ru
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Открыть в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Больше
2 804
Подписчики
Нет данных24 часа
+27 дней
-1530 дней
Архив постов
टॅक्सनॉमी हा शब्द कोणी दिला( Asst पूर्व 2014)
Anonymous voting

खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो(PSI पूर्व 2016)
Anonymous voting

कुपरच्या पेशी यामध्ये आढळतात (Combine पूर्व 2019)
Anonymous voting

🕊 भुल देण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात?
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

🌷मानवी सांगाड्यामधे साधारणतः पाच प्रकारची हाडे असतात🌷 ✍️ती खालीलप्रमाणे 🌿१) चपटी हाडे = बरगड्या 🌿२)मोठी हाडे = मांडीतील हाडे 🌿३)लहान हाडे= मनगट मधील हाडे 🌿४)अनियिमित हाडे = मनके 🌿५)सिसमोयिड हाडे = गुडघा 🌷माहिती संकलन = निकिता 🌷 ✍️जॉईन करा= @NagpurPSI2018 महत्वाचे 👆

sticker.webp0.32 KB

#Sci 🔴मेंदू चे प्रमुख भाग🔴 ❇️अग्र मस्तिष्क:- ✍याच्या प्रमुख भागास प्र मस्तिष्क म्हणतात ✍मेंदूचा विचार करण्याची क्षमता असलेल
#Sci 🔴मेंदू चे प्रमुख भाग🔴 ❇️अग्र मस्तिष्क:- ✍याच्या प्रमुख भागास प्र मस्तिष्क म्हणतात ✍मेंदूचा विचार करण्याची क्षमता असलेला भाग आहे ✍मुख्य एक्षिक क्रिया करते ✍गंध,श्रवण, दृष्टी संवेदन क्षेत्र असतात ❇️मध्य मस्तिष्क:- ✍अनैच्छिक क्रिया नियंत्रण करतो ❇️पश्न मस्तिष्क:- ✍अनुमस्तिष्क व लंबमज्जा याचे प्रमुख भाग ✍अनुमस्तिष्क ला छोटा मेंदू म्हणतात.शरीराचा तोल सांभाळते ✍लंबमज्जा मेंदू व मेरूरज्जू यांना जोडतो ✍तो अनैच्छिक क्रिया नियंत्रित करतो जॉइन✍ @empscpune MPSC COMBINE BY RAJPUT SIR

sticker.webp0.32 KB

🔴 संघ सिलेंटराटा/निडारीया🔴 ✍यांच्यात जास्त विभेदन असते. ✍पाण्यात राहणारे जास्तीत जास्त समुद्रात आढळतात. ✍अरिय सममीत व द्विस
🔴 संघ सिलेंटराटा/निडारीया🔴 ✍यांच्यात जास्त विभेदन असते. ✍पाण्यात राहणारे जास्तीत जास्त समुद्रात आढळतात. ✍अरिय सममीत व द्विस्तरीय प्राणी. ✍प्रजनन मुकुलायन पध्दतीने होते. ✍प्राथमिक अवस्थेत चेतासंस्था असते. ❇️उदाहरण:- 🔳हायड्रा 🔳ओबेलिया 🔳ओरिलिया 🔳कायरोनिक्स 🔳कोरल्स 🔳सी अनिमोन 🔳सी फॅन 🔳ब्रेन कोरल 🔳सी पेन जॉइन✍ @empscpune MPSC COMBINE BY RAJPUT SIR

sticker.webp0.32 KB

मानव काना द्वारे ध्वनी ऐकतो. ध्वनि तरंग कानावर पडल्याने कानातील पडदा कंपित होतो व त्या कंपनांचे विदयुत लहरीत रूपांतर होते. या लहरी श्रवणविषयक मज्जातंतुद्वारा मेंदूकडे प्रवास करतात.

sticker.webp0.32 KB

पॅरामेशिअम हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतात?
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

पेशींमध्ये श्वसना दरम्यान कोणती अभिक्रिया घडून येते?
Anonymous voting

पुढील 10 प्रश्न चि उत्तरे द्या Qua,. 1) अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत❓
पुढील 10 प्रश्न चि उत्तरे द्या Qua,. 1) अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत❓

sticker.webp0.32 KB