🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Открыть в Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Больше2 804
Подписчики
Нет данных24 часа
+27 дней
-1530 дней
Архив постов
2 804
Science
प्रश्न:- Mangifera indica हे कोणत्या वनस्पती चे वैज्ञानिक नाव आहे
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
Science
प्रश्न:- सृष्टी कवकाच्या कोणत्या गटास Imperfect fungi म्हणतात?
2 804
🔰 शरीरात तयार न होणारे आम्ल 🔰
◾️व्हॅलीन ◾️ल्युसीन
◾️आयसोल्युसिंन ◾️अर्जेंनिन
◾️लायसीन ◾️थ्रीओनीन
◾️फेनीलाणीन ◾️ट्रेप्टोफॅन
◾️हिस्टीडीन ◾️मेथीओनिन
🔰 शरीरात तयार होणारे आम्ल 🔰
▪️ग्लायसीन ▪️ऍलणीनं
▪️गल्युत्मिक ऍसिड ▪️सिस्टीन
▪️सेरीन ▪️असपारजिन
▪️आसपार्टीक ऍसिड ▪️प्रोलिन
▪️टामरोसीन ▪️गल्युटामाईन
Join & Share
━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 @SciencebySheetal
2 804
🔰 जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे 🔰
✅ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल
✅ जीवनसत्त्व ब १ - थायमिन
✅ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन
✅ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन
✅ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड
✅ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन
✅ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन
✅ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड
✅ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन
✅ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड
✅ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल
✅ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल
✅ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
Join & Share
━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 @SciencebySheetal
2 804
✍🌎पुढील पैकी सत्य विधाने ओळखा.
अ)अन्ननलिकेचा सर्वात लांब भाग म्हणजे मोठे आतडे होय.
ब) लहान आतड्यांची लांबी ही 5-6 मीटर इतकी असते. क)लहान आतड्यांचा व्यास मोठ्या आतडयांपेक्षा कमी आहे.
2 804
✍🌎पुढील पैकी सत्य विधाने ओळखा.
अ)अर्भकामध्ये आईच्या दुधाचे पचन घडवून आण्यासाठी रेनिन नावाचे विकर स्त्रवते.
ब) यावेळी दुधारी केसीन (casein)चे रूपांतर Paracasein मध्ये केले जाते.
2 804
✍🌎पुढील पैकी सत्य विधाने ओळखा.
अ)जठराच्या भित्तिकेमधील ग्रंथीला जठर ग्रंथी (gastric glad) म्हणतात.
ब) जठर ग्रंथी जठर रस स्त्रवते त्यात पेप्सीन विकर, HCL व म्युकस हे 3 प्रमुख घटक असतात.
2 804
✍🌎पुढील पैकी योग्य विधाने ओळखा.
अ)जठर हे इंग्रजी 'J ' च्या आकाराचे असून , शरीराच्या उजव्या बाजूस असते.
ब) जठरामध्ये अन्न 4-5 तासासाठी साठवले जाऊन नंतर परिचालन (peristalsis) या क्रियेदरे पुढे ढकलले जाते.
2 804
✍🌎पुढील पैकी योग्य विधाने ओळखा.
अ)मुखामध्ये असलेल्या लाळउत्पादक ग्रंथी लाळ (saliva) स्रवतात.
ब) लाळेमध्ये अमायलेज/टायलिन नावाचे विकर स्टार्च चे रूपांतर फ्रुक्टोज या शर्करेत करते. क)लाळेचे माध्यम आम्लधर्मी असते.
2 804
. 📚 एकदा हे वाचून घ्या 📚
=========================
681) आयोडीनच्या अभावी कोणता आजार होतो ?
👉 गलगंड
682) खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय असते ?
👉 सोडियम बायकार्बोनेट
683) धुण्याचा सोड्याचे रासायनिक नाव काय असते ?
👉 सोडियम कार्बोनेट
684) कोणत्या जीवनसत्वाचा संबंध दृष्टीशी येतो ?
👉 अ
685) सिकलनेस व ॲनामिया हा आजार कशाशी संबंधित आहे ?
👉 रक्त
686) कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात ?
👉 क्लोरोफिल
687) सर्वाधिक उष्णता आकर्षक करणारा रंग कोणता ?
👉 काळा
688) बर्ड फ्लूचा विषाणू कोणता असतो ?
👉 H⁵N¹
689) स्वाईन फ्ल्यूचा विषाणू कोणता असतो ?
👉 H¹N¹
690) कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे बनलेले असते ?
👉 मगर
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
ज्या वनस्पती सुर्यप्रकाशामध्ये अत्यंत चांगल्या वाढतात परंतु सावलीमध्ये कमी चांगल्या प्रकारे वाढतात त्यांना __________________ वनस्पती म्हणतात.
