fa
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
Q.)ग्रॅफाईट विषयीची अयोग्य विधाने ओळखा ? अ) ग्रॅफाईट हा अधातू आहे. ब) ग्रॅफाईट हा एक उत्तम विद्युतवाहक आहे. क) त्याचा वापर कोरडे वंगण म्हणून केला जातो. ड) देशातील एकूण ग्रॅफाईट साठ्यांपैकी 35 टक्के साठे अरुणाचल प्रदेशामध्ये आहेत.
Anonymous voting

Q.)योग्य विधान निवडा. अ. मानवामध्ये जवळपास 640 स्नायू आहेत. ब. मानवामध्ये जवळपास 206 हाडे आहेत.
Anonymous voting

Oxysome is made up of
Anonymous voting

Number of steps involved in release of CO2 during Kreb’s cycle are
Anonymous voting

In respiration enregy not converted in ATP is
Anonymous voting

Removal of hydrogen and CO2 from substrate is called
Anonymous voting

स्कर्वी हा आजार _______च्या अभावामुळे होतो
Anonymous voting

मलेरीयाचा प्रादूर्भाव कश्यामुळे होतो ?
Anonymous voting

🔰 जागतिक हृदय दिन : 29 सप्टेंबर 🔰 World Heart Day : September ✅ पहिला जागतिक हृदय दिन : 1999 ✅ 2022 सालासाठी संकल्पना : ◼️“
🔰 जागतिक हृदय दिन : 29 सप्टेंबर 🔰 World Heart Day : September पहिला जागतिक हृदय दिन : 1999 ✅ 2022 सालासाठी संकल्पना : ◼️“Use Heart for Every Heart”2021 सालाची संकल्पना : ◼️ "Use Heart to Connect Every Heart" मुख्य उद्देश : रक्तवाहिनी यांसंबंधी रोगाचे परिणाम मानवी शरीरावर कसे होते या परिणामाविषयी जागरूकता निर्माण करणे.

१)खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………? १) सफरचंद *२) गाजर✅* ३)केळी ४) संत्रा २)खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी? १) स्कर्व्ही २) बेरीबेरी *३) मुडदूस✅* ४)राताधळेपण ३)पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे? १) २०० २) ३५० ३)५०० *४)७५०✅* ४)जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….? १)वाढते २) कमी होते ३) पूर्वीइतकेच राहते *४)शून्य होते✅* ५)कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..? १) दगडी कोळसा २) कोक ३) चारकोल *४) हिरा✅* ६)जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात? १) जीवाणू (bacteria) *२) विषाणू (virus)✅* ३) कवक (fungi) ४) बुरशी ७)लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही? १) देवी *२) मधुमेह✅* ३) पोलिओ ४) डांग्या खोकल ८)……..या किरणांना वस्तुमान नसते? १)अल्फा २)‘क्ष’ *३) ग्यामा✅* ४)बीटा ९)खालीलपैकी कोणता रोग 'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो? १) रंगाधळेपण २) स्कर्व्ही ३) बेरीबेरी *४)यापैकी नाही✅* १०)हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..? १)पेनेसिलीन *२)प्रायमाक्वीन✅* ३) सल्फोन ४)टेरामायसीन https://t.me/sangramnagargoje05

sticker.webp0.07 KB

मलेरिया .....................मुळे होतो.
Anonymous voting

.................यामध्ये 'डी' हेजीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते.
Anonymous voting

रक्त गोठण्यासाठी मानवी शरीरात किती घटक असतात
Anonymous voting

नवजात बालकांच्या बाबतीत योग्य विधान ओळखा
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

📚 फिनॉल हे......आहे ❓
Anonymous voting

▪️कर्करोग कशामुळे होतो❓
Anonymous voting

📌 मोलुस्का ( मृदुकाय ) या गटात मोडणारा प्राणी कोणता ❓
Anonymous voting

📌 पुढील पैकी राजधातू कोणता ❓
Anonymous voting