MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 913
المشتركون
-224 ساعات
-257 أيام
-7230 أيام
أرشيف المشاركات
8 913
Repost from MPSC
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.123/2023)
अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचा दिनांक:- 28 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7930
8 913
Repost from MPSC
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.122/2023)
अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचा दिनांक:- 28 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7929
8 913
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
राज्यसेवा मुख्य साठी सध्या सुरु असलेल्या Batch 👇👇
Facts Revision Batch
https://t.me/missioncombined/5586
https://t.me/missioncombined/5587
GS Practice प्रश्न
https://t.me/MainsRevision/107
https://t.me/MainsRevision/143
For Details @MRahulkumar
8 913
Repost from MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.121/2023)
🟢अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचे दिनांक:- 20, 21 व 22 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7928
8 913
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
गट ब मुख्य परीक्षा 2022 Paper 1 आणि 2 चा एकत्रित Score? (PSI)
8 913
Combine Mains 2022 Paper 1 आणि paper 2 चा एकत्रित score @Mrahulkumar यावर मला कळवा.सोबत Category पण सांगा.
8 913
Repost from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.8 नोव्हेंबर, 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7921
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7922
8 913
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
उद्या होणाऱ्या परीक्षेचे admit card download करण्याकरिता लिंक website वर टाकण्यात आलेली आहे.
@MissionCombined
8 913
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महाज्योती :-
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा मुख्य परीक्षा -2022 उत्तीर्ण उमेदवारांसाठी व्यक्तिमत्व चाचणी/ मुलाखतीकरीता (Interview)अर्थसहाय्य करिता सुधारित परिपत्रक.
@MissionCombined
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
