🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
الذهاب إلى القناة على Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
إظهار المزيد2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
2 804
खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो(PSI पूर्व 2016)
2 804
🌷मानवी सांगाड्यामधे साधारणतः पाच प्रकारची हाडे असतात🌷
✍️ती खालीलप्रमाणे
🌿१) चपटी हाडे = बरगड्या
🌿२)मोठी हाडे = मांडीतील हाडे
🌿३)लहान हाडे= मनगट मधील हाडे
🌿४)अनियिमित हाडे = मनके
🌿५)सिसमोयिड हाडे = गुडघा
🌷माहिती संकलन = निकिता 🌷
✍️जॉईन करा= @NagpurPSI2018
महत्वाचे 👆
2 804
#Sci
🔴मेंदू चे प्रमुख भाग🔴
❇️अग्र मस्तिष्क:-
✍याच्या प्रमुख भागास प्र मस्तिष्क म्हणतात
✍मेंदूचा विचार करण्याची क्षमता असलेला भाग आहे
✍मुख्य एक्षिक क्रिया करते
✍गंध,श्रवण, दृष्टी संवेदन क्षेत्र असतात
❇️मध्य मस्तिष्क:-
✍अनैच्छिक क्रिया नियंत्रण करतो
❇️पश्न मस्तिष्क:-
✍अनुमस्तिष्क व लंबमज्जा याचे प्रमुख भाग
✍अनुमस्तिष्क ला छोटा मेंदू म्हणतात.शरीराचा तोल सांभाळते
✍लंबमज्जा मेंदू व मेरूरज्जू यांना जोडतो
✍तो अनैच्छिक क्रिया नियंत्रित करतो
जॉइन✍ @empscpune
MPSC COMBINE BY RAJPUT SIR
2 804
🔴 संघ सिलेंटराटा/निडारीया🔴
✍यांच्यात जास्त विभेदन असते.
✍पाण्यात राहणारे जास्तीत जास्त समुद्रात आढळतात.
✍अरिय सममीत व द्विस्तरीय प्राणी.
✍प्रजनन मुकुलायन पध्दतीने होते.
✍प्राथमिक अवस्थेत चेतासंस्था असते.
❇️उदाहरण:-
🔳हायड्रा
🔳ओबेलिया
🔳ओरिलिया
🔳कायरोनिक्स
🔳कोरल्स
🔳सी अनिमोन
🔳सी फॅन
🔳ब्रेन कोरल
🔳सी पेन
जॉइन✍ @empscpune
MPSC COMBINE BY RAJPUT SIR
2 804
मानव काना द्वारे ध्वनी ऐकतो. ध्वनि तरंग कानावर पडल्याने कानातील पडदा कंपित होतो व त्या कंपनांचे विदयुत लहरीत रूपांतर होते. या लहरी श्रवणविषयक मज्जातंतुद्वारा मेंदूकडे प्रवास करतात.
2 804
पुढील 10 प्रश्न चि उत्तरे द्या
Qua,. 1) अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत❓
