🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Открыть в Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Больше2 804
Подписчики
Нет данных24 часа
+27 дней
-1530 дней
Архив постов
2 804
54)1)निऑन गॅस मुळे बल्ब ला लाल नारंगी रंग प्राप्त होतो
2)आर्गॉन मुळे जांभळा निळा रंग प्राप्त होतो.
3)हेलियम मुळे पांढरा रंग प्राप्त होतो. 4)झेनॉन मुळे निळा रंग प्राप्त होतो
2 804
#Sci
🙊 संघ अस्कीहेलमींथिस 🙊
🍀शरीर त्रिस्तरी,द्वीपर्श्व सममित,लांबट व दंडाकर्ती असते
🍀बहुसंख्य प्राणी अंतः परजीवी असून एकलिंगी असतात.
🍀आभासी देहगुहा असते.
🍀मानवात हे प्राणी रोग निर्माण करतात.
🍀पेशींची संख्या जन्मापासून मरेपर्यंत सारखी असते.
🅾उदाहरण:-
⚛पिनवर्म ⚛फायलेरिया
⚛हुक वर्म ⚛असकॅरिस
⚛लोया लोया ⚛ट्रीचुरीस ट्रीचुरा
⚛सीट वर्म्स
जॉइन✍@empscpune
माहिती संकलन:-राजपूत सर
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
2 804
Hii Dear All................
📌 इतिहासाची अचूक माहिती तुम्ही खालील फेसबुक page वरही मिळवू शकता
🟣 Followe me On Facebook page
🟢 History By Sachin Gulig 🟢
http://www.facebook.com/HistoryBySachin/?scmts=scwspsdd
2 804
#Sci
🍀 नवीन मूलद्रव्ये 🍀
🅾नाव:-निहोनियम
🔘अनुक्रमांक:-113
🔘चिन्ह:-Nh
✍जपान संशोधकानी लावला शोध
✍निहोन चा अर्थ जपान होतो म्हणून नाव निहोनियम दिले.
🟢नाव:-मॉस्कोव्हियम
🔘अनुक्रमांक:-115
🔘चिन्ह:-Mc
✍रशियन संशोधकांनी शोध लावला.
✍राजधानी मॉस्को वरून नाव दिले.
🅾नाव:-टेनेसीयन
🔘अनुक्रमांक:-117
🔘चिन्ह:-Ts
✍अमेरिकेतील नेसी राज्यवरून नाव दिले.
🍀नाव:-ओगनॅसेन
🔘अनुक्रमांक:-118
🔘चिन्ह:-Og
✍रशियन शास्त्रज्ञ युरी गागारीन यांच्या नावावरून नाव दिले.
माहिती संकलन:-राजपूत सर
जॉइन✍@empscpune
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
2 804
#Sci
🔥 संघ प्लॅटिहेलमींथिस 🔥
✍शरीर रिबिनीप्रमाणे चपटे,त्रिस्तरी व द्वीपर्श्व सममित असते.
✍अधर चुशक व मुख चुशक असतात.
✍बहुतेक प्राणी अंतः परजीवी आहेत.
✍यांच्यात रक्ताभिसरण संस्था नसते.
🈯️उदाहरणे:-
🎈बायपॅलिडम 🎈प्लॅनेरिया
🎈ब्लड फ्लूक 🎈लिव्हर फ्लूक
🎈डॉग टेप वर्म 🎈पोर्क टेप वर्म
🎈बीफ टेप वर्म
माहिती संकलन:-राजपूत सर
माझी MPSC By Rajput Sir
✍नावसाहित माहिती शेअर करावी...
2 804
#Sci
🅾 Scientific Study 🅾
🟢Algology:-Study of algae
🟢Apology:-Study of bees
🟢Andrology:-Study of male health
🟢 Cytology:-Study of cells
🟢Cynology:-Study of dogs
🟢Dendrology:-Study of trees
🟢Ichthyology:-Study of fish
🟢Hydrology:-Study of water
🟢Hippology:-Study of horses
🟢Mycology:-Study of fungi
माहिती संकलन:-राजपूत सर
जॉइन✍@empscpune
2 804
#Sci
🅾 लैंगिक रोग 🅾
🟡AIDS 🟡Hepatatis
🟡Donavanasis 🟡Chos
🟡Syphilis 🟡Concroid
🟡Vanarium 🟡Gonorrhoae
🟡Lymphogranuloma
माहिती संकलन:-राजपूत सर
जॉइन✍@empscpune
2 804
#Sci
🎱 संघ सिलेंटराटा/निडारीया🎱
📌यांच्यात जास्त विभेदन असते.
📌पाण्यात राहणारे जास्तीत जास्त समुद्रात आढळतात.
📌अरिय सममीत व द्विस्तरीय प्राणी.
📌प्रजनन मुकुलायन पध्दतीने होते.
📌प्राथमिक अवस्थेत चेतासंस्था असते.
🅾उदाहरण:-
🈯️हायड्रा 🈯️ओबेलिया
🈯️ओरिलिया 🈯️कायरोनिक्स
🈯️कोरल्स 🈯️सी अनिमोन
🈯️सी फॅन 🈯️ब्रेन कोरल
🈯️सी पेन
माहिती संकलन:-राजपूत सर
माझी MPSC By Rajput Sir
✍@empscpune
