es
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Ir al canal en Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Mostrar más
8 930
Suscriptores
-524 horas
-207 días
-6130 días
Archivo de publicaciones
आजचा Task किती % पूर्ण केला??
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी (खेळाडू उमेदवार वगळून) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8936 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8937

Repost from MPSC
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8931 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8932 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8933 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8934 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8935

Repost from IRA IAS Academy
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8931 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8932 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8933 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8934 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8935

Repost from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8930

Basic Physics Concepts and Terms @ Revisers Academy.pdf0.52 KB

Subjectwise Daily Target देउन 20 प्रश्नांची Test आणि Explanation(Audio Lectures) Nominal Fees मध्ये Batch घेण्याचा Plan आहे. कोण Intrested आहे?
Anonymous voting

RCR - Millitry Excercise By Rahul Madane .pdf For Current Batch Admission Contact @Mrahulkumar Batch Details 👇👇 https://t.me/missioncombined/7548

#Urja_Capsule Good morning Warriors...💐 नवा दिवस.....नवा सुर्य....। नवा उत्साह.... नवी ऊर्जा...। खचून जायचे नाही....Exam पुढे जाईल न जाईल... त्यावर आपला Control नाही...परंतु, आपला ज्याच्यावर Control आहे त्या अभ्यासाला बिल्कुल सुट्टी द्यायची नाही.😎 अभ्यासावरची पकड सैल होऊ देऊ नका.. बस, फक्त अजून काही दिवस...! You Can...!😍 @Revisers_Academy

आजच्या अभ्यासाची बैठक??
Anonymous voting

#Urja_Capsule ● आपल्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये जमलं तर ही गोष्ट add कराल. ● ती अशी की, अभ्यास करत असताना कमीत कमी दोन तासानंतर दहा मिनिटांमध्ये हे Summarize करणे की आपण नक्की काय वाचलं आणि किती वाचलं.. ● याचा फायदा असा होईल की आपण जे वाचतोय ते आपल्याला खरोखरच कितपत समजत आहे, हे कळेन. शिवाय त्याची रिविजन होण्यासाठीसुद्धा मदत होईल. ● दोन तासानंतर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये Summary काढणे किंवा जे वाचलं त्याला Overlook करणं म्हणजे Effective पद्धतीने Study होतोय की नाही हे Check करण्यासारखे आहे. ● आज हे Try करा. जास्त effective वाटलं तर ते continue करा.😍👍 Good Luck..👍 @Revisers_Academy

photo content

photo content

History Batch (आधुनिक भारताचा इतिहास) 👇👇 Total Lecture in hours - 16.69 hrs Total Handwritten short Notes pages - 77 pgs Notes Demo 👇 https://t.me/missioncombined/8594 Audio Lecture Demo 👇 https://t.me/missioncombined/8595 Batch Validity - Combine Prelims होइपर्यंत. Fees :- 250 रुपये For Admission @Mrahulkumar

आजच्या अभ्यासाची बैठक किती झाली??
Anonymous voting

Sodium Carbonate - Na2Co3 - धुण्याचा सोडा (Washing Soda) Sodium Bicarbonate - NaHCo3 (Baking Soda) @MissionCombined

Sodium Carbonate (NaHCo3) चा वापर खालीलपैकी कुठे केला जातो?
Anonymous voting

Good morning Warriors.. आजच्या अभ्यासाची तुमची बैठक किती Hrs असणार आहे?? Declare first and then Act..
Anonymous voting

Current Lecture Scheduled : Topic - : फेब्रुवारी 2024 मधील परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या News. Date : 28 मे  2024 Time : 6"30pm @MissionCombined

Repost from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- दि.6 जुलै 2024 रोजी आयोजित परीक्षेकरीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8928