🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Kanalga Telegram’da o‘tish
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Ko'proq ko'rsatish2 804
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+27 kun
-1530 kun
Postlar arxiv
2 804
Q) या शास्त्रज्ञाने 1832 मध्ये CGS पद्धतीची संकल्पना मांडली ?
2 804
Q) A) ज्या राशींचे मापन करण्यासाठी फक्त परिमाणाची आवश्यकता असते त्यांना सदिश राशी असे म्हणतात
B) ज्या राशींचे मापन करण्यासाठी परिमाण आणि दिशा दोघांचीही आवश्यकता असते त्यांना आदिश राशी म्हणतात
योग्य विधाने ओळखा ?
2 804
#Sci
🅾1735:-
✍कार्ल लिनीयस यांनी सजीवांना 2 स्रष्टीत विभागले..वनस्पती व प्राणी
🅾1866:-
✍हेकेल यांनी 3 स्रष्टीत केल्या.
✍प्रोटिस्ट..वनस्पती..प्राणी
🅾1925:-
🍀चॅटन यांनी सजीवांचे 2 गट केले..
🍀आदीकेंद्रकि व दृश्यकेंद्रकि
🅾1938:-
🍀कॉपलॅड यांनी सजीवांचे 4 गट केले
🍀मोनेरा प्रोटिस्ट वनस्पती प्राणी
जॉइन✍@empscpune
2 804
अस्थी विकार, फुफुसे, व किडनी रोग उपचारासाठी या किरणांचा उपयोग होतो
2 804
लांबी फूट मध्ये तर वस्तुमान पौंड मध्ये कोणी शोधून काढलेले आहे
2 804
लाल रंगाचा कापड हिरव्या प्रकाशात पाहिल्यास तो कोणत्या रंगाचे दिसेल
2 804
प्रकाश हा लहरींचा बनलेला असतो असा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञ ने मांडला
2 804
सरकार वार्षिक वित्तीय विवर्णपत्रकासोबत लेखानुदान मांडते सहसा ते 2 महिन्यासाठी व अंदाजित खर्चाच्या इतक्या रकमेसाठी मांडले जाते
2 804
यामध्ये फक्त महत्वाच्या कलमावर चर्चा होते व मतदान होते आणि मध्यल्या कलमावर चर्चा न होता विधेयक मंजूर होते याला म्हणतात
2 804
चर्चेसाठी राखून ठेवलेला वेळ संपल्यामुळे विधेयकातील किंवा ठरावातील चर्चा केलेल्या मुद्दे बरोबर चर्चा न केलेले मुद्दे सुद्धा मतदानास टाकले जातात या प्रक्रियेस म्हणतात
2 804
824 ) द्रवामध्ये कोणत्याही एका बिंदूवर पडलेला दाब.............?
# सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
2 804
823 ) समुद्राची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरणं वापरतात ?
# सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
