ar
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
Q.) खालीलपैकी कशास एंझाईम्सचा को-फॅक्टर असे म्हणता येईल?
Anonymous voting

4 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी Q.1 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जलतरण मध्ये सर्वाधिक पदक जिंकणारी जलतरून पट्टू कोण? उत्तर:- एम्मा मकिओन Q.2 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 44 व्या बुद्धिबळ ओलंपियड स्पर्धेचे उद्घाटन केले? उत्तर:- चेन्नई Q.3 आत्तापर्यंत सर्वाधिक GST कोणत्या महिन्यात जमा झाला आहे? उत्तर:-एप्रिल 2022 Q.4 2022 च्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सर्वाधिक सुवर्णपदक कोणत्या देशाने जिंकली? उत्तर:- अमेरिका Q.5 5G स्पेक्ट्रम लिलावात सर्वात जास्त बोली कोणत्या कंपनीने लावली? उत्तर:- रिलायन्स जिओ Q.6 कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये भारतीय खेळाडू विकास ठाकूर ने कोणत्या क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळविले आहे? उत्तर:- वेटलिफ्टिंग Q.7 प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) प्रधान महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर:- सत्येंद्रप्रकाश Q.8 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने लाॅन बाऊलमध्ये मध्ये कोणते पदक जिंकले? उत्तर:- सुवर्णपदक Q.कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये सुशीला देवीने महिलांच्या किती किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवले आहे? उत्तर:- 48 किलो

जागतिक आरोग्य दिन :- ◆ जागतिक आरोग्य संघटना' चा 07 एप्रिल हा संस्थापना दिन म्हणून या दिवशी दरवर्षी जगभर जागतिक आरोग्यदिन साजरा केला जातो. ◆ 07 एप्रिल 1948 रोजी जागतिक स्तरावर स्वास्थ्य आणि आरोग्याचं संवर्धन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे (United Nations) जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना झाली. ◆ व्यक्तिगत आणि सामाजिक आरोग्याची लोकांना जाणीव करुन देण्यासाठी हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. IMP :- 2022 ची थीम :- "Our planet, our health"

👉🏻 महापालिका, जिल्हा परिषदांच्या प्रभाग रचनेत पुन्हा बदल....
👉🏻 महापालिका, जिल्हा परिषदांच्या प्रभाग रचनेत पुन्हा बदल....

राज्यसेवा परीक्षा नवा पॅटर्न : प्रश्नपत्रिकांचा दर्जा
राज्यसेवा परीक्षा नवा पॅटर्न : प्रश्नपत्रिकांचा दर्जा

तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात ❓

sticker.webp0.07 KB

खालीलपैकी कोणते झाड इतरांहून जलद वाढते ?
Anonymous voting

📚 आवळा, लिंबू, संत्रे मोड आलेली कडधान्यं पासून .......जीवनसत्व मिळतात ❓
Anonymous voting

अ) शक्तीचे एकक J/s आहे. ब) कार्याचे एकक न्यूटन-मीटर आहे. क) कार्याचे एकक ज्यूल आहे. ड) शक्तीचे एकक वॅट आहे
Anonymous voting

अ) अतिनील किरणे किरकोळ गाठींवर उपयुक्त ठरतात. ब) अवरक्त किरणे रासायनिक द्रव्यांचे पृथक्करण करतात.
Anonymous voting

Science प्रश्न: खालीलपैकी कोणती वनस्पती किटकभक्षी नाही? * या वनस्पती कीटकांचे भक्षण करून आपली नायट्रोजन ची गरज भागवतात.
Anonymous voting

तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात ❓

sticker.webp0.07 KB

Q.) "फकीरा" ही कादंबरी कोणाची आहे..⁉️
Q.) "फकीरा" ही कादंबरी कोणाची आहे..⁉️

Q.) "फकीरा" ही कादंबरी कोणाची आहे..⁉️
Q.) "फकीरा" ही कादंबरी कोणाची आहे..⁉️

Formation of lactic acid from pyruvic acid requires
Anonymous voting

Which is key intermediate compound linking glycolysis to Kreb’s cycle?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

🎯 3 ऑगस्ट चालू घडामोडी🎯 संस्कृती मंत्रालयाने कोणाच्या १४६ व्या जयंती निमित्त “तिरंगा उत्सव” आयोजित केला आहे?
Anonymous voting