z2_refnDKqY

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *खरीप हंगामाची पूर्वतयारी* सुधारित लागवड तंत्रज्ञान तसेच गत हंगामातील अनुभव व हवामान शास्त्राचा आधार घेऊन खरीप हंगामाची पूर्वतयारी. मशागत पेरणीपुर्व कामे. बी-बियाणे, सेंद्रिय खते व इतर खते यांचे नियोजन. जमीन व हवामान लक्षात घेऊन पीक व पीक पद्धती यांची निवड यासाठी पूर्वतयारी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष डॉ. इन्द्र मणि मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी प्रमुख उपस्थिती डॉ. खिजर बेग संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते डॉ. वसंत सूर्यवंशी विस्तार कृषिविद्यावेत्ता, वि.कृ.वि.शि केंद्र, लातूर, वनामकृवि, परभणी समन्वयक डॉ. आनंद गोरे प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक डॉ. अविनाश राठोड प्रभारी अधिकारी, वनामकृवि, परभणी दिनांक: २८/०४/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/G77ejhK2iy0

Jointly Organized by 2dot0 Farms & Shekru Foundation *Biochar Series - 014* *Co-composting with Biochar* Biochar Quality, Pre
Jointly Organized by 2dot0 Farms & Shekru Foundation *Biochar Series - 014* *Co-composting with Biochar* Biochar Quality, Pre-charging Biochar, Compost Waste Mix Design (C:N Ratios), Moisture & Aeration, Temperature Dynamics, Co-Composting Time, Mistakes to avoid, Boosters, Blending Recipes, Final Use in field, Application Rates, Economics. questions and answers. *Tejas Rajvihar* Founder, 2dot0 Farms Regenerative Farmer, Biochar Enthusiast Date: 25/04/2026 Time: 7 pm IST Zoom https://us02web.zoom.us/j/88917672797?pwd=SUxvTGxiZ0cyVWEwcE9GM0orVnpMdz09 Meeting ID: 889 1767 2797 Passcode: 12345 Facebook https://www.facebook.com/shekrutv YouTube https://youtube.com/live/2J0HTBGUBzw LinkedIn https://www.linkedin.com/company/shekru

ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *कुक्कुटपालनातील जैव सुरक्षिततेचे मह
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *कुक्कुटपालनातील जैव सुरक्षिततेचे महत्व* जैविक सुरक्षितता म्हणजे काय? जैविक सुरक्षिततेचे प्रकार. रोग होऊ नये किंवा रोग झाल्यावर जैविक सुरक्षितता. रोग होण्याची कारणे. निर्जंतुकीकरणाचे महत्त्व. जीवाणू व विषाणू चे प्रकार. जैविक सुरक्षिततेत उपयोगी पडणारी रसायने. रसायनांचा उपयोग करताना घ्यावयाची काळजी. साथीच्या रोगांबद्दल जागरूक कसे राहावे? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *डॉ. सुनिल कुलकर्णी* सल्लागार, चिकन आणि अंडी प्रक्रिया दिनांक: २३/०४/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09 Meeting ID: 875 8444 5186 Passcode: 12345 फेसबुक शेकरू https://www.facebook.com/shekrutv ब्ल्यू क्रॉस https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli युट्युब शेकरू https://youtube.com/live/lxliWMCFR10 ब्ल्यू क्रॉस https://youtube.com/live/GcfC7KoqZKs लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *नैसर्गिक शेतीसाठीचे नियोजन व व्यवस्थापन* नैसर्गिक शेतीची संकल्पना, तत्वे व घटक. नैसर्गिक शेतीची सुरवात कशी करावी? नैसर्गिक शेती प्रक्षेत्र कसे विकसित करावे? नैसर्गिक शेतीच्या नियोजनातील महत्वाच्या बाबी. नैसर्गिक शेतीमधील पीक लागवड तंत्रज्ञान. एकूणच व्यवस्थापन कसे कराल? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष *डॉ. इन्द्र मणि* मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी प्रमुख उपस्थिती *डॉ. खिजर बेग* संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते *डॉ. आनंद गोरे* प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी सह समन्वयक *डॉ. मिनाक्षी पाटील* सहयोगी प्राध्यापिका, वनस्पती रोगशास्त्र विभाग, वनामकृवि, परभणी दिनांक: २१/०४/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv युट्युब https://youtube.com/live/1d4VUVQegq0

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *स्वयंपूर्णतेकडे वाटचालीसाठी एकात्मिक शेती* एकात्मिक शेती पद्धती म्हणजे काय? एकात्मिक शेती पद्धतीचे घटक. एकात्मिक शेती पद्धतीचे फायदे. एकात्मिक शेती पद्धतीसाठी संसाधनांचा योग्य वापर. एकात्मिक शेती पद्धतीच्या माध्यमातून स्वयंपूर्णता. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष डॉ. इन्द्र मणि मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी प्रमुख उपस्थिती डॉ. खिजर बेग संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते डॉ. किरण जाधव मुख्य कृषिविद्यावेत्ता, अ.भा.स. एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी समन्वयक डॉ. आनंद गोरे प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक डॉ. प्रितम भुतडा सहाय्यक प्राध्यापक, कृषिविद्या, वनामकृवि, परभणी दिनांक: १४/०४/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv युट्युब https://youtube.com/live/JkyLq-d6R1w

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, सातारा व ब्ल्यू क्रॉ
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, सातारा व ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *दुधाळ जनावरांमधील गोचीड ताप व प्रतिबंधात्मक उपाय* गोचीड ताप म्हणजे काय? गोचीड तापाचे प्रकार. गोचीड ताप कशामुळे होतो? गोचीड तापाची लक्षणे. गोचीड तापामुळे दुधाळ जनावरांमध्ये होणारे आजार. आजारांचे योग्य वेळेत निदान व उपचार. प्रतिबंधात्मक उपाय. दुग्धउत्पादकता व प्रजननक्षमता यावर होणारे परिणाम. आर्थिक नुकसान. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *डॉ. रविंद्र काका जाधव* सहाय्यक प्राध्यापक, पशुवैद्यकीय चिकित्सालयीन औषधशास्त्र, न्यायशास्त्र व नीतिमत्ता शास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, सातारा दिनांक: ०९/०४/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09 Meeting ID: 875 8444 5186 Passcode: 12345 युट्युब शेकरू https://youtube.com/live/qAGvn_7weII ब्ल्यू क्रॉस https://youtube.com/live/7P1RsOxsuEE

सेंद्रीय तथा प्राकृतिक खेती अनुसंधान एवं प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी और शेकरू.फाउंडेशन द्वा
सेंद्रीय तथा प्राकृतिक खेती अनुसंधान एवं प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी और शेकरू.फाउंडेशन द्वारा संयुक्त रूप से आयोजित प्राकृतिक खेती के आर्थिक और पर्यावरणीय महत्व और लाभ प्राकृतिक खेती क्या है? प्राकृतिक खेती और जैविक खेती में अंतर। प्राकृतिक खेती के पर्यावरणीय और आर्थिक लाभ क्या हैं? भारत में जैविक खेती के संभावित क्षेत्र। प्राकृतिक खेती के लिए उपयुक्त फसल विधियाँ। प्रश्नोत्तर और शंकाओं का समाधान आदि। मा. अध्यक्ष डॉ. इन्द्र मणि मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी प्रमुख उपस्थिती डॉ. खिजर बेग संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते डॉ. राघवेंद्र के. जे. वैज्ञानिक (कृषि अर्थशास्त्र) भारतीय कृषि प्रणाली अनुसंधान संस्थान, मोदीपुरम, उत्तर प्रदेश समन्वयक डॉ. आनंद गोरे प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक डॉ. रणजीत चव्हाण प्राध्यापक, वनामकृवि, परभणी माध्यम: हिंदी तारीख: ०७/०४/२०२६ वेळ: शाम ७ बजे झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/HQBiNVIAE8k

ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोंबड्यांचे आहार व्यवस्थापन कोंबड्या
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोंबड्यांचे आहार व्यवस्थापन कोंबड्यांचे खाद्यांचे विविध प्रकार. कोंबड्यांच्या वयानुसार व अंडी, मांस उत्पादनानुसार खाद्य व्यवस्थापन. कोंबड्यांच्या वयानुसार आवश्यक पोषणमूल्य देण्याचे प्रमाण. संतुलित आहाराचे महत्त्व. खाद्यातून द्यावयाचे घटक व स्त्रोत : ऊर्जा, प्रथिने, चरबी, खनिज मिश्रण, जीवनसत्व व खाद्यातील पूरक घटक. कोंबड्यांना खाद्य देण्याच्या पद्धती व प्रमाण. हंगामानुसार आहार बदलतो का? खाद्य साठवणूक कशी करावी? खाद्य घटकांची गुणवत्ता तपासणी. घरगुती स्तरावर खाद्य तयार करता येते का? खाद्यावरील खर्च आणि मिळणारा परतावा एकूणच अर्थशास्त्र. खाद्यावरील खर्चात बचत करण्यासाठी उपाय. आहार देण्यात होणाऱ्या चुका. नोंदी ठेवणे. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. डॉ. अतुल पाटणे सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन) अकोले, अहिल्यानगर दिनांक: ०२/०४/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09 Meeting ID: 875 8444 5186 Passcode: 12345 युट्युब शेकरू https://youtube.com/live/P0EVGSfMlbA

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शाश्वत व पर्यावरणनिष्ठ कीड व्यवस्थापन शाश्वत व पर्यावरणनिष्ठ कीड व्यवस्थापन म्हणजे काय? त्याची मुलभूत संकल्पना. मशागतीपासून पीक काढणी पर्यंत करावयाच्या कीड व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजना. प्रतिबंधात्मक उपाय आणि कीड उद्भवल्यानंतरचे उपाय, कीड व्यवस्थापनासाठी विविध निविष्ठांची निर्मिती व वापर. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष डॉ. इन्द्र मणि मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी प्रमुख उपस्थिती डॉ. खिजर बेग संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते डॉ. राजेश डवरे कीटक शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, करडा, वाशिम समन्वयक डॉ. आनंद गोरे प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक डॉ. श्रद्धा धुरगुडे सहाय्यक प्राध्यापक, कीटकशास्त्र, वनामकृवि, परभणी दिनांक: ३१/०३/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/5aL4TTHEPd8