ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку 👈

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Открыть в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Больше
2 804
Подписчики
Нет данных24 часа
+27 дней
-1530 дней
Архив постов
Q) या शास्त्रज्ञाने 1832 मध्ये CGS पद्धतीची संकल्पना मांडली ?
Anonymous voting

Q) A) ज्या राशींचे मापन करण्यासाठी फक्त परिमाणाची आवश्यकता असते त्यांना सदिश राशी असे म्हणतात B) ज्या राशींचे मापन करण्यासाठी परिमाण आणि दिशा दोघांचीही आवश्यकता असते त्यांना आदिश राशी म्हणतात योग्य विधाने ओळखा ?
Anonymous voting

#Sci 🅾1735:- ✍कार्ल लिनीयस यांनी सजीवांना 2 स्रष्टीत विभागले..वनस्पती व प्राणी 🅾1866:- ✍हेकेल यांनी 3 स्रष्टीत केल्या. ✍प्रोटिस्ट..वनस्पती..प्राणी 🅾1925:- 🍀चॅटन यांनी सजीवांचे 2 गट केले.. 🍀आदीकेंद्रकि व दृश्यकेंद्रकि 🅾1938:- 🍀कॉपलॅड यांनी सजीवांचे 4 गट केले 🍀मोनेरा प्रोटिस्ट वनस्पती प्राणी जॉइन✍@empscpune

कानाचे अंतर्गत निरीक्षण याच्या साहाय्याने केले जाते
Anonymous voting

अस्थी विकार, फुफुसे, व किडनी रोग उपचारासाठी या किरणांचा उपयोग होतो
Anonymous voting

कर्करोगाचा उपचारासाठी ही किरणे वापरली जातात
Anonymous voting

तापमान ,आकारमान कोणत्या भौतिक राशी आहेत
Anonymous voting

लांबी फूट मध्ये तर वस्तुमान पौंड मध्ये कोणी शोधून काढलेले आहे
Anonymous voting

घनता mks एकक कोणते असेल
Anonymous voting

MKS पद्धत कोणी मांडली आहे
Anonymous voting

लाल रंगाचा कापड हिरव्या प्रकाशात पाहिल्यास तो कोणत्या रंगाचे दिसेल
Anonymous voting

सूक्ष्म लहरी मध्ये असतात
Anonymous voting

प्रकाश हा लहरींचा बनलेला असतो असा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञ ने मांडला
Anonymous voting

मानवी डोळाचा व्यास असतो
Anonymous voting

सरकार वार्षिक वित्तीय विवर्णपत्रकासोबत लेखानुदान मांडते सहसा ते 2 महिन्यासाठी व अंदाजित खर्चाच्या इतक्या रकमेसाठी मांडले जाते
Anonymous voting

यामध्ये फक्त महत्वाच्या कलमावर चर्चा होते व मतदान होते आणि मध्यल्या कलमावर चर्चा न होता विधेयक मंजूर होते याला म्हणतात
Anonymous voting

चर्चेसाठी राखून ठेवलेला वेळ संपल्यामुळे विधेयकातील किंवा ठरावातील चर्चा केलेल्या मुद्दे बरोबर चर्चा न केलेले मुद्दे सुद्धा मतदानास टाकले जातात या प्रक्रियेस म्हणतात
Anonymous voting

चेन्नई ते पोर्ट ब्लेअर सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल जोडणी
चेन्नई ते पोर्ट ब्लेअर सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल जोडणी

824 ) द्रवामध्ये कोणत्याही एका बिंदूवर पडलेला दाब.............? # सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
Anonymous voting

823 ) समुद्राची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरणं वापरतात ? # सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
Anonymous voting