uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling 👈

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Kanalga Telegram’da o‘tish

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Ko'proq ko'rsatish
2 804
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+27 kun
-1530 kun
Postlar arxiv
54)1)निऑन गॅस मुळे बल्ब ला लाल नारंगी रंग प्राप्त होतो 2)आर्गॉन मुळे जांभळा निळा रंग प्राप्त होतो. 3)हेलियम मुळे पांढरा रंग प्राप्त होतो. 4)झेनॉन मुळे निळा रंग प्राप्त होतो
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

55)लाळेचा pH किती असतो ?
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

#Sci 🙊 संघ अस्कीहेलमींथिस 🙊 🍀शरीर त्रिस्तरी,द्वीपर्श्व सममित,लांबट व दंडाकर्ती असते 🍀बहुसंख्य प्राणी अंतः परजीवी असून एकलिंगी असतात. 🍀आभासी देहगुहा असते. 🍀मानवात हे प्राणी रोग निर्माण करतात. 🍀पेशींची संख्या जन्मापासून मरेपर्यंत सारखी असते. 🅾उदाहरण:- ⚛पिनवर्म ⚛फायलेरिया ⚛हुक वर्म ⚛असकॅरिस ⚛लोया लोया ⚛ट्रीचुरीस ट्रीचुरा ⚛सीट वर्म्स जॉइन✍@empscpune माहिती संकलन:-राजपूत सर 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

Hii Dear All................ 📌 इतिहासाची अचूक माहिती तुम्ही खालील फेसबुक page वरही मिळवू शकता 🟣 Followe me On Facebook page 🟢 History By Sachin Gulig 🟢 http://www.facebook.com/HistoryBySachin/?scmts=scwspsdd

sticker.webp0.09 KB

✍आयोगाचे प्रसिद्धीपत्रक.... जॉइन:-@empscpune
✍आयोगाचे प्रसिद्धीपत्रक.... जॉइन:-@empscpune

बिग ब्रेकिंग - MPSC परीक्षा पुढे ढकलली
बिग ब्रेकिंग - MPSC परीक्षा पुढे ढकलली

sticker.webp0.09 KB

#Sci 🍀 नवीन मूलद्रव्ये 🍀 🅾नाव:-निहोनियम 🔘अनुक्रमांक:-113 🔘चिन्ह:-Nh ✍जपान संशोधकानी लावला शोध ✍निहोन चा अर्थ जपान होतो म्हणून नाव निहोनियम दिले. 🟢नाव:-मॉस्कोव्हियम 🔘अनुक्रमांक:-115 🔘चिन्ह:-Mc ✍रशियन संशोधकांनी शोध लावला. ✍राजधानी मॉस्को वरून नाव दिले. 🅾नाव:-टेनेसीयन 🔘अनुक्रमांक:-117 🔘चिन्ह:-Ts ✍अमेरिकेतील नेसी राज्यवरून नाव दिले. 🍀नाव:-ओगनॅसेन 🔘अनुक्रमांक:-118 🔘चिन्ह:-Og ✍रशियन शास्त्रज्ञ युरी गागारीन यांच्या नावावरून नाव दिले. माहिती संकलन:-राजपूत सर जॉइन✍@empscpune 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

sticker.webp0.09 KB

#Sci 🔥 संघ प्लॅटिहेलमींथिस 🔥 ✍शरीर रिबिनीप्रमाणे चपटे,त्रिस्तरी व द्वीपर्श्व सममित असते. ✍अधर चुशक व मुख चुशक असतात. ✍बहुतेक प्राणी अंतः परजीवी आहेत. ✍यांच्यात रक्ताभिसरण संस्था नसते. 🈯️उदाहरणे:- 🎈बायपॅलिडम 🎈प्लॅनेरिया 🎈ब्लड फ्लूक 🎈लिव्हर फ्लूक 🎈डॉग टेप वर्म 🎈पोर्क टेप वर्म 🎈बीफ टेप वर्म माहिती संकलन:-राजपूत सर माझी MPSC By Rajput Sir ✍नावसाहित माहिती शेअर करावी...

#Sci 🅾 Scientific Study 🅾 🟢Algology:-Study of algae 🟢Apology:-Study of bees 🟢Andrology:-Study of male health 🟢 Cytology:-Study of cells 🟢Cynology:-Study of dogs 🟢Dendrology:-Study of trees 🟢Ichthyology:-Study of fish 🟢Hydrology:-Study of water 🟢Hippology:-Study of horses 🟢Mycology:-Study of fungi माहिती संकलन:-राजपूत सर जॉइन✍@empscpune

sticker.webp0.09 KB

#Sci 🅾 लैंगिक रोग 🅾 🟡AIDS 🟡Hepatatis 🟡Donavanasis 🟡Chos 🟡Syphilis 🟡Concroid 🟡Vanarium 🟡Gonorrhoae 🟡Lymphogranuloma माहिती संकलन:-राजपूत सर जॉइन✍@empscpune

sticker.webp0.01 KB

#Sci 🎱 संघ सिलेंटराटा/निडारीया🎱 📌यांच्यात जास्त विभेदन असते. 📌पाण्यात राहणारे जास्तीत जास्त समुद्रात आढळतात. 📌अरिय सममीत व द्विस्तरीय प्राणी. 📌प्रजनन मुकुलायन पध्दतीने होते. 📌प्राथमिक अवस्थेत चेतासंस्था असते. 🅾उदाहरण:- 🈯️हायड्रा 🈯️ओबेलिया 🈯️ओरिलिया 🈯️कायरोनिक्स 🈯️कोरल्स 🈯️सी अनिमोन 🈯️सी फॅन 🈯️ब्रेन कोरल 🈯️सी पेन माहिती संकलन:-राजपूत सर माझी MPSC By Rajput Sir ✍@empscpune

sticker.webp0.01 KB