MPSC DECODED™
Открыть в Telegram
8 880
Подписчики
-524 часа
-287 дней
-8630 день
Архив постов
8 880
10) लोक निंदा सहन करून आंधळ्या-पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकानी केली ?
8 880
9) खालील विधानीपैकी योग्य विधान ओळखा .
अ) पुना सार्वजनिक सभेने' दख्खनचे दंगे' (1875) खटल्यात शेतकयांची बाजू मांडली होती .
ब) दक्खनचे दंगे कर गोळा करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्ध होते .
8 880
8) योग्य जोडी ओळखा .
अ) किचकवध : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
ब) स्वदेशी : गणेश बल्लाळ फणसळकर
8 880
7) चुकीचे विधान ओळखा .
अ) थ्रोस्टल मील ही महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी होती .
ब) 1887 मध्य जमशेदजी टाटा यांनी इम्प्रेस मील ची स्थापणा मुंबई येथे केली
8 880
6) 1940 मध्ये........ यांच्या अध्यक्षते खाली संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापण झाली
8 880
4) अयोग्य विधान ओळखा .
अ) ज्ञानोदय ला उत्तर देण्यासाठी विचारलहरी हे नियतकालिक सुरु झाले
ब) ज्ञानसिंधु हे दैनिक वर्तमानपत्र काकासाहेब लिमये यांनी सुरु केले .
8 880
3) योग्य विधान ओळखा .
अ) बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य उद्देश गरीब आदिवासी मुलांना शिक्षण देणे हा होता .
ब) बाँम्बे असोसिएशन चा उद्देश हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश असावा ह्याची दखल घेणे हा होता .
8 880
2) अयोग्य विधाने ओळखा .
अ) स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापणा बाबासाहेब आंबेडकर यांनी केली .
ब) लोकशाही स्वराज्य पक्षाच्या स्थापणेत रामराव देशमुख यांचा सहभाग नव्हता .
8 880
1) योग्य विधाने ओळखा .
अ) नाना फडणीसांनी सत्कार केलेला फ्रेंच दुत म्हणजेच संत ल्यूबीन होय
ब) काशिनाथ वैदय यांचा कोल्हापुर संस्थानाशी संबंध होता .
8 880
25) हिंदी अर्थशास्त्राचे जनक , सनदशीर राजकारणाचे जनक तसेच महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते .
8 880
23) खालीलपैकी कोणावर टीका करताना जहालवादी गट त्यांना ' मृदू उदारवादी' म्हणत तर ब्रिटीश सरकार त्यांना जहालवादाचे प्रतिनिधित्व करणारे ' छुपे राजद्रोही' म्हणत .
8 880
22) खालीलपैकी कोणाच्या ' स्वराज्य' या साप्ताहिकेतून महात्मा गांधींच्या अरुहकारितेच्या चळवळीचा पुरस्कार केला गेला .
8 880
21) योग्य जोडी ओळखा
अ) रमाबाई असोसियेशन : अंधांसाठी पहिली शाळा
ब) मुक्ती सदन : खिश्चन धर्माचा प्रसार .
8 880
20) पंडिता रमाबाई यांनी .......
अ) अंधांसाठी पहिली शाळा ' बातमी सदन' ची सुरुवात केली.
ब) अनाथ मुलांसाठी ' कृपा सदन' ची स्थापना केली
8 880
19) विष्णुदास भावे यांच्या बद्दल सत्य विधाने ओळखा .
अ) सीतास्वयंवर नाटकाचे रचियते .
ब) ' मराठी रंगभूमीचे जनक' म्हणून त्यांना ओळखले जाते
8 880
18) खालील पैकी कोणत्या वसतिगृहाची स्थापणा राजर्षी शाहू महाराज यांनी केली .
अ) नामदेव बोर्डिंग
ब) मुस्लीम बोर्डिंग क) पांचाळ ब्राम्हण वसतीगृह ड) वीरशैव लिंगायत बोर्डिंग
