MPSC DECODED™
Открыть в Telegram
8 930
Подписчики
-524 часа
-207 дней
-6130 день
Архив постов
8 928
Repost from MPSC
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी (खेळाडू उमेदवार वगळून) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8936
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8937
8 928
Repost from MPSC
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8931
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8932
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8933
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8934
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8935
8 928
Repost from IRA IAS Academy
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8931
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8932
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8933
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8934
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8935
8 928
Repost from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8930
8 928
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Subjectwise Daily Target देउन 20 प्रश्नांची Test आणि Explanation(Audio Lectures) Nominal Fees मध्ये Batch घेण्याचा Plan आहे. कोण Intrested आहे?
8 928
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
RCR - Millitry Excercise By Rahul Madane .pdf
For Current Batch Admission Contact @Mrahulkumar
Batch Details 👇👇
https://t.me/missioncombined/7548
8 928
Repost from Revisers Initiative
#Urja_Capsule
Good morning Warriors...💐
नवा दिवस.....नवा सुर्य....।
नवा उत्साह.... नवी ऊर्जा...।
खचून जायचे नाही....Exam पुढे जाईल न जाईल... त्यावर आपला Control नाही...परंतु, आपला ज्याच्यावर Control आहे त्या अभ्यासाला बिल्कुल सुट्टी द्यायची नाही.😎
अभ्यासावरची पकड सैल होऊ देऊ नका.. बस, फक्त अजून काही दिवस...!
You Can...!😍
@Revisers_Academy
8 928
Repost from Revisers Initiative
#Urja_Capsule
● आपल्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये जमलं तर ही गोष्ट add कराल.
● ती अशी की, अभ्यास करत असताना कमीत कमी दोन तासानंतर दहा मिनिटांमध्ये हे Summarize करणे की आपण नक्की काय वाचलं आणि किती वाचलं..
● याचा फायदा असा होईल की आपण जे वाचतोय ते आपल्याला खरोखरच कितपत समजत आहे, हे कळेन. शिवाय त्याची रिविजन होण्यासाठीसुद्धा मदत होईल.
● दोन तासानंतर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये Summary काढणे किंवा जे वाचलं त्याला Overlook करणं म्हणजे Effective पद्धतीने Study होतोय की नाही हे Check करण्यासारखे आहे.
● आज हे Try करा. जास्त effective वाटलं तर ते continue करा.😍👍
Good Luck..👍
@Revisers_Academy
8 928
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
History Batch (आधुनिक भारताचा इतिहास) 👇👇
Total Lecture in hours - 16.69 hrs
Total Handwritten short Notes pages - 77 pgs
Notes Demo 👇
https://t.me/missioncombined/8594
Audio Lecture Demo 👇
https://t.me/missioncombined/8595
Batch Validity - Combine Prelims होइपर्यंत.
Fees :- 250 रुपये
For Admission @Mrahulkumar
8 928
Sodium Carbonate - Na2Co3 - धुण्याचा सोडा (Washing Soda)
Sodium Bicarbonate - NaHCo3 (Baking Soda)
@MissionCombined
8 928
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Sodium Carbonate (NaHCo3) चा वापर खालीलपैकी कुठे केला जातो?
8 928
Repost from Revisers Initiative
Good morning Warriors..
आजच्या अभ्यासाची तुमची बैठक किती Hrs असणार आहे?? Declare first and then Act..
8 928
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Current Lecture Scheduled :
Topic - : फेब्रुवारी 2024 मधील परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या News.
Date : 28 मे 2024
Time : 6"30pm @MissionCombined
8 928
Repost from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- दि.6 जुलै 2024 रोजी आयोजित परीक्षेकरीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8928
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
