ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Открыть в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Больше
2 804
Подписчики
Нет данных24 часа
+27 дней
-1530 дней
Архив постов
sticker.webp0.10 KB

Q.) अ) मिथेन हा हरितगृह वायू आहे. ब) कार्बनडायऑक्साइड हरितगृह वायू नाही. वरील विधानांबाबत योग्य पर्याय निवडा.
Anonymous voting

Q.)
Anonymous voting

Q.) योग्य जोडया लावा. जीव गुणसूत्र अ) कांदा - 16 ब) मक्का - 20 क) टमाटर - 24 ड) आलू - 48

Q.) बीजांकुरण होण्यासाठी खालीलपैकी कोण मदत करते.
Anonymous voting

Q.) 55 kg वस्तुमानाचा खडक 27 m उंच कडेवर स्थित असेल तर त्याची स्थितीज ऊर्जा किती ?
Anonymous voting

Q.) ज्या हायड्रोकार्बनमध्ये कमीत-कमी दोन कार्बन अणु एकेरी बंधाने संतृप्त नसतात त्यांना ....................... हायड्रोकार्बन म्हणतात.
Anonymous voting

घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण..........
Anonymous voting

शस्त्रक्रियेमध्ये शरीराचे स्नायू कापण्यासाठी कोणत्या धातूची गरम तार वापरतात?
Anonymous voting

विद्युत परिपथातील वितळतार............ अ. उपकरणाशी एकसर जोडणीत जोडतात. ब. उपकरणाशी समांतर जोडणीत जोडतात. क. मिश्रधातू पासून बनवलेली असते. ड. शुद्ध धातूपासून बनवलेली असते.
Anonymous voting

विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूच्या तारेचे कुंडल असते?
Anonymous voting

विद्युत दिवा हा विद्युतधारेचा कोणता परिणाम आहे.
Anonymous voting

एकसर रोधाची जोडणी कशासाठी केली जाते?
Anonymous voting

योग्य विधान /ने निवडा. अ. वाहकाचा रोध वाहकाच्या लांबीशी समानुपाती असतो. ब. वाहकाचा रोध हा वाहकाच्या काटछेदी क्षेत्राफळाशी व्यस्तानुपाती असतो.
Anonymous voting

ओहमच्या नियमानुसार वाहकातून वाहणारी विद्युतधारा...............
Anonymous voting

वाहकात (conductor) रोध (Resistance) का निर्माण होतो?
Anonymous voting

योग्य पर्याय निवडा. अ. आकाशात चमकणाऱ्या विजेचा प्रकाश झोत नेहमी आकाशाकडून जमीनीकडे येतो. ब. जमीनीचा विद्युत विभव (electric potential) हा आकाशापेक्षा जास्त असतो.
Anonymous voting

योग्य विधान /ने निवडा. अ. इलेक्ट्रॉनचा प्रवास धन टोकाकडून ऋण टोकाकडे असतो. ब. विद्युत धारेची दिशा ही धन टोकाकडून ऋण टोकाकडे असते.
Anonymous voting

अँबरचा दांडा लोकरी कापडाने घासला असता त्या दांड्याकडे पिसे आकर्षित होतात. या गुणधर्माला इलेक्ट्रिसिटी हे नाव कोणी दिले?
Anonymous voting

भूकंप येण्यापूर्वी वातावरणात खालीलपैकी कोणत्या वायूच्या प्रमाणात वाढ होते ?
Anonymous voting