🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Открыть в Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Больше2 804
Подписчики
Нет данных24 часа
+27 дней
-1530 дней
Архив постов
2 804
1. एकक पद्धती - ब्रिटिश (FPS)
· लांबी - फूट
· वस्तुमान - पौंड
· काळ - सेकंद
2. एकक पद्धती - सी.जी.एस (CGS)
· लांबी - सेंटीमीटर
· वस्तुमान - ग्रॅम
· काळ - सेकंद
3. एकक पद्धती - एम.के. एस (MKS)
· लांबी - मीटर
· वस्तुमान - किलोग्रॅम
· काळ - सेकंद
4. एकक पद्धती - आंतरराष्ट्रीय (IS)
· लांबी - मीटर
· वस्तुमान - किलोग्रॅम
· काळ - सेकंद
2 804
708 ) खालीलपैकी कोणते हार्मोन किंवा संप्रेरक हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यास मदत करते ?सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
2 804
707 ) 1) जागतिक ओझोन दिन 16 सप्टेंबर या दिवशी साजरा होतो
2 ) ओझोन थर वातावरणामध्ये 16 ते 23 किलोमीटर या दरम्यान असतो
3 ) ग्रीन हाऊस गॅसेस मुळे ओझोन चा थर वाढण्यास मदत होते सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
2 804
706 ) ' वनस्पतींना सुद्धा भावना असतात ' हा शोध कोणी लावला ?
सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
2 804
703 ) खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या भांड्यामध्ये अन्न लवकर शिजते ?
सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे ?
2 804
702 ) नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ( NDDB) ही संस्था खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
2 804
✅✅ काही महत्त्वाचे एकक ✅✅ #Science
☑️ एककाचे नाव - वापर
🏆 नॉट :- सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक
1 नॉटिकल मैल=6076 फुट
🏆 फॅदम - समुद्राची खोली मोजण्याचे एकक
1 फॅदम=6 फुट
🏆 प्रकाशवर्ष :- तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक
1 प्रकाशवर्ष=9.46×10१२ मीटर
🏆 अँगस्ट्रॉंम :- प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक
1 अँगस्ट्रॉंम (A°)=10-१० मीटर
🏆 बार :- वायुदाब मोजण्याचे एकक
1 बार=10 डाईन्स दाब/चौ
🏆 पौंड :- वजन मोजण्याचे एकक
2000 पौंड=1 टन
🏆 कॅलरी :- उष्णता मोजण्याचे एकक
1 कॅलरी=1 ग्रॅम शुद्ध पाण्याचे 1°से. तापमान वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा
🏆 अॅम्पीअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक
1 अॅम्पीअर=6.3×10१८ इलेक्ट्रोन्स/सेकंद
🏆 मायक्रोन :- लांबीचे वैज्ञानिक एकक
1 मायक्रोन=0.001 मिमी
🏆 हँड :- घोड्याची उंची मोजण्याचे एकक
1 हँड=4 इंच
🏆 गाठ :- कापूस गाठी मोजण्याचे एकक
1 गाठ=500 पौंड
🏆 रोएंटजेन :- क्ष-किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा मोजण्याचे एकक
🏆 वॅट :- शक्तीचे एकक
1 हॉर्सपॉवर=746 वॅट
🏆 हॉर्सपॉवर :- स्वयंचलित वाहन किंवा यंत्राची भर उचलण्याची शक्ति मोजण्याचे एकक
1 हॉर्सपॉवर=1 मिनिटात, 1 फुट अंतरावर 33,000 पौंड वजन उचलणे.
🏆 दस्ता :- कागदसंख्या मोजण्याचे एकक
1 दस्ता=24 कागद,
1 रिम=20 दस्ते
🏆 एकर :- जमिनीचे मोजमाप करण्याचे एकक
1 एकर = 43560 चौ.फुट
🏆 मैल :-अंतर मोजण्याचे एकक
1 मैल=1609.35 मीटर
🏆 हर्टझ :- विद्युत चुंबकीय लहरी मोजण्याचे एकक
2 804
695 ) तांदळाच्या किंवा भात शेतीमधून खालीलपैकी कोणत्या वायूचे उत्सर्जन होते ?
सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
2 804
693 ) खालीलपैकी कोणते ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात ?
सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
2 804
#Sci
🎯समस्थानिक🎯
👉प्रोटॉन सारखा असतो
👉अनुअंक सारखा असतो पण अनुवस्तुमानाकं भिन्न असतो
👉रासायनिक गुणधर्म सारखीच असतात मात्र भौतिक गुणधर्म वेगळे असतात
🌻विविध समस्थानिके
👁🗨युरेनियम 92:-केंद्रकिय विखंडन साठी
👁🗨कोबाल्ट 60:-कॅन्सर उपचार
👁🗨आयोडीन131:-गोयटर उपचार
जॉइन करा👉@empscpune
2 804
666 ) Japanese Encephalitis हा आजार खालीलपैकी कोणत्या प्राण्याद्वारे पसरतो ?
सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
@Ematerial
2 804
665 ) खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोच्च प्रतीचा असतो ?
( स्पष्टीकरण दिले आहे )
@Ematerial
2 804
664 ) खालीलपैकी कोणत्या देशात" व्हॅली ऑफ टेन थाउजंड स्मोक " आहे ?
( स्पष्टीकरण दिले आहे )
@Ematerial
