🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Ir al canal en Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Mostrar más2 804
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
-1530 días
Archivo de publicaciones
2 804
🟠शरीरात तयार न होणारे आम्ल :-
◾️व्हॅलीन
◾️ल्युसीन
◾️आयसोल्युसिंन
◾️अर्जेंनिन
◾️लायसीन
◾️थ्रीओनीन
◾️फेनीलाणीन
◾️ट्रेप्टोफॅन
◾️हिस्टीडीन
◾️मेथीओनिन
2 804
Q.)खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधाने निवडा.
अ) पोलिओ ची Sabin हि लस इंजेकशन द्वारे दिली जाते.
ब) पोलिओ आजारात Central Nervous system वर आघात होतो.
2 804
Q.)खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधाने निवडा.
अ) विषाणू (Virus)हे नाव Louis Pasteur ह्या शत्रद्याने दिले.
ब) विषाणूमध्ये कुठलीही पेशीअंगके नसून फक्त RNA असतात.
2 804
अ) हायपर थायराॅडिझमच्या उपचारासाठी आयोडीन-123 चा वापर केला जातो.
ब) शरीरातील लहान ट्यूमर शोधण्यासाठी अर्सेनिक-74 चा वापर केला जातो.
2 804
Q.)खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधाने निवडा.
अ) पोलिओ ची Sabin हि लस इंजेकशन द्वारे दिली जाते.
ब) पोलिओ आजारात Central Nervous system वर आघात होतो.
2 804
Q.)खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधाने निवडा.
अ) विषाणू (Virus)हे नाव Louis Pasteur ह्या शत्रद्याने दिले.
ब) विषाणूमध्ये कुठलीही पेशीअंगके नसून फक्त RNA असतात.
2 804
Repost from N/a
तुम्ही कायद्याची revision केली का ? तुम्हाला नोट्स हव्यात का ?
मग खालील बटन वर क्लिक करा.
2 804
तुम्ही अभ्यास करून थकला आहात तर
तुम्हाला अभ्यासात बुस्ट ऊर्जा हवी आहे..
🎯 विविध प्रेरणादायी विचार आणि बरचं
काही खास तुमच्यासाठी..🙏❤️
🎯स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अग्रहास अनुसरून आम्ही या चॅनल ची निर्मिती केली आहे...
फक्त काही महिन्यात 23k+ जॉईन झाले आहेत..💪
जे सहज मिळत ते जास्तकाळ टिकत नाही. आणि जे कायमस्वरूपी टिकतं ते मिळवणं थोडंसं कठीण असतं.✅💯🔥
मग विचार काय करतात लवकरात लवकर जॉइन व्हा...👇👇👇👇👇👇👇👇👇👇💯👇🔥👇👇🎯👇💥👇💥🥇👇