uz
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Kanalga Telegram’da o‘tish

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Ko'proq ko'rsatish
8 880
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-227 kunlar
-8430 kunlar
Postlar arxiv
10) लोक निंदा सहन करून आंधळ्या-पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकानी केली ?
Anonymous voting

Session 01 कायदे : 1773,1784,1813,1833,1853,1858 #Ujalani

9) खालील विधानीपैकी योग्य विधान ओळखा . अ) पुना सार्वजनिक सभेने' दख्खनचे दंगे' (1875) खटल्यात शेतकयांची बाजू मांडली होती . ब) दक्खनचे दंगे कर गोळा करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्ध होते .
Anonymous voting

8) योग्य जोडी ओळखा . अ) किचकवध : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ब) स्वदेशी : गणेश बल्लाळ फणसळकर
Anonymous voting

7) चुकीचे विधान ओळखा . अ) थ्रोस्टल मील ही महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी होती . ब) 1887 मध्य जमशेदजी टाटा यांनी इम्प्रेस मील ची स्थापणा मुंबई येथे केली
Anonymous voting

6) 1940 मध्ये........ यांच्या अध्यक्षते खाली संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापण झाली
Anonymous voting

5) खालीलपैकी कोणते डॉ. आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते
Anonymous voting

4) अयोग्य विधान ओळखा . अ) ज्ञानोदय ला उत्तर देण्यासाठी विचारलहरी हे नियतकालिक सुरु झाले ब) ज्ञानसिंधु हे दैनिक वर्तमानपत्र काकासाहेब लिमये यांनी सुरु केले .
Anonymous voting

3) योग्य विधान ओळखा . अ) बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य उद्देश गरीब आदिवासी मुलांना शिक्षण देणे हा होता . ब) बाँम्बे असोसिएशन चा उद्देश हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश असावा ह्याची दखल घेणे हा होता .
Anonymous voting

2) अयोग्य विधाने ओळखा . अ) स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापणा बाबासाहेब आंबेडकर यांनी केली . ब) लोकशाही स्वराज्य पक्षाच्या स्थापणेत रामराव देशमुख यांचा सहभाग नव्हता .
Anonymous voting

1) योग्य विधाने ओळखा . अ) नाना फडणीसांनी सत्कार केलेला फ्रेंच दुत म्हणजेच संत ल्यूबीन होय ब) काशिनाथ वैदय यांचा कोल्हापुर संस्थानाशी संबंध होता .
Anonymous voting

25) हिंदी अर्थशास्त्राचे जनक , सनदशीर राजकारणाचे जनक तसेच महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते .
Anonymous voting

Urgent Required 2 Roommates 2 Male vacancy नवी पेठ , पुणे Contact -

23) खालीलपैकी कोणावर टीका करताना जहालवादी गट त्यांना ' मृदू उदारवादी' म्हणत तर ब्रिटीश सरकार त्यांना जहालवादाचे प्रतिनिधित्व करणारे ' छुपे राजद्रोही' म्हणत .
Anonymous voting

22) खालीलपैकी कोणाच्या ' स्वराज्य' या साप्ताहिकेतून महात्मा गांधींच्या अरुहकारितेच्या चळवळीचा पुरस्कार केला गेला .
Anonymous voting

21) योग्य जोडी ओळखा अ) रमाबाई असोसियेशन : अंधांसाठी पहिली शाळा ब) मुक्ती सदन : खिश्चन धर्माचा प्रसार .
Anonymous voting

20) पंडिता रमाबाई यांनी ....... अ) अंधांसाठी पहिली शाळा ' बातमी सदन' ची सुरुवात केली. ब) अनाथ मुलांसाठी ' कृपा सदन' ची स्थापना केली
Anonymous voting

19) विष्णुदास भावे यांच्या बद्दल सत्य विधाने ओळखा . अ) सीतास्वयंवर नाटकाचे रचियते . ब) ' मराठी रंगभूमीचे जनक' म्हणून त्यांना ओळखले जाते
Anonymous voting

18) खालील पैकी कोणत्या वसतिगृहाची स्थापणा राजर्षी शाहू महाराज यांनी केली . अ) नामदेव बोर्डिंग ब) मुस्लीम बोर्डिंग क) पांचाळ ब्राम्हण वसतीगृह ड) वीरशैव लिंगायत बोर्डिंग
Anonymous voting