🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Открыть в Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Больше2 804
Подписчики
Нет данных24 часа
+27 дней
-1530 дней
Архив постов
2 804
Q.)ग्रॅफाईट विषयीची अयोग्य विधाने ओळखा ?
अ) ग्रॅफाईट हा अधातू आहे.
ब) ग्रॅफाईट हा एक उत्तम विद्युतवाहक आहे. क) त्याचा वापर कोरडे वंगण म्हणून केला जातो. ड) देशातील एकूण ग्रॅफाईट साठ्यांपैकी 35 टक्के साठे अरुणाचल प्रदेशामध्ये आहेत.
2 804
Q.)योग्य विधान निवडा.
अ. मानवामध्ये जवळपास 640 स्नायू आहेत.
ब. मानवामध्ये जवळपास 206 हाडे आहेत.
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
Number of steps involved in release of CO2 during Kreb’s cycle are
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
Removal of hydrogen and CO2 from substrate is called
2 804
🔰 जागतिक हृदय दिन : 29 सप्टेंबर
🔰 World Heart Day : September
✅ पहिला जागतिक हृदय दिन : 1999
✅ 2022 सालासाठी संकल्पना :
◼️“Use Heart for Every Heart”
✅ 2021 सालाची संकल्पना :
◼️ "Use Heart to Connect Every Heart"
मुख्य उद्देश :
रक्तवाहिनी यांसंबंधी रोगाचे
परिणाम मानवी शरीरावर कसे होते या परिणामाविषयी जागरूकता निर्माण करणे.
2 804
१)खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………?
१) सफरचंद
*२) गाजर✅*
३)केळी
४) संत्रा
२)खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?
१) स्कर्व्ही
२) बेरीबेरी
*३) मुडदूस✅*
४)राताधळेपण
३)पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे?
१) २००
२) ३५०
३)५००
*४)७५०✅*
४)जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….?
१)वाढते
२) कमी होते
३) पूर्वीइतकेच राहते
*४)शून्य होते✅*
५)कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..?
१) दगडी कोळसा
२) कोक
३) चारकोल
*४) हिरा✅*
६)जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात?
१) जीवाणू (bacteria)
*२) विषाणू (virus)✅*
३) कवक (fungi)
४) बुरशी
७)लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?
१) देवी
*२) मधुमेह✅*
३) पोलिओ
४) डांग्या खोकल
८)……..या किरणांना वस्तुमान नसते?
१)अल्फा
२)‘क्ष’
*३) ग्यामा✅*
४)बीटा
९)खालीलपैकी कोणता रोग 'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?
१) रंगाधळेपण
२) स्कर्व्ही
३) बेरीबेरी
*४)यापैकी नाही✅*
१०)हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..?
१)पेनेसिलीन
*२)प्रायमाक्वीन✅*
३) सल्फोन
४)टेरामायसीन
https://t.me/sangramnagargoje05
2 804
.................यामध्ये 'डी' हेजीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते.
