MPSC DECODED™
Открыть в Telegram
8 880
Подписчики
Нет данных24 часа
-227 дней
-8430 день
Архив постов
8 880
17) 1918 रोजी मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेत भारतातील 300 व्यक्तींनी एक जाहीरनामा तयार केला होता . त्यावर ' मी वैयक्तिक जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही' या हमीपत्रावर सही करायची होती . पण....... यांनी त्यावर स्वाक्षरी केली नाही .
8 880
16) समता संघाच्या तत्वांचा प्रसार करण्यासाठी ' मानवी समता' वृत्तपत्र कोणाकडून चालविले गेले होते .
8 880
15) कालानुक्रमे मांडणी करा
अ) निष्काम कर्म मठ
ब) महिला विद्यापीठाची स्थापना क) अनाथ बालिकाआश्रम ड) महिला आश्रम
8 880
श्री वैभवकुमार नवले सर (PSI Rank 01)
Strategic Lecture No 4
विषय : Question Answer Session
Combined Strategic Lecture Series
@Mpscdecoded 💐💐
8 880
14)
अ) मुलांन एवढा मुलींना ही शिक्षण
ब) शहण्याचा मूर्खपणा क) स्त्रियांना वरीलप्रतीचे शिक्षण दयावे की नको? वरील लेख कोणा कडून लिहले गेले होते
8 880
13)
अ) "मराठी भाषेची संप्रतची परिस्थिती" हा विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या मासिकातील पहिला लेख म.गो.रानडे यांनी लिहला होता.
ब) विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी "न्यू इंग्लिश स्कूल" ची स्थापना टिळक व कर्जन याच्या सहकार्य ने केली वरील पैकी अचूक विधान ओळखा
8 880
10) कुष्ठरोगावरील औषधांच्या शोधामुळे खालील पैकी कोणाला ध्वनवतरी म्हणून कोणाला ओळखले जाते?
8 880
9) गोपाळ हरी देशमुख याच्याबद्दल
अ) त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक मानतात
ब) चालत बोलत इतिहास म्हणून उल्लेख केला जातो क) त्यांना आद्य सुधारक व आद्य प्रबोधनकार म्हणून ओळखले जाते वरील पैकी कोणती विधाने असत्य आहेत
8 880
8) सार्वजनिक जागी अस्पृश्यांना मुक्त संचार असावा असा ठराव मुंबई कायदेमंडळात कोणी मांडला? व तो पारित ही झाला.
8 880
7) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी खालील पैकी कोणता प्रबंध लिहून पी. एच. डी. मिळवली?
8 880
6) महात्मा फुले यांनी
अ) 1853 मध्ये पुण्यात अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
ब) 1872 मध्ये आपल्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुला करून दिला वरील पैकी सत्य विधान ओळखा
8 880
5) अस्पृश्य लोकांना पोलीस व लष्करी खात्यात नोकऱ्या मिळव्या व त्यांच्या मुलांचे शिक्षण सरकारने करावे यासाठी शाळा व वाचनालय सुरू करण्याच्या उद्देशाने शिवराम कांबळे यांनी खालील पैकी कोणत्या संघनटना/समाजाचे स्थापना केली?
8 880
4) आपले अर्ध आयुष्य महाराष्ट्र मध्ये व्यतीत केला पण जन्म मात्र कर्नाटक मध्ये झाला होता असे कोण?
8 880
3) हिंदू लेडी या नावाने आपले विचार टाइम्स या वृत्तपत्रातून कोणी मांडले?
8 880
The Standard Operating Procedure for Care and Protection of Children in Street Situations 2.0 categorizes any child under ‘Children in Street Situation’ if the child is living on the streets alone, living on the streets during the day, or living on the streets with the family. The root cause of this phenomenon is the migration of families from rural to urban areas in search of a better standard of living.
This portal, developed by, NCPCR is a first-of-its-kind initiative in India to help children in street situations. The CiSS application is used for receiving data of children in street situations from all the states and union territories, tracking their rescue and rehabilitation process. The initiative is taken under the direction of the Supreme Court of India.
The program embodies Article 51 (A) of the Constitution of India, as it provides a platform to the public and organizations catering to the welfare of the children to report any child in need of assistance. The platform serves to collect data and report to the District Child Protection Officer (DCPO) for them to take necessary action.
Join @Mpscdecoded
