ru
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Открыть в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Больше
2 804
Подписчики
Нет данных24 часа
+27 дней
-1530 дней
Архив постов
🟠शरीरात तयार न होणारे आम्ल :- ◾️व्हॅलीन ◾️ल्युसीन ◾️आयसोल्युसिंन ◾️अर्जेंनिन ◾️लायसीन ◾️थ्रीओनीन ◾️फेनीलाणीन ◾️ट्रेप्टोफॅन ◾️हिस्टीडीन ◾️मेथीओनिन

sticker.webp0.05 KB

ऊस...........जातीमध्ये मोडतो?
Anonymous voting

स्पायरोगायरा ----- शेवाळ आहे.
Anonymous voting

Q.)खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधाने निवडा. अ) पोलिओ ची Sabin हि लस इंजेकशन  द्वारे  दिली जाते. ब) पोलिओ आजारात Central Nervous system वर आघात होतो.   
Anonymous voting

Q.)खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधाने निवडा. अ) विषाणू (Virus)हे नाव Louis Pasteur ह्या शत्रद्याने दिले. ब) विषाणूमध्ये कुठलीही पेशीअंगके नसून फक्त RNA असतात.  
Anonymous voting

अ) हायपर थायराॅडिझमच्या उपचारासाठी आयोडीन-123 चा वापर केला जातो. ब) शरीरातील लहान ट्यूमर शोधण्यासाठी अर्सेनिक-74 चा वापर केला जातो.
Anonymous voting

👉🏻 "क्षय" आजही जीवघेणा, कारण....
👉🏻 "क्षय" आजही जीवघेणा, कारण....

Co-enzyme is
Anonymous voting

Snail belongs to phylum
Anonymous voting

Corona virus is
Anonymous voting

Bile is formed in the
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

Q.)खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधाने निवडा. अ) पोलिओ ची Sabin हि लस इंजेकशन  द्वारे  दिली जाते. ब) पोलिओ आजारात Central Nervous system वर आघात होतो.   
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

Q.)खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधाने निवडा. अ) विषाणू (Virus)हे नाव Louis Pasteur ह्या शत्रद्याने दिले. ब) विषाणूमध्ये कुठलीही पेशीअंगके नसून फक्त RNA असतात.  
Anonymous voting

Repost from N/a
तुम्ही कायद्याची revision केली का ? तुम्हाला नोट्स हव्यात का ? मग खालील बटन वर क्लिक करा.
तुम्ही कायद्याची revision केली का ? तुम्हाला नोट्स हव्यात का ? मग खालील बटन वर क्लिक करा.

तुम्ही अभ्यास करून थकला आहात तर तुम्हाला अभ्यासात बुस्ट ऊर्जा हवी आहे.. 🎯 विविध प्रेरणादायी विचार आणि बरचं काही खास तुमच्यास
तुम्ही अभ्यास करून थकला आहात तर तुम्हाला अभ्यासात बुस्ट ऊर्जा हवी आहे.. 🎯 विविध प्रेरणादायी विचार आणि बरचं काही खास तुमच्यासाठी..🙏❤️ 🎯स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अग्रहास अनुसरून आम्ही या चॅनल ची निर्मिती केली आहे... फक्त काही महिन्यात 23k+ जॉईन झाले आहेत..💪 जे सहज मिळत ते जास्तकाळ टिकत नाही. आणि जे कायमस्वरूपी टिकतं ते मिळवणं थोडंसं कठीण असतं.✅💯🔥 मग विचार काय करतात लवकरात लवकर जॉइन व्हा...👇👇👇👇👇👇👇👇👇👇💯👇🔥👇👇🎯👇💥👇💥🥇👇

🖌 चींचेमध्ये असणारे आम्ल ____❓
🖌 चींचेमध्ये असणारे आम्ल ____❓

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯 - Статистика и аналитика Telegram-канала @sciencetech4all