🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Open in Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Show more2 804
Subscribers
No data24 hours
+27 days
-1530 days
Posts Archive
2 804
50.) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ. अतिनील किरणे किरकोळ गाठींवर उपयुक्त ठरतात.
ब. अवरक्त किरणे रासायनिक द्रव्यांचे पृथक्करण करतात.
💁♂ पर्यायी उत्तरे:-- 👇👇
2 804
49.) एक वस्तू निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रिये अंतर्गत मुक्तपणे खाली पडत आहे. अश्या प्रकारच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी स्थिर
2 804
48.) क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्वाचे कार्य अॅड्रेनल ग्रंथी कडून केले जाते. त्या कोठे विसावल्या असतात ?
2 804
47.) pH मापणी ही पाणी द्रावणाची आम्लता व अल्कधर्मिता मोजण्याकरीता वापरली जाते. ही मापणी हायड्रोजन आयन (H+) चे संकेंद्रणावर आधारित असते. खालीलपैकी काय अम्ल नाही ?
2 804
👉🏻 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)
1.) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
उत्तर :-- पांढ-या पेशी
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
2.) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
3.) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
उत्तर:-- मांडीचे हाड
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
4.) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
उत्तर:-- कान
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
5.) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
उत्तर:-- सुर्यप्रकाश
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
6.) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
उत्तर:-- टंगस्टन
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
7.) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
उत्तर:-- ८ मिनिटे २० सेकंद
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
8.) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
उत्तर:-- न्यूटन
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
9.) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
उत्तर :-- सूर्य
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
10 ) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
उत्तर:-- नायट्रोजन.
https://t.me/SciencebySheetal
2 804
⚠️ दिनांक 3 जून 2022 अखेर सन 2022 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सध्यस्थिती.
2 804
44.) सांद्रिभवना दरम्यान उत्सर्जित होणाचा उष्णेतस _______ म्हणतात.
