ShekruTV
Ir al canal en Telegram
आम्ही शेकरू टीव्हीच्या माध्यमातून दीर्घकालीन वेबिनार मालिका सुरु केली आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांसमोर असणारी आव्हाने, समस्या, संधी, यश या विषयावर शेतकरी आणि तज्ञ यांच्याशी संवाद साधला जातो आहे. प्रयत्न करतो आहे आमच्या उपक्रमात शेतकरी प्रथम असेन.
Mostrar más661
Suscriptores
Sin datos24 horas
-27 días
-1230 días
Archivo de publicaciones
661
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*उष्णता सहनशील गाईंची निर्मिती*
उष्णतेचा पशुधनांवर होणारा परिणाम. उष्णतेमुळे दूध उत्पादनावर होणारा परिणाम. उष्णता सहनशील गाई निर्माण करणे शक्य आहे का? पशुधनातील स्लिक जीन उष्णता सहनशीलतेचे रहस्य. स्लिक जीन म्हणजे काय? याचा उष्णता सहनशील गाईंची निर्मिती करण्यासाठी कसा फायदा होतो? नक्की यावर काय संधोधन सुरु आहे? याबाबत महाराष्ट्रातील उल्लेखनीय उदाहरणे. उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण कसे करावे? हवामान बदल आणि उष्णता सहनशील गाई निर्मितीची भविष्यातील दिशा. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
*डॉ. अब्दुल समद*
माजी संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता, (पशुवैद्यक)
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर
दिनांक: १४/०५/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09
Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345
फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli
युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/8dK53rENv_M
661
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*शाश्वत पीक उत्पादनासाठी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर*
बीबीएफ (Broad Bed & Furrow) तंत्रज्ञानाची ओळख. बीबीएफ तंत्रज्ञानाची गरज. रुंद वाफे व सरींची रचना कशी असावी? माती व पाणी व्यवस्थापनातील फायदे. बीबीएफसाठी उपयुक्त पिके. बीबीएफ पेरणी यंत्र वापरताना होणाऱ्या चुका व घ्यावयाची काळजी. शाश्वत शेतीतील बीबीएफचे योगदान. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
मा. अध्यक्ष
डॉ. इन्द्र मणि
मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी
प्रमुख उपस्थिती
डॉ. खिजर बेग
संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी
वक्ते
इंजि. वैभव सुर्यवंशी
प्र. वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, जळगाव
समन्वयक
डॉ. आनंद गोरे
प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी
सह समन्वयक
डॉ. मधुकर मोरे
वरीष्ठ शास्त्रज्ञ, वनामकृवि, परभणी
दिनांक: १२/०५/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09
Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345
युट्युब
https://youtube.com/live/busbKJbdtHc
661
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
पशु औषधोपचारातील प्रतिजैविके प्रतिकार व आयुर्वेद
प्रतिजैविके किंवा जीवाणू विरोधी औषधे म्हणजे काय? प्रतिजैविके (अँटी मायक्रोबिअल) औषधांचा अतिरेकी वापर कसा केला जातो? त्याचे दुष्परिणाम काय होतात? प्रतिजैविके प्रतिकार Antimicrobial Resistance/AMR म्हणजे काय? जनावरांच्या आजारपणात वापरलेली प्रतिजैविक व त्यांचा प्राणीजन्य पदार्थांतील (दूध, मांस, मटण, अंडी व शेण इ.) अंश. प्रतिजैविकांचा वापर कमी करण्यासाठी पशु चिकित्सेमध्ये आयुर्वेदिक औषध उपचार. घरगुती स्तरावर व शेतांच्या बांधावर औषधी वनस्पतींची लागवड व त्यातून जनवारांवर आयुर्वेदिक उपचार. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
डॉ. स्मिता जिंतूरकर
सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (से.नि.)
गुण नियंत्रण प्रयोगशाळा, आरे, गोरेगांव, मुंबई
दिनांक: ०७/०५/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09
Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345
युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/t15amGQwXNc
661
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*शाश्वत पीक उत्पादनासाठी मृद व जलसंधारण*
शाश्वत शेतीसाठी मृद व जलसंधारण कामांचे महत्व. मृद व जलसंधारणाची विविध कामे. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे काय? ते कसे केले जाते? पाण्याची उपलब्धता आणि अंदाजपत्रक. ठिबक व तुषार पद्धतीने सिंचनासाठी पाण्याचा कार्यक्षम वापर. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
मा. अध्यक्ष
*डॉ. इन्द्र मणि*
मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
प्रमुख उपस्थिती
*डॉ. खिजर बेग*
संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
वक्ते
*डॉ. मधुकर मोरे*
वरीष्ठ शास्त्रज्ञ, कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, वनामकृवि, परभणी
समन्वयक
*डॉ. आनंद गोरे*
प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी
दिनांक: ०५/०५/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09
Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345
फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब
https://youtube.com/live/EddzF1V8rkY
661
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
अस्सल पनीर विरुद्ध कृत्रिम (Analog) व भेसळयुक्त पनीर
पनीरचे प्रकार आणि फरक. सुरक्षित कृत्रिम Analog (दुग्धविरहित पर्याय) पनीरसाठी वापरले जाणारे घटक. अस्सल दुधापासून बनलेले पनीर आणि कृत्रिम (Analog) पनीर यातील फरक व यातील भिन्न पोषणमूल्ये. पनीरमधील भेसळीच्या पद्धती. पनीर भेसळ ओळखण्यासाठी घरगुती व जलद पद्धती. कृत्रिम (Analog) पनीर विक्रीला परवानगी आहे का? पनीर बनविण्यासाठी अन्न औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना व परवाने. ग्राहक जनजागृती. ग्राहक अधिकार आणि नियम. ग्राहकांकडून तक्रार नोंदणी कशी केली जाते? आणि त्याचे निवारण कसे केले जाते? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
डॉ. भूषण मोरे
सहायक आयुक्त अन्न
अन्न व औषध प्रशासन, मुंबई
दिनांक: ३०/०४/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09
Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345
युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/Z2_refnDKqY
661
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*खरीप हंगामाची पूर्वतयारी*
सुधारित लागवड तंत्रज्ञान तसेच गत हंगामातील अनुभव व हवामान शास्त्राचा आधार घेऊन खरीप हंगामाची पूर्वतयारी. मशागत पेरणीपुर्व कामे. बी-बियाणे, सेंद्रिय खते व इतर खते यांचे नियोजन. जमीन व हवामान लक्षात घेऊन पीक व पीक पद्धती यांची निवड यासाठी पूर्वतयारी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
मा. अध्यक्ष
डॉ. इन्द्र मणि
मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
प्रमुख उपस्थिती
डॉ. खिजर बेग
संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी
वक्ते
डॉ. वसंत सूर्यवंशी
विस्तार कृषिविद्यावेत्ता, वि.कृ.वि.शि केंद्र, लातूर, वनामकृवि, परभणी
समन्वयक
डॉ. आनंद गोरे
प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी
सह समन्वयक
डॉ. अविनाश राठोड
प्रभारी अधिकारी, वनामकृवि, परभणी
दिनांक: २८/०४/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09
Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345
युट्युब
https://youtube.com/live/G77ejhK2iy0
661
Jointly Organized by 2dot0 Farms & Shekru Foundation
*Biochar Series - 014*
*Co-composting with Biochar*
Biochar Quality, Pre-charging Biochar, Compost Waste Mix Design (C:N Ratios), Moisture & Aeration, Temperature Dynamics, Co-Composting Time, Mistakes to avoid, Boosters, Blending Recipes, Final Use in field, Application Rates, Economics. questions and answers.
*Tejas Rajvihar*
Founder, 2dot0 Farms
Regenerative Farmer, Biochar Enthusiast
Date: 25/04/2026
Time: 7 pm IST
Zoom
https://us02web.zoom.us/j/88917672797?pwd=SUxvTGxiZ0cyVWEwcE9GM0orVnpMdz09
Meeting ID: 889 1767 2797
Passcode: 12345
Facebook
https://www.facebook.com/shekrutv
YouTube
https://youtube.com/live/2J0HTBGUBzw
LinkedIn
https://www.linkedin.com/company/shekru
661
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*कुक्कुटपालनातील जैव सुरक्षिततेचे महत्व*
जैविक सुरक्षितता म्हणजे काय? जैविक सुरक्षिततेचे प्रकार. रोग होऊ नये किंवा रोग झाल्यावर जैविक सुरक्षितता. रोग होण्याची कारणे. निर्जंतुकीकरणाचे महत्त्व. जीवाणू व विषाणू चे प्रकार. जैविक सुरक्षिततेत उपयोगी पडणारी रसायने. रसायनांचा उपयोग करताना घ्यावयाची काळजी. साथीच्या रोगांबद्दल जागरूक कसे राहावे? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
*डॉ. सुनिल कुलकर्णी*
सल्लागार, चिकन आणि अंडी प्रक्रिया
दिनांक: २३/०४/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09
Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345
फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli
युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/lxliWMCFR10
ब्ल्यू क्रॉस
https://youtube.com/live/GcfC7KoqZKs
लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
661
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*नैसर्गिक शेतीसाठीचे नियोजन व व्यवस्थापन*
नैसर्गिक शेतीची संकल्पना, तत्वे व घटक. नैसर्गिक शेतीची सुरवात कशी करावी? नैसर्गिक शेती प्रक्षेत्र कसे विकसित करावे? नैसर्गिक शेतीच्या नियोजनातील महत्वाच्या बाबी. नैसर्गिक शेतीमधील पीक लागवड तंत्रज्ञान. एकूणच व्यवस्थापन कसे कराल? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
मा. अध्यक्ष
*डॉ. इन्द्र मणि*
मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी
प्रमुख उपस्थिती
*डॉ. खिजर बेग*
संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी
वक्ते
*डॉ. आनंद गोरे*
प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी
सह समन्वयक
*डॉ. मिनाक्षी पाटील*
सहयोगी प्राध्यापिका, वनस्पती रोगशास्त्र विभाग, वनामकृवि, परभणी
दिनांक: २१/०४/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09
Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345
फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब
https://youtube.com/live/1d4VUVQegq0
661
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*स्वयंपूर्णतेकडे वाटचालीसाठी एकात्मिक शेती*
एकात्मिक शेती पद्धती म्हणजे काय? एकात्मिक शेती पद्धतीचे घटक. एकात्मिक शेती पद्धतीचे फायदे. एकात्मिक शेती पद्धतीसाठी संसाधनांचा योग्य वापर. एकात्मिक शेती पद्धतीच्या माध्यमातून स्वयंपूर्णता. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
मा. अध्यक्ष
डॉ. इन्द्र मणि
मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी
प्रमुख उपस्थिती
डॉ. खिजर बेग
संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी
वक्ते
डॉ. किरण जाधव
मुख्य कृषिविद्यावेत्ता, अ.भा.स. एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी
समन्वयक
डॉ. आनंद गोरे
प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी
सह समन्वयक
डॉ. प्रितम भुतडा
सहाय्यक प्राध्यापक, कृषिविद्या, वनामकृवि, परभणी
दिनांक: १४/०४/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09
Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345
फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब
https://youtube.com/live/JkyLq-d6R1w
661
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, सातारा व ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*दुधाळ जनावरांमधील गोचीड ताप व प्रतिबंधात्मक उपाय*
गोचीड ताप म्हणजे काय? गोचीड तापाचे प्रकार. गोचीड ताप कशामुळे होतो? गोचीड तापाची लक्षणे. गोचीड तापामुळे दुधाळ जनावरांमध्ये होणारे आजार. आजारांचे योग्य वेळेत निदान व उपचार. प्रतिबंधात्मक उपाय. दुग्धउत्पादकता व प्रजननक्षमता यावर होणारे परिणाम. आर्थिक नुकसान. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
*डॉ. रविंद्र काका जाधव*
सहाय्यक प्राध्यापक, पशुवैद्यकीय चिकित्सालयीन औषधशास्त्र, न्यायशास्त्र व नीतिमत्ता शास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, सातारा
दिनांक: ०९/०४/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09
Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345
युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/qAGvn_7weII
ब्ल्यू क्रॉस
https://youtube.com/live/7P1RsOxsuEE
661
सेंद्रीय तथा प्राकृतिक खेती अनुसंधान एवं प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी और शेकरू.फाउंडेशन द्वारा संयुक्त रूप से आयोजित
प्राकृतिक खेती के आर्थिक और पर्यावरणीय महत्व और लाभ
प्राकृतिक खेती क्या है? प्राकृतिक खेती और जैविक खेती में अंतर। प्राकृतिक खेती के पर्यावरणीय और आर्थिक लाभ क्या हैं? भारत में जैविक खेती के संभावित क्षेत्र। प्राकृतिक खेती के लिए उपयुक्त फसल विधियाँ। प्रश्नोत्तर और शंकाओं का समाधान आदि।
मा. अध्यक्ष
डॉ. इन्द्र मणि
मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी
प्रमुख उपस्थिती
डॉ. खिजर बेग
संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी
वक्ते
डॉ. राघवेंद्र के. जे.
वैज्ञानिक (कृषि अर्थशास्त्र) भारतीय कृषि प्रणाली अनुसंधान संस्थान, मोदीपुरम, उत्तर प्रदेश
समन्वयक
डॉ. आनंद गोरे
प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी
सह समन्वयक
डॉ. रणजीत चव्हाण
प्राध्यापक, वनामकृवि, परभणी
माध्यम: हिंदी
तारीख: ०७/०४/२०२६
वेळ: शाम ७ बजे
झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09
Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345
युट्युब
https://youtube.com/live/HQBiNVIAE8k
661
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
कोंबड्यांचे आहार व्यवस्थापन
कोंबड्यांचे खाद्यांचे विविध प्रकार. कोंबड्यांच्या वयानुसार व अंडी, मांस उत्पादनानुसार खाद्य व्यवस्थापन. कोंबड्यांच्या वयानुसार आवश्यक पोषणमूल्य देण्याचे प्रमाण. संतुलित आहाराचे महत्त्व. खाद्यातून द्यावयाचे घटक व स्त्रोत : ऊर्जा, प्रथिने, चरबी, खनिज मिश्रण, जीवनसत्व व खाद्यातील पूरक घटक. कोंबड्यांना खाद्य देण्याच्या पद्धती व प्रमाण. हंगामानुसार आहार बदलतो का? खाद्य साठवणूक कशी करावी? खाद्य घटकांची गुणवत्ता तपासणी. घरगुती स्तरावर खाद्य तयार करता येते का? खाद्यावरील खर्च आणि मिळणारा परतावा एकूणच अर्थशास्त्र. खाद्यावरील खर्चात बचत करण्यासाठी उपाय. आहार देण्यात होणाऱ्या चुका. नोंदी ठेवणे. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
डॉ. अतुल पाटणे
सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन) अकोले, अहिल्यानगर
दिनांक: ०२/०४/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09
Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345
युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/P0EVGSfMlbA
661
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
शाश्वत व पर्यावरणनिष्ठ कीड व्यवस्थापन
शाश्वत व पर्यावरणनिष्ठ कीड व्यवस्थापन म्हणजे काय? त्याची मुलभूत संकल्पना. मशागतीपासून पीक काढणी पर्यंत करावयाच्या कीड व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजना. प्रतिबंधात्मक उपाय आणि कीड उद्भवल्यानंतरचे उपाय, कीड व्यवस्थापनासाठी विविध निविष्ठांची निर्मिती व वापर. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
मा. अध्यक्ष
डॉ. इन्द्र मणि
मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी
प्रमुख उपस्थिती
डॉ. खिजर बेग
संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी
वक्ते
डॉ. राजेश डवरे
कीटक शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, करडा, वाशिम
समन्वयक
डॉ. आनंद गोरे
प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी
सह समन्वयक
डॉ. श्रद्धा धुरगुडे
सहाय्यक प्राध्यापक, कीटकशास्त्र, वनामकृवि, परभणी
दिनांक: ३१/०३/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09
Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345
युट्युब
https://youtube.com/live/5aL4TTHEPd8
661
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*म्हशीच्या नर वासरांच्या संगोपनातून आर्थिक लाभ*
म्हशीच्या नर वासरांचे संगोपन करण्यासाठी त्यांची निवड. योग्य संगोपन व संतुलित आहार व्यवस्थापन. वासरांच्या जलद वाढीसाठी उपाययोजना. कमी खर्चात अधिक मांस उत्पादन. नर वासरांच्या मृत्यूदर कसा कमी करावा? लसीकरण व आरोग्य व्यवस्थापन. खच्चीकरण करावे का? व्यवसाय संधी. एकूणच अर्थशास्त्र. व्यवसायातील जोखीम. सरकारी योजना व प्रशिक्षणाचा लाभ. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
*डॉ. रोहित राठोड*
पीएच.डी. संशोधक, आयसीएआर-आयव्हीआरआय, इज्जतनगर, बरेली
दिनांक: २८/०३/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09
Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345
फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli
युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/ue5gVEVmnSk
ब्ल्यू क्रॉस
https://youtube.com/live/udGVzpwdEGg
लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
661
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
सेंद्रीय उत्पादनांच्या प्रमाणीकरणातील बदललेले नियम
सेंद्रीय उत्पादनांचे प्रमाणीकरण आणि प्रमाणीकरणातील बदललेले नियम. सर्वसामान्य शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण कसे करावे? प्रमाणीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे. प्रमाणीकरणानंतर ठेवायच्या नोंदी. आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरणातील आव्हाने. आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरणात अपेडाची भूमिका. विविध प्रमाणीकरण संस्थांची भूमिका आणि कार्यवाही. योग्य बाजारभाव आणि बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रमाणीकरणाचे महत्व. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
मा. अध्यक्ष
डॉ. इन्द्र मणि
मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी
प्रमुख उपस्थिती
डॉ. खिजर बेग
संचालक, वनामकृवि, परभणी
वक्ते
हर्षल जैन
प्रमाणीकरण तज्ञ, नांदेड
समन्वयक
डॉ. आनंद गोरे
वनामकृवि, परभणी
डॉ. पपिता गौरखेडे
वनामकृवि, परभणी
दिनांक: २४/०३/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09
ID: 821 4474 0040
Pass: 12345
युट्युब
https://youtube.com/live/8VBPguDaeHM
661
शेकरू.फाउंडेशन आयोजित
*जागतिक वन दिनानिमित्त*
*देवराई आणि त्यांचे संरक्षण*
देवराई म्हणजे काय? नक्की देवराई संकल्पना काय आहे? धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व. पर्यावरणीय महत्वात वनस्पती, प्राणी, जलसंधारण आणि हवामान संतुलनातील देवराईची भूमिका. सामाजिक महत्व. नियम व परंपरा. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवराया. देवराई आणि सध्याची आव्हाने. देवराई संरक्षणासाठी उपाय. नवीन देवराई निर्माण करता येते का? व ती कशी निर्माण करू शकतो? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
*डॉ. अर्चना गोडबोले*
संचालक, अॅप्लाईड एन्व्हायरमेंटल रिसर्च फाउंडेशन
दिनांक: २२/०३/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09
Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345
फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब
https://youtube.com/live/8irlFYx-y_w
लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
661
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*ओल्या विघटनशील कचऱ्यासाठी बायोगॅस प्रकल्प*
अन्नाचा कचरा, शेण, कुक्कुटपालनातील विष्ठा (लिटर), प्रेस मड (गाळ) आणि जैवइंधन पिके यांसारखा ओला कचरा. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, नगरपालिकांचे अन्न कचरा व्यवस्थापन, कत्तलखाने आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प इ साठी उपयुक्त रचना. प्रकल्प उभारणीचा खर्च आणि वित्तपुरवठा. बायो-डायजेस्टरचे प्रकार आणि रचना. वीज निर्मिती, गॅस साठवणूक आणि वितरण व्यवस्था. जैविक खत निर्मिती. प्रकल्प उभारणीचे आर्थिक पैलू. क्षमता व मर्यादा. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
*गजानन पाटील*
व्यवस्थापकीय संचालक, ऊर्जा बायो सिस्टम प्रा. लि.
दिनांक: २१/०३/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09
Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345
फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli
युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/Qcth_XyaIss
ब्ल्यू क्रॉस
https://youtube.com/live/iRCFgOv6slw
661
आघारकर संशोधन संस्था, पुणे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
गहू बियाण्याची संरक्षित साठवणूक
बियाण्याची निवड कशी करावी? बियाण्यावर प्राथमिक प्रक्रिया कशी केली जाते? साठवणुकीपूर्वी बियाण्यावर कोणत्या प्रक्रिया केल्या जातात? साठवणुकीसाठी वापरली जाणारी भांडी. साठवणुकीसाठी जागेची निवड कशी करावी? साठवणुकीसाठी विविध पद्धती. बियाणे संरक्षणासाठी उपाय पद्धती. बियाणे संरक्षणासाठी नैसर्गिक पद्धतीमधील विविध पर्याय. साठवणूक बियाण्यांचे निरीक्षण कसे करावे? तपासणी कशी करावी? साठवणुकीत लेबलिंगचा वापर तसेच शोध योग्यतेसाठी बॅच व लॉट नंबर पर्याय. नोंदी ठेवणे. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
डॉ. विजेंद्र बाविस्कर
वैज्ञानिक (कृषी विद्यावेत्ता)
अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, MACS आघारकर संशोधन संस्था, पुणे
दिनांक: २०/०३/२०२६
वेळ: सायं ७ वा
झूम
https://us02web.zoom.us/j/85360423930?pwd=bEZLWFFIWTgyS0x2TFJoa21ETzdnZz09
Meeting ID: 853 6042 3930
Passcode: 12345
फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब
https://youtube.com/live/R7a9LMdC4b8
लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
661
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*नैसर्गिक शेतीमध्ये रोग व्यवस्थापन*
नैसर्गिक शेतीमध्ये रोग व्यवस्थापनासाठी घ्यावयाची काळजी. नैसर्गिक आणि सेंद्रीय शेतीमधील रोग व्यवस्थापन. महत्त्वाच्या पिकातील रोग व्यवस्थापन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
मा. अध्यक्ष
डॉ. इन्द्र मणि
मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी
प्रमुख उपस्थिती
डॉ. खिजर बेग
संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी
वक्ते
प्रा. माणिक कल्याणकर
विषय विषेतज्ञ, पिक संरक्षण, कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी, नांदेड
समन्वयक
डॉ. आनंद गोरे
प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी
सह समन्वयक
डॉ. मिनाक्षी पाटील
सहयोगी प्राध्यापिका, वनस्पती रोगशास्त्र विभाग, वनामकृवि, परभणी
दिनांक: १७/०३/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09
Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345
फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब
https://youtube.com/live/0HWA9jgQup0
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
