ru
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Открыть в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Больше
2 804
Подписчики
Нет данных24 часа
+27 дней
-1530 дней
Архив постов
sticker.webp0.07 KB

52.) खालीलपैकी कोणता पिष्ठमय पदार्थ डायसँकैराइड आहे ?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

51.) नैसर्गिक रबर हा एक _____________ चा पॉलिमर आहे.
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

50.) 💁‍♂ पर्यायी उत्तरे:-- 👇👇
Anonymous voting

50.) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? अ. अतिनील किरणे किरकोळ गाठींवर उपयुक्त ठरतात. ब. अवरक्त किरणे रासायनिक द्रव्यांचे पृथक्करण करतात. 💁‍♂ पर्यायी उत्तरे:-- 👇👇

sticker.webp0.07 KB

49.) एक वस्तू निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रिये अंतर्गत मुक्तपणे खाली पडत आहे. अश्या प्रकारच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी स्थिर
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

48.) क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्वाचे कार्य अॅड्रेनल ग्रंथी कडून केले जाते. त्या कोठे विसावल्या असतात ?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

47.) pH मापणी ही पाणी द्रावणाची आम्लता व अल्कधर्मिता मोजण्याकरीता वापरली जाते. ही मापणी हायड्रोजन आयन (H+) चे संकेंद्रणावर आधारित असते. खालीलपैकी काय अम्ल नाही ?
Anonymous voting

sticker.webp0.05 KB

👉🏻 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान) 1.) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ? उत्तर :-- पांढ-या पेशी 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 2.) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ? उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 3.) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ? उत्तर:-- मांडीचे हाड 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 4.) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ? उत्तर:-- कान 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 5.) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ? उत्तर:-- सुर्यप्रकाश 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 6.) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ? उत्तर:-- टंगस्टन 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 7.) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ? उत्तर:-- ८ मिनिटे २० सेकंद 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 8.) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ? उत्तर:-- न्यूटन 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 9.) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ? उत्तर :-- सूर्य 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 10 ) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ? उत्तर:-- नायट्रोजन. https://t.me/SciencebySheetal

⚠️ दिनांक 3 जून 2022 अखेर सन 2022 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सध्यस्थिती.
⚠️ दिनांक 3 जून 2022 अखेर सन 2022 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सध्यस्थिती.

sticker.webp0.07 KB

45.) वाफेचे रूपान्तर बफत होण्याच्या क्रियेस ______ म्हणतात.
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

44.) सांद्रिभवना दरम्यान उत्सर्जित होणाचा उष्णेतस _______ म्हणतात.
Anonymous voting