ru
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Открыть в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Больше
8 915
Подписчики
-524 часа
-257 дней
-7130 день
Архив постов

photo content

photo content

photo content

photo content

photo content

Repost from MPSC
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.123/2023) अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023 🟢परीक्षेचा दिनांक:- 28 जानेवारी 2024 https://mpsc.gov.in/downloadFile/english/7930

Repost from MPSC
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.122/2023) अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023 🟢परीक्षेचा दिनांक:- 28 जानेवारी 2024 https://mpsc.gov.in/downloadFile/english/7929

राज्यसेवा मुख्य साठी सध्या सुरु असलेल्या Batch 👇👇 Facts Revision Batch https://t.me/missioncombined/5586 https://t.me/missioncombined/5587 GS Practice प्रश्न https://t.me/MainsRevision/107 https://t.me/MainsRevision/143 For Details @MRahulkumar

Repost from MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.121/2023) 🟢अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023 🟢परीक्षेचे दिनांक:- 20, 21 व 22 जानेवारी 2024 https://mpsc.gov.in/downloadFile/english/7928

photo content

@Mrahulkumar यावर Score आणि Category कळवा.

गट ब मुख्य परीक्षा 2022 Paper 1 आणि 2 चा एकत्रित Score? (PSI)
Anonymous voting

Combine Mains 2022 Paper 1 आणि paper 2 चा एकत्रित score @Mrahulkumar यावर मला कळवा.सोबत Category पण सांगा.

Repost from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.8 नोव्हेंबर, 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7921 https://mpsc.gov.in/downloadFile/english/7922

photo content

उद्या होणाऱ्या परीक्षेचे admit card download करण्याकरिता लिंक website वर टाकण्यात आलेली आहे. @MissionCombined
उद्या होणाऱ्या परीक्षेचे admit card download करण्याकरिता लिंक website वर टाकण्यात आलेली आहे. @MissionCombined

photo content

महाज्योती :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा मुख्य परीक्षा -2022 उत्तीर्ण उमेदवारांसाठी व्यक्तिमत्व चाचणी/ मुलाखतीकरीता (Interview)अर्थसहाय्य करिता सुधारित परिपत्रक. @MissionCombined