🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Kanalga Telegram’da o‘tish
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Ko'proq ko'rsatish2 804
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+27 kun
-1530 kun
Postlar arxiv
2 804
Q.) अ) मिथेन हा हरितगृह वायू आहे.
ब) कार्बनडायऑक्साइड हरितगृह वायू नाही.
वरील विधानांबाबत योग्य पर्याय निवडा.
2 804
Q.) योग्य जोडया लावा.
जीव गुणसूत्र
अ) कांदा - 16
ब) मक्का - 20
क) टमाटर - 24
ड) आलू - 48
2 804
Q.) 55 kg वस्तुमानाचा खडक 27 m उंच कडेवर स्थित असेल तर त्याची स्थितीज ऊर्जा किती ?
2 804
Q.) ज्या हायड्रोकार्बनमध्ये कमीत-कमी दोन कार्बन अणु एकेरी बंधाने संतृप्त नसतात त्यांना ....................... हायड्रोकार्बन म्हणतात.
2 804
शस्त्रक्रियेमध्ये शरीराचे स्नायू कापण्यासाठी कोणत्या धातूची गरम तार वापरतात?
2 804
विद्युत परिपथातील वितळतार............
अ. उपकरणाशी एकसर जोडणीत जोडतात.
ब. उपकरणाशी समांतर जोडणीत जोडतात. क. मिश्रधातू पासून बनवलेली असते. ड. शुद्ध धातूपासून बनवलेली असते.
2 804
योग्य विधान /ने निवडा.
अ. वाहकाचा रोध वाहकाच्या लांबीशी समानुपाती असतो.
ब. वाहकाचा रोध हा वाहकाच्या काटछेदी क्षेत्राफळाशी व्यस्तानुपाती असतो.
2 804
ओहमच्या नियमानुसार वाहकातून वाहणारी विद्युतधारा...............
2 804
योग्य पर्याय निवडा.
अ. आकाशात चमकणाऱ्या विजेचा प्रकाश झोत नेहमी आकाशाकडून जमीनीकडे येतो.
ब. जमीनीचा विद्युत विभव (electric potential) हा आकाशापेक्षा जास्त असतो.
2 804
योग्य विधान /ने निवडा.
अ. इलेक्ट्रॉनचा प्रवास धन टोकाकडून ऋण टोकाकडे असतो.
ब. विद्युत धारेची दिशा ही धन टोकाकडून ऋण टोकाकडे असते.
2 804
अँबरचा दांडा लोकरी कापडाने घासला असता त्या दांड्याकडे पिसे आकर्षित होतात. या गुणधर्माला इलेक्ट्रिसिटी हे नाव कोणी दिले?
2 804
भूकंप येण्यापूर्वी वातावरणात खालीलपैकी कोणत्या वायूच्या प्रमाणात वाढ होते ?
