ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

前往频道在 Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

显示更多
2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
1. एकक पद्धती - ब्रिटिश (FPS) · लांबी - फूट · वस्तुमान - पौंड · काळ - सेकंद 2. एकक पद्धती - सी.जी.एस (CGS) · लांबी - सेंटीमीटर · वस्तुमान - ग्रॅम · काळ - सेकंद 3. एकक पद्धती - एम.के. एस (MKS) · लांबी - मीटर · वस्तुमान - किलोग्रॅम · काळ - सेकंद 4. एकक पद्धती - आंतरराष्ट्रीय (IS) · लांबी - मीटर · वस्तुमान - किलोग्रॅम · काळ - सेकंद

कारगिल विजय दिवस 26 जुलै संपूर्ण माहिती
कारगिल विजय दिवस 26 जुलै संपूर्ण माहिती

708 ) खालीलपैकी कोणते हार्मोन किंवा संप्रेरक हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यास मदत करते ?सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
Anonymous voting

707 ) 1) जागतिक ओझोन दिन 16 सप्टेंबर या दिवशी साजरा होतो 2 ) ओझोन थर वातावरणामध्ये 16 ते 23 किलोमीटर या दरम्यान असतो 3 ) ग्रीन हाऊस गॅसेस मुळे ओझोन चा थर वाढण्यास मदत होते सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
Anonymous voting

706 ) ' वनस्पतींना सुद्धा भावना असतात ' हा शोध कोणी लावला ? सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
Anonymous voting

703 ) खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या भांड्यामध्ये अन्न लवकर शिजते ? सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे ?
Anonymous voting

702 ) नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ( NDDB) ही संस्था खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ? सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
Anonymous voting

✅✅ काही महत्त्वाचे एकक ✅✅ #Science ☑️ एककाचे नाव - वापर 🏆 नॉट :- सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक 1 नॉटिकल मैल=6076 फुट 🏆 फॅदम - समुद्राची खोली मोजण्याचे एकक 1 फॅदम=6 फुट 🏆 प्रकाशवर्ष :- तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक 1 प्रकाशवर्ष=9.46×10१२ मीटर 🏆 अँगस्ट्रॉंम :- प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक 1 अँगस्ट्रॉंम (A°)=10-१० मीटर 🏆 बार :- वायुदाब मोजण्याचे एकक 1 बार=10 डाईन्स दाब/चौ 🏆 पौंड :- वजन मोजण्याचे एकक 2000 पौंड=1 टन 🏆 कॅलरी :- उष्णता मोजण्याचे एकक 1 कॅलरी=1 ग्रॅम शुद्ध पाण्याचे 1°से. तापमान वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा 🏆 अॅम्पीअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक 1 अॅम्पीअर=6.3×10१८ इलेक्ट्रोन्स/सेकंद 🏆 मायक्रोन :- लांबीचे वैज्ञानिक एकक 1 मायक्रोन=0.001 मिमी 🏆 हँड :- घोड्याची उंची मोजण्याचे एकक 1 हँड=4 इंच 🏆 गाठ :- कापूस गाठी मोजण्याचे एकक 1 गाठ=500 पौंड 🏆 रोएंटजेन :- क्ष-किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा मोजण्याचे एकक 🏆 वॅट :- शक्तीचे एकक 1 हॉर्सपॉवर=746 वॅट 🏆 हॉर्सपॉवर :- स्वयंचलित वाहन किंवा यंत्राची भर उचलण्याची शक्ति मोजण्याचे एकक 1 हॉर्सपॉवर=1 मिनिटात, 1 फुट अंतरावर 33,000 पौंड वजन उचलणे. 🏆 दस्ता :- कागदसंख्या मोजण्याचे एकक 1 दस्ता=24 कागद, 1 रिम=20 दस्ते 🏆 एकर :- जमिनीचे मोजमाप करण्याचे एकक 1 एकर = 43560 चौ.फुट 🏆 मैल :-अंतर मोजण्याचे एकक 1 मैल=1609.35 मीटर 🏆 हर्टझ :- विद्युत चुंबकीय लहरी मोजण्याचे एकक

695 ) तांदळाच्या किंवा भात शेतीमधून खालीलपैकी कोणत्या वायूचे उत्सर्जन होते ? सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
Anonymous voting

693 ) खालीलपैकी कोणते ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात ? सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
Anonymous voting

#Sci 🎯समस्थानिक🎯 👉प्रोटॉन सारखा असतो 👉अनुअंक सारखा असतो पण अनुवस्तुमानाकं भिन्न असतो 👉रासायनिक गुणधर्म सारखीच असतात मात्र भौतिक गुणधर्म वेगळे असतात 🌻विविध समस्थानिके 👁‍🗨युरेनियम 92:-केंद्रकिय विखंडन साठी 👁‍🗨कोबाल्ट 60:-कॅन्सर उपचार 👁‍🗨आयोडीन131:-गोयटर उपचार जॉइन करा👉@empscpune

666 ) Japanese Encephalitis हा आजार खालीलपैकी कोणत्या प्राण्याद्वारे पसरतो ? सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे @Ematerial
Anonymous voting

665 ) खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोच्च प्रतीचा असतो ? ( स्पष्टीकरण दिले आहे ) @Ematerial
Anonymous voting

664 ) खालीलपैकी कोणत्या देशात" व्हॅली ऑफ टेन थाउजंड स्मोक " आहे ? ( स्पष्टीकरण दिले आहे ) @Ematerial
Anonymous voting