🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Открыть в Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Больше2 804
Подписчики
Нет данных24 часа
+27 дней
-1530 дней
Архив постов
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
Q.) खालीलपैकी कशास एंझाईम्सचा को-फॅक्टर असे म्हणता येईल?
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
4 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी
Q.1 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जलतरण मध्ये सर्वाधिक पदक जिंकणारी जलतरून पट्टू कोण?
उत्तर:- एम्मा मकिओन
Q.2 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 44 व्या बुद्धिबळ ओलंपियड स्पर्धेचे उद्घाटन केले?
उत्तर:- चेन्नई
Q.3 आत्तापर्यंत सर्वाधिक GST कोणत्या महिन्यात जमा झाला आहे?
उत्तर:-एप्रिल 2022
Q.4 2022 च्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सर्वाधिक सुवर्णपदक कोणत्या देशाने जिंकली?
उत्तर:- अमेरिका
Q.5 5G स्पेक्ट्रम लिलावात सर्वात जास्त बोली कोणत्या कंपनीने लावली?
उत्तर:- रिलायन्स जिओ
Q.6 कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये भारतीय खेळाडू विकास ठाकूर ने कोणत्या क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळविले आहे?
उत्तर:- वेटलिफ्टिंग
Q.7 प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) प्रधान महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- सत्येंद्रप्रकाश
Q.8 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने लाॅन बाऊलमध्ये मध्ये कोणते पदक जिंकले?
उत्तर:- सुवर्णपदक
Q.कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये सुशीला देवीने महिलांच्या किती किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवले आहे?
उत्तर:- 48 किलो
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
✅ जागतिक आरोग्य दिन :-
◆ जागतिक आरोग्य संघटना' चा 07 एप्रिल हा संस्थापना दिन म्हणून या दिवशी दरवर्षी जगभर जागतिक आरोग्यदिन साजरा केला जातो.
◆ 07 एप्रिल 1948 रोजी जागतिक स्तरावर स्वास्थ्य आणि आरोग्याचं संवर्धन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे (United Nations) जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना झाली.
◆ व्यक्तिगत आणि सामाजिक आरोग्याची लोकांना जाणीव करुन देण्यासाठी हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.
IMP :- 2022 ची थीम :- "Our planet, our health"
2 804
📚 आवळा, लिंबू, संत्रे मोड आलेली कडधान्यं पासून .......जीवनसत्व मिळतात ❓
2 804
अ) शक्तीचे एकक J/s आहे.
ब) कार्याचे एकक न्यूटन-मीटर आहे.
क) कार्याचे एकक ज्यूल आहे. ड) शक्तीचे एकक वॅट आहे
2 804
अ) अतिनील किरणे किरकोळ गाठींवर उपयुक्त ठरतात.
ब) अवरक्त किरणे रासायनिक द्रव्यांचे पृथक्करण करतात.
2 804
Science
प्रश्न: खालीलपैकी कोणती वनस्पती किटकभक्षी नाही?
* या वनस्पती कीटकांचे भक्षण करून आपली नायट्रोजन ची गरज भागवतात.
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
Formation of lactic acid from pyruvic acid requires
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
Which is key intermediate compound linking glycolysis to Kreb’s cycle?
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
🎯 3 ऑगस्ट चालू घडामोडी🎯
संस्कृती मंत्रालयाने कोणाच्या १४६ व्या जयंती निमित्त “तिरंगा उत्सव” आयोजित केला आहे?
