fa
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
sticker.webp0.07 KB

Science प्रश्न:- Mangifera indica हे कोणत्या वनस्पती चे वैज्ञानिक नाव आहे
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

Science प्रश्न:- सृष्टी कवकाच्या कोणत्या गटास Imperfect fungi म्हणतात?
Anonymous voting

sticker.webp0.05 KB

🔰 शरीरात तयार न होणारे आम्ल 🔰 ◾️व्हॅलीन ◾️ल्युसीन ◾️आयसोल्युसिंन ◾️अर्जेंनिन ◾️लायसीन ◾️थ्रीओनीन ◾️फेनीलाणीन ◾️ट्रेप्टोफॅन ◾️हिस्टीडीन ◾️मेथीओनिन 🔰 शरीरात तयार होणारे आम्ल 🔰 ▪️ग्लायसीन ▪️ऍलणीनं ▪️गल्युत्मिक ऍसिड ▪️सिस्टीन ▪️सेरीन ▪️असपारजिन ▪️आसपार्टीक ऍसिड ▪️प्रोलिन ▪️टामरोसीन ▪️गल्युटामाईन Join & Share ━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 @SciencebySheetal

sticker.webp0.05 KB

🔰 जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे 🔰 ✅ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल ✅ जीवनसत्त्व ब १ - थायमिन ✅ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन ✅ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन ✅ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड ✅ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन ✅ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन ✅ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड ✅ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन ✅ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड ✅ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल ✅ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल ✅ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन Join & Share ━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 @SciencebySheetal

✍🌎पुढील पैकी सत्य  विधाने  ओळखा. अ)अन्ननलिकेचा सर्वात लांब भाग म्हणजे मोठे आतडे होय. ब) लहान आतड्यांची लांबी ही 5-6 मीटर इतकी असते.  क)लहान आतड्यांचा व्यास मोठ्या आतडयांपेक्षा कमी आहे.
Anonymous voting

✍🌎पुढील पैकी सत्य विधाने ओळखा. अ)अर्भकामध्ये आईच्या दुधाचे पचन घडवून आण्यासाठी रेनिन नावाचे विकर स्त्रवते. ब) यावेळी दुधारी केसीन (casein)चे रूपांतर Paracasein मध्ये केले जाते.       
Anonymous voting

✍🌎पुढील पैकी सत्य  विधाने  ओळखा. अ)जठराच्या भित्तिकेमधील ग्रंथीला जठर ग्रंथी (gastric glad) म्हणतात. ब) जठर ग्रंथी जठर रस स्त्रवते त्यात पेप्सीन विकर, HCL व म्युकस हे 3 प्रमुख घटक असतात.      
Anonymous voting

✍🌎पुढील पैकी योग्य विधाने  ओळखा. अ)जठर हे इंग्रजी 'J ' च्या आकाराचे असून , शरीराच्या उजव्या  बाजूस असते.         ब) जठरामध्ये अन्न 4-5 तासासाठी साठवले जाऊन नंतर परिचालन (peristalsis) या क्रियेदरे पुढे ढकलले जाते.
Anonymous voting

✍🌎पुढील पैकी योग्य विधाने ओळखा. अ)मुखामध्ये असलेल्या लाळउत्पादक ग्रंथी लाळ (saliva) स्रवतात.           ब) लाळेमध्ये अमायलेज/टायलिन नावाचे विकर स्टार्च चे रूपांतर फ्रुक्टोज या शर्करेत करते. क)लाळेचे माध्यम आम्लधर्मी असते.
Anonymous voting

🔷 सामान्य विज्ञान :- पचन संस्था

. 📚 एकदा हे वाचून घ्या 📚 ========================= 681) आयोडीनच्या अभावी कोणता आजार होतो ? 👉 गलगंड 682) खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय असते ? 👉 सोडियम बायकार्बोनेट 683) धुण्याचा सोड्याचे रासायनिक नाव काय असते ? 👉 सोडियम कार्बोनेट 684) कोणत्या जीवनसत्वाचा संबंध दृष्टीशी येतो ? 👉 अ 685) सिकलनेस व ॲनामिया हा आजार कशाशी संबंधित आहे ? 👉 रक्त 686) कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात ? 👉 क्लोरोफिल 687) सर्वाधिक उष्णता आकर्षक करणारा रंग कोणता ? 👉 काळा 688) बर्ड फ्लूचा विषाणू कोणता असतो ? 👉 H⁵N¹ 689) स्वाईन फ्ल्यूचा विषाणू कोणता असतो ? 👉 H¹N¹ 690) कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे बनलेले असते ? 👉 मगर

ज्या वनस्पती सुर्यप्रकाशामध्ये अत्यंत चांगल्या वाढतात परंतु सावलीमध्ये कमी चांगल्या प्रकारे वाढतात त्यांना __________________ वनस्पती म्हणतात.
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

Q. पोमोलॉजी (POMOLOGY) म्हणजे काय ?
Anonymous voting

Q. खालीलपैकी कोणता रोग विषाणू पासून होत नाही ?
Anonymous voting

Q.)सामान्य लाल रक्त पेशींचा आकार कसा असतो?
Anonymous voting