ar
Feedback
ShekruTV

ShekruTV

الذهاب إلى القناة على Telegram

आम्ही शेकरू टीव्हीच्या माध्यमातून दीर्घकालीन वेबिनार मालिका सुरु केली आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांसमोर असणारी आव्हाने, समस्या, संधी, यश या विषयावर शेतकरी आणि तज्ञ यांच्याशी संवाद साधला जातो आहे. प्रयत्न करतो आहे आमच्या उपक्रमात शेतकरी प्रथम असेन.

إظهار المزيد
633
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-27 أيام
-730 أيام
أرشيف المشاركات
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेततळे, आधुनिक सिंचन व सौरऊर्जेतून जल कार्यक्षमता आणि उत्पादनवाढ शेततळे आणि पावसाचे पाणी साठवण व संरक्षित सिंचन, ठिबक/तुषारद्वारे पाण्याचा कार्यक्षम वापर, सौर पंपाद्वारे कमी खर्चात पाणी उपसा, प्रति थेंब अधिक उत्पादन-पाण्याची बचत व उत्पादकता वाढ, पिकांच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित सिंचन आणि पीक उत्पादन व उत्पन्न वाढ. मा. अध्यक्ष डॉ. इन्द्र मणि मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी प्रमुख उपस्थिती डॉ. भगवान आसेवार संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते डॉ. हरीश आवारी अधिकारी, वनामकृवि, परभणी शेतकरी प्रतिनिधी श्री. धनाजी शेळके प्रगतशील शेतकरी, सोलापूर समन्वयक डॉ. आनंद गोरे वनामकृवि, परभणी सह समन्वयक डॉ. मीनाक्षी पाटील वनामकृवि, परभणी दिनांक: २५/०८/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/WSx5ovUCU7o

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *कपाशी पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन* कपाशी पिकातील किडींची ओळख, सद्यस्थितीत कपाशी पिकातील किडींचा प्रादुर्भाव, एकात्मिक कीड व्यवस्थापन, जैविक कीड व्यवस्थापन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष *डॉ. इन्द्र मणि* मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी प्रमुख उपस्थिती *डॉ. भगवान आसेवार* संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी वक्ते *डॉ. अनंत लाड* सहाय्यक प्राध्यापक, वनामकृवि, परभणी शेतकरी प्रतिनिधी *श्री. नरेश शिंदे* प्रगतशील शेतकरी, सनपुरी, परभणी समन्वयक *डॉ. आनंद गोरे* प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक *डॉ. मीनाक्षी पाटील* सहयोगी प्राध्यापक, वनामकृवि, परभणी दिनांक: १८/०८/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/5BHxXDO_sZg

टू डॉट ओ फार्म्स और शेकरू फ़ाउंडेशन द्वारा संयुक्त रूप से आयोजित *बायोचार शृंखला - ०२०* *रिन्यूक्रेड स्टैण्डर्ड वर्जन १.०* *स
टू डॉट ओ फार्म्स और शेकरू फ़ाउंडेशन द्वारा संयुक्त रूप से आयोजित *बायोचार शृंखला - ०२०* *रिन्यूक्रेड स्टैण्डर्ड वर्जन १.०* *सार्वजनिक परामर्श की अवधि* रिन्यूक्रेड का दर्शन, पेशकशें और प्लेटफॉर्म। ग्लोबल साउथ/भारत के लिए कार्बन क्रेडिट स्टैण्डर्ड। स्टैण्डर्ड में शामिल सात कार्यप्रणालियाँ (मेथोडोलॉजी)। आर्टिसनल, 'मिड-टेक्नोलॉजी' और इंडस्ट्रियल पायरोलिसिस टियर बायोचार के लिए विशिष्ट बायोचार स्टैण्डर्ड। सार्वजनिक परामर्श की अवधि, प्रक्रिया और अपेक्षाएं। प्रश्नोत्तर (सवाल-जवाब)। प्रस्तावित स्टैंडर्ड्स के वेब लिंक और टिप्पणियों के लिए नीचे क्लिक करें। https://standard.renewcred.com/standard *अभिमन्यु राठी* संस्थापक और सीईओ, रिन्यूक्रेड तारीख : १५/०८/२०२६ समय : शाम ७ बजे झूम https://us02web.zoom.us/j/88917672797?pwd=SUxvTGxiZ0cyVWEwcE9GM0orVnpMdz09 मीटिंग आय डी : ८८९ १७६७ २७९७ पासकोड : १२३४५ फेसबुक https://www.facebook.com/shekrutv युट्युब शेकरू https://youtube.com/live/vnNBTQFS7us टू डॉट ओ फार्म्स https://youtube.com/live/BUD-hozac-E लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru

कृषि विज्ञान केंद्र, पोखरणी, नांदेड-१ आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *हळद पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्
कृषि विज्ञान केंद्र, पोखरणी, नांदेड-१ आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *हळद पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन* माती परीक्षणानुसार खत नियोजन. सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर. प्रमुख व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन. वाढीच्या टप्प्यानुसार खतांचे वेळापत्रक. पाण्यात विरघळणारी खते व फर्टिगेशन. पानांद्वारे (Foliar) अन्नद्रव्य व्यवस्थापन. अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे व उपाय. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *डॉ. देवीकांत देशमुख* वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र पोखरणी, नांदेड दिनांक: १४/०८/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09 Meeting ID: 830 4845 5730 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv युट्युब https://youtube.com/live/zrSm4Hgx758 लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *सोयाबीन पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन* सोयाबीन पिकातील किडींची ओळख, सद्यस्थितीत सोयाबीन पिकातील किडींचा प्रादुर्भाव, एकात्मिक कीड व्यवस्थापन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष *डॉ. इन्द्र मणि* मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी प्रमुख उपस्थिती *डॉ. भगवान आसेवार* संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते *डॉ. राजेंद्र जाधव* कीटक शास्त्रज्ञ, सोयाबीन संशोधन केंद्र, वनामकृवि, परभणी शेतकरी प्रतिनिधी *श्री. विजय कुटे* प्रगतशील शेतकरी, पिंपळगाव कुटे, वसमत, हिंगोली समन्वयक *डॉ. आनंद गोरे* प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक *डॉ. मीनाक्षी पाटील* सहयोगी प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र, वनामकृवि, परभणी दिनांक: १२/०८/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/XfOjs9d7xAQ

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *एकात्मिक रोग व्यवस्थापनात बायोमिक्सचा वापर* बायोमिक्स म्हणजे काय? बायोमिक्स वापरण्याचे फायदे आणि महत्व, एकात्मिक रोग व्यवस्थापनात बायोमिक्स वापरण्याची वेळ, पद्धत आणि प्रमाण. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष डॉ. इन्द्र मणि मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी प्रमुख उपस्थिती डॉ. भगवान आसेवार संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते डॉ. चंद्रशेखर अंबाडकर प्रभारी अधिकारी, बायोमिक्स निर्मिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी शेतकरी प्रतिनिधी श्री. अमृतराज कदम प्रगतशील शेतकरी, पूर्णा, परभणी समन्वयक डॉ. आनंद गोरे प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक डॉ. मीनाक्षी पाटील सहयोगी प्राध्यापक, वनामकृवि, परभणी दिनांक: ११/०८/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/gr9I7WaabPA

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरणपूरक शाश्वत शेती पध्दती शेतीपुढील आव्हाने, शाश्वत शेती पद्धतीचे प्रकार, एकात्मिक शेती पद्धती, महत्वाचे घटक, कृषि पूरक व्यवसाय, एक हेक्टर मॉडेल कसे असावे? मिळणारे फायदे, अर्थशास्त्र, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष डॉ. इन्द्र मणि मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी प्रमुख उपस्थिती डॉ. भगवान आसेवार संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते डॉ. आनंद कारले माजी मुख्य कृषिविद्यावेत्ता अभासएशेप संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी शेतकरी प्रतिनिधी सौ. मीरा जगदाळे प्रगतशील शेतकरी, आपटी, जामखेड, अहिल्यानगर समन्वयक डॉ. आनंद गोरे प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक डॉ. मीनाक्षी पाटील सहयोगी प्राध्यापक, वनामकृवि, परभणी दिनांक: ०४/०८/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/hMBjntk_dnE

Jointly Organized by 2dot0 Farms & Shekru Foundation *Biochar Series - 019* *The RenewCred Standard Version 1.0* *Public Cons
Jointly Organized by 2dot0 Farms & Shekru Foundation *Biochar Series - 019* *The RenewCred Standard Version 1.0* *Public Consultation Period* the RenewCred philosophy, offerings and platform. carbon credit standard for the global south/india. the seven methodologies in the standard. biochar specific standards for artisanal, ‘mid technology’ & industrial pyrolysis tier biochar. public consultation period, process and expectations. questions and answers. link to the proposed standards and for comments. https://standard.renewcred.com/standard *Abhimanyu Rathi* Founder & CEO, RenewCred Date: 01/08/2026 Time: 7 pm IST Zoom https://us02web.zoom.us/j/88917672797?pwd=SUxvTGxiZ0cyVWEwcE9GM0orVnpMdz09 Meeting ID: 889 1767 2797 Passcode: 12345 Facebook https://www.facebook.com/shekrutv YouTube Shekru https://youtube.com/live/dfzZ9Do7rvg 2dot0 Farms https://youtube.com/live/AHOwWU3r1zQ LinkedIn https://www.linkedin.com/company/shekru

आघारकर संशोधन संस्था, पुणे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *सोयाबीन पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन* सोयाब
आघारकर संशोधन संस्था, पुणे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *सोयाबीन पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन* सोयाबीन पिकातील तणांची ओळख. तणांची वाढ आणि उपाययोजना. तण नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय. मशागतीय उपाययोजना. आंतरपीक पद्धतीमुळे तण नियंत्रण. यासाठी जैविक उपाय आहेत का? रासायनिक तणनाशकांचा वापर केव्हा, कसा, कुठे आणि किती करावा? तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *श्री. संतोष जायभाय* सोयाबीन कृषी विद्यावेत्ता, आघारकर संशोधन संस्था, पुणे दिनांक: २९/०७/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/85360423930?pwd=bEZLWFFIWTgyS0x2TFJoa21ETzdnZz09 Meeting ID: 853 6042 3930 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv युट्युब https://youtube.com/live/a2Sc82s4tGM लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *शंखी गोगलगाय एकात्मिक व्यवस्थापन* शंखी गोगलगाय किडीची ओळख. विविध पिकातील प्रादुर्भाव. जीवनक्रम. नुकसान करण्याची पद्धत. आर्थिक नुकसानीची पातळी. नियंत्रणासाठी विविध पद्धती. एकात्मिक व्यवस्थापन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष *डॉ. इन्द्र मणि* मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी प्रमुख उपस्थिती *डॉ. भगवान आसेवार* संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते *डॉ. पुरुषोत्तम नेहरकर* विभाग प्रमुख, वनामकृवि, परभणी शेतकरी प्रतिनिधी *श्री. राजेसाहेब हारे* प्रगतशील शेतकरी, जवळगाव, अंबाजोगाई, बीड समन्वयक *डॉ. आनंद गोरे* प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक *डॉ. श्रद्धा धुरगुडे* सहाय्यक प्राध्यापक, वनामकृवि, परभणी दिनांक: २८/०७/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/wN1SNU4ac68

Jointly Organized by 2dot0 Farms & Shekru Foundation *Biochar Series - 018* *Stakeholder Spotlight: MatiMitra Carbon* startup
Jointly Organized by 2dot0 Farms & Shekru Foundation *Biochar Series - 018* *Stakeholder Spotlight: MatiMitra Carbon* startup journey, philosophy, and business model. distributed artisanal production of biochar. cotton, corn, others as biomass/feedstock. working with FPOs. setting up FPO for carbon credit program. sensors, dMRV, standards, LCA/carbon accounting. questions and answers. *Akash Bisoyi* Founder, MatiMitra Carbon Date: 25/07/2026 Time: 7 pm IST Zoom https://us02web.zoom.us/j/88917672797?pwd=SUxvTGxiZ0cyVWEwcE9GM0orVnpMdz09 Meeting ID: 889 1767 2797 Passcode: 12345 Facebook https://www.facebook.com/shekrutv YouTube Shekru https://youtube.com/live/Rep4CuBZ5KY 2dot0 Farms https://youtube.com/live/sDrHX-CQ7Io LinkedIn https://www.linkedin.com/company/shekru

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *सद्यस्थितीत खरीप पिकांचे व्यवस्थापन* सद्यस्थितीतील पावसाची परिस्थिती आणि खरीप पिकांचे व्यवस्थापन. पावसाच्या खंडाचा खरीप पिकांवर होणारा परिणाम. पावसाच्या खंडकाळात पिकांच्या सुरुवातीच्या अवस्थेतील व मध्य अवस्थेतील पीक व्यवस्थापन. मृदा ओलावा संवर्धन तंत्रज्ञान, जलसंधारण उपाय. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष डॉ. इन्द्र मणि मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी वक्ते डॉ. भगवान आसेवार संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी शेतकरी प्रतिनिधी श्री. ज्ञानोबा पारधे प्रगतशील शेतकरी, बाभुळगांव, परभणी समन्वयक डॉ. आनंद गोरे प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक डॉ. श्रद्धा धुरगुडे सहाय्यक प्राध्यापक, वनामकृवि, परभणी दिनांक: २१/०७/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/MLsBHPq1v-M

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, धुळे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *शु
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, धुळे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन निमित्ताने* *डांगी गोवंश संवर्धन आणि पैदास यशोगाथा* डांगी गोवंशाची वैशिष्ट्ये आणि महत्त्व. जतन, संगोपन आणि आहार व्यवस्थापन. पैदास आणि वंशावळ सुधारणा (Breeding & Genetics) आर्थिक ताळेबंद. आव्हाने. समस्या आणि उपाय. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *डॉ. दिनेश नांद्रे* कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, धुळे *श्री. धीरजकुमार सोनवणे* प्रगतशील पशुपालक, सामोडे म्हसदी, साक्री, धुळे *डॉ. धनराज चौधरी* विषय विशेषज्ञ (पशु व दुग्धशास्त्र) कृषी विज्ञान केंद्र, धुळे दिनांक: १८/०७/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/85360423930?pwd=bEZLWFFIWTgyS0x2TFJoa21ETzdnZz09 Meeting ID: 853 6042 3930 Passcode: 12345 फेसबुक शेकरू https://www.facebook.com/shekrutv कृविकें, धुळे https://www.facebook.com/dhulekvk युट्युब शेकरू https://youtube.com/live/p7VE9MssVog कृविकें, धुळे https://youtube.com/live/0f105v99M18

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *खरीप हंगामातील एकात्मिक तण व्यवस्थापन* तणांचे विविध प्रकार. तणांचा प्रसार कसा होतो? तणांचे दुष्परिणाम. तणांचे एकात्मिक व्यवस्थापन. तण व्यवस्थापन करताना घ्यावयाची काळजी. तण व्यवस्थापनातील यांत्रिकीकरण. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष *डॉ. इन्द्र मणि* मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी प्रमुख उपस्थिती *डॉ. भगवान आसेवार* संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी वक्ते *श्री. बाबु येवले* कृषी विद्यावेत्ता, ग्लोबल विकास ट्रस्ट, परळी समन्वयक *डॉ. आनंद गोरे* प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक डॉ. श्रद्धा धुरगुडे सहाय्यक प्राध्यापक, कीटकशास्त्र, वनामकृवि, परभणी दिनांक: १४/०७/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/n5AOD-GK80c

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, धुळे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *पन
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, धुळे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *पनीर आणि डेअरी अ‍ॅनालॉगमधील फरक* पनीर आणि डेअरी अ‍ॅनालॉगमधील फरक: उत्पादन प्रक्रिया, मुख्य घटक, पोषणमूल्य, चव व पोत, किंमत इत्यादी. पनीर आणि डेअरी अ‍ॅनालॉग कसे ओळखावे? कोणाचा वापर कुठे करावा? पनीर किंवा डेअरी अ‍ॅनालॉगबाबत समस्या असल्यास तक्रार कुठे करावी? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *डॉ. दिनेश नांद्रे* कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, धुळे *डॉ. धनराज चौधरी* विषय विशेषज्ञ (पशु व दुग्धशास्त्र) कृषी विज्ञान केंद्र, धुळे दिनांक: ११/०७/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/85360423930?pwd=bEZLWFFIWTgyS0x2TFJoa21ETzdnZz09 Meeting ID: 853 6042 3930 Passcode: 12345 फेसबुक शेकरू https://www.facebook.com/shekrutv कृविकें, धुळे https://www.facebook.com/dhulekvk युट्युब शेकरू https://youtube.com/live/npoKgxfagzU कृविकें, धुळे https://youtube.com/live/hvg76ir6olw लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru

ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *गाई-म्हशींमधील कृत्रिम रेतन पुनः प्
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *गाई-म्हशींमधील कृत्रिम रेतन पुनः प्रशिक्षणाचे महत्त्व* गाई-म्हशींमधील कृत्रिम रेतन (AI) पुनः प्रशिक्षणाची गरज. प्रशिक्षणामुळे गर्भधारणा दरात (Conception Rate) होणारी लक्षणीय वाढ. सीमेन स्ट्रॉज हाताळणी आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर. डिजिटल नोंदी. नवीन तंत्रज्ञान. सेक्स्ड सॉर्टेड सीमेन. पुनः प्रशिक्षण (Refresher Training) चे मुख्य फायदे. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *डॉ. नितीन मार्कंडेय* निवृत्त अधिष्ठाता, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी *डॉ. धनंजय परकाळे* निवृत्त अतिरिक्त आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, पुणे *डॉ. राजु कोलते* सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे दिनांक: १०/०७/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09 Meeting ID: 875 8444 5186 Passcode: 12345 फेसबुक शेकरू https://www.facebook.com/shekrutv युट्युब शेकरू https://youtube.com/live/u1Yo3mxVq0E ब्ल्यू क्रॉस https://youtube.com/live/cMztaloxA5g

सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फौंडेशन, नाशिक आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *शेतकऱ्यांच्या मनाचे गणित* मनाच
सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फौंडेशन, नाशिक आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *शेतकऱ्यांच्या मनाचे गणित* मनाचे गणित म्हणजे काय? घटना आनंद किंवा दुःख देतात का? अविवेकी विचारांऐवजी वास्तववादी आणि विवेकी विचार करण्याची सवय. अडचणींना कसे सामोरे जायचे? समस्यांपेक्षा उपायांवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे. बदल स्वीकारण्याची तयारी. उद्योजकीय मानसिकता म्हणजे काय? उद्योजक आणि अपयशाचा सामना. विवेकी दृष्टीकोन. योग्य निर्णयक्षमता. विवेकी विचारसरणी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *विनोद पाटील* कर्ता शेतकरी प्रशिक्षक, सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फौंडेशन, नाशिक दिनांक: ०८/०७/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82566374395?pwd=ZURmV2Z5L3RsamRvd2pFM014QUlYZz09 Meeting ID: 825 6637 4395 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv युट्युब https://youtube.com/live/__toe2zWr_I लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *बीजप्रक्रियेचे महत्व व पद्धत* बीजप्रक्रिया म्हणजे काय? आवश्यकता. बीजप्रक्रिया का करावी? बीजप्रक्रियेच्या पद्धती व प्रकार. जैविक बीजप्रक्रिया कशी करावी? आवश्यक सामग्री. बीजप्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी. बीजप्रक्रियेचा क्रम. बीजप्रक्रियेचे फायदे. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष डॉ. इन्द्र मणि मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी प्रमुख उपस्थिती डॉ. भगवान आसेवार संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते डॉ. मीनाक्षी पाटील सहयोगी प्राध्यापक, वनामकृवि, परभणी समन्वयक डॉ. आनंद गोरे प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक डॉ. श्रद्धा धुरगुडे सहाय्यक प्राध्यापक, कीटकशास्त्र, वनामकृवि, परभणी दिनांक: ०७/०७/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/Aw8tIUEZ8FQ

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, धुळे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *दू
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, धुळे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *दूध भेसळ व्यवस्थापन* दुधातील भेसळीचे दुष्परिणाम. घरच्या घरी भेसळ ओळखण्याच्या सोप्या पद्धती. भेसळ रोखण्यासाठी उपाय. शुद्ध दूध कसे ओळखावे? दुधातील भेसळ तपासणीसाठी उपकरणे. अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना. दूध भेसळ आणि शेतकऱ्यांनी गोठास्तरावर घ्यावयाची काळजी. भेसळ तपासण्यातील कायदेशीर बाबी आणि कारवाईचे स्वरूप. सद्यस्थितीत दूध भेसळ कायद्याचे व कारवाईचे बदलेले स्वरूप. जनजागृतीची आवश्यकता. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *डॉ. दिनेश नांद्रे* कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, धुळे *डॉ. धनराज चौधरी* विषय विशेषज्ञ (पशु व दुग्धशास्त्र) कृषी विज्ञान केंद्र, धुळे दिनांक: ०४/०७/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/85360423930?pwd=bEZLWFFIWTgyS0x2TFJoa21ETzdnZz09 Meeting ID: 853 6042 3930 Passcode: 12345 युट्युब शेकरू https://youtube.com/live/P3hqsOBdpKk कृविकें, धुळे https://youtube.com/live/BIgeE-3f6a8

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *सद्यस्थितीत खरीप पेरणीचे तंत्र* सद्यस्थितीत पावसाचे आगमन, प्रमाण व वितरण यानुसार पेरणीचा निर्णय. खरीप पिकांची पेरणी करताना काय काळजी घ्यावी. विविध खरीप पिकांसाठी पेरणीचे तंत्रज्ञान व घ्यावयाची काळजी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष *डॉ. इन्द्र मणि* मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी प्रमुख उपस्थिती *डॉ. खिजर बेग* संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी वक्ते *डॉ. राजेश भालेराव* विषय विशेषज्ञ (कृषिविद्या) कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर, हिंगोली समन्वयक *डॉ. आनंद गोरे* प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक *डॉ. पपिता गौरखेडे* मृदा शास्त्रज्ञ, वनामकृवि, परभणी दिनांक: ३०/०६/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/SEK01qHYh2I